.* कांदा लावण्याची कृती:-

उद्देश :- कस्टमरला जर लवकर गुलाबाचे झाड ग्रोथ करून पाहिजे असतील तर ऑर्डर पूर्ण करता येईल म्हणून.

साहित्य :-शेणखत ,कोकोबेट, कांदा ,माती ,कुंडी ,सी कट्टर ,इत्यादी.

कृती:- गुलाबाची कांडी आडवी कापून घेणे व त्याखालील भागाला कांद्याच्या पाकळीला घासून कांदा लावून घ्यायचे

दोन ते तीन सेंटीमीटर मातीच्या आत घालून पाणी द्यायचे व सावलीत ठेवावे.

*एलोवेरा लावायची कृती:-

. साहित्य:-शेणखत ,कोकोबेट ,एलोवेरा, माती ,कुंडी , सी कट्टर इत्यादी.

कृती:- गुलाबाची कांडी आडवी कापून घेणे व त्या खालील भागाला एलोवेरा लावून कुंडीत तीन ते दोन सेंटीमीटर ते

कांडीच्या आत मातीत घालावी व त्याला पाणी देऊन सावलीत ठेवावे.

* प्रस्तावना:- मला कांदा आणि एलोवेरा या दोन्हींमध्ये गुलाबाचे काय लावल्याने सर्वात आधी ग्रोथ होते हे बघायचे

होते.

त्यामध्ये कांदा लावलेला ग्रोथ लवकरात लवकर आले. व एलोवेरा लावलेलं उशीरा येतो. व कांदा घासून लावलेल्या

कांद्या पेक्षा एलोवेरा ची फांदी थोडीशी बारीक होती म्हणून असे मला वाटते. व त्यांना दोन आठवड्यात चार वेळेस

पाणी दिलं व कांदा घासून लावलेले रोप लवकर ग्रोथ झाले.

*काळजी:- सी कटरने कापताना सी कटर आधी स्वच्छ हायड्रोजन ने किंवा पाण्याने धुऊन पुसून घ्यावे.

कारण फंगी साईड बॅक्टेरिया त्यावर येणार नाही. व आपले लावलेले झाड मरणार नाही.

व त्या झाडांना ऊन लागू नये.

  • कांदा नि घासून लावलेले झाड:-
  • एलोवेरा घासून लावलेले झाड:-