.

दातावरून वयचे अंदाज लावणे.

उद्देश: दातावरून वयचे अंदाज लावणे.

आवश्यक सम्रगी : माऊथ गेग , पशू

प्रक्रिया : १) हुळूवर पणे पशूच्या जवळ जावे .

२) पशू चांगल्या पद्धतीने पकडणे .

३) पशूच्या नाकात बोट घालून हळुवार पणे माऊथ गेग पशूच्या जबड्यात लावणे .

४) पशुचे कोणचे दात लहान व मोठे आहे.

पशूच्या खालच्या जबड्याला ८ दंत असतात .

५) त्याची नोंद करावी .

@ पशूच्या वरच्या जबड्याला दंत नसतात .

@ आठवडयाणी पशूना दुधाची दात येतात .

@ वर्षानी पेरमंत दात येतात .

सवधनिया :

१) पशुसोबत असताना सवधानी बाळगावी .

२) पशुचे दात मोजताना पशूच्या हलचाळीवर लक्ष देणे .

निष्कर्ष:

आपल्या देशात पशुपालनमध्ये त्यांची जन्म दृष्टी व अन्य बदल याचे रेकॉर्ड नसतात . दाताच्या आधारे पशुचे वय काढणे.

शरीराच्या मापनावरून वजन काढणे

उद्धेश : शरीराच्या मापनावरून वजन काढणे .

सामग्री : मीटर टेप , पशु .

प्रक्रिया :

१) पाहिलं पशूच्या डोक्यापासून ते माकड हाड पर्य्नतीची  लांबी व त्या

च्या छाती घेराचे माप काढावे .

2) पशूचे वजन काढण्यासाठी दोन पद्धत :

Àà क्र. १

वजन =    लांबी * छातीचा घेरा

             ———————–

                        Y

Y= 9  जर छातीचा घेरा 63 इंच  कमी असेल.

Y= 8.5 जर छातीचा घेरा 63 इंच ते 78 इंच  पेक्षा कमी असेल.

Y= 8  जर छातीचा घेरा 78 इंचपेक्षा जास्त असेल.

उदाहरण : 

   सोनी गायचं वजन :

  लांबी = ६.२ फुट.

  छातीचा घेरा = ५.१० फूट.

वजन     =          74 इंच * 61 इंच

                    ———————-

                           ८.५

            =       531 किलो.

पद्धत क्रम. २.         

  वजन =    लांबी * ( छातीचा घेरा )2

               ————————–

                           ६६६

उदाहरण : 

      गौरी गायचं वजन :

  लांबी = ६.५ फुट.

  छातीचा घेरा = ६.३ फूट.

 वजन.   =     ७८ इंच *( ७५.६ इंच )2

                  ————————

                           ६६६

           =   ६६९ किलो

 सावधानी : 

१) पशु चे वजन करण्या च्या १२ तास आधी खाद्य देऊ नये . 

२) पशु चे वजन काही तास त्यांना प्याला काही पण देऊ नये . 

अनुमान : 

१) प्रत्यक्ष गौरी चे वजन ६०९ किलो . 

२) प्रत्यक्ष सोनी चे वजन ६६९ किलो

प्राण्याच्या ओळखण्याच्या पदती

प्राण्याच्या ओळखण्याच्या पदती

उद्देश – बिलीए ,चिमटा

कुटी – गोधनें – गाई ये कां व तोड व करून बाधणे २) तिच्या कानाच्या शिरांच्या मध्ये नाव किंवा नंबर लिहावा

कंपोस्ट खत तयार करणे

कंपोस्ट खत तयार करणे

सहित-युरिया गोट्यामधली उरलेलं चार ,गुल ,पाणी,शेण कंपोस्टग कल्चर ३+८ चा बेड

कुर्ती -स्व प्रथम ३+८ चा बेस बसवणे

२)त्यात गोट्यामधील उरलेलं चार टाकणवा ३) त्यानंतर एका बादलीत मध्ये गुळ ,शेण ,कंपोस्टिंग कळज आणि पाणी मिक्स करावं

४) ते पाणी त्या च्या वर टाकावा

काळजी – पाण्यात विकास बनवनी त्याच प्रमाण चुकू नये

शेती….

बिज प्रकीया..

बीजप्रक्रिया’ म्हणजे बियाण्यावर त्याच्या लागवडीपूर्वी करावयाची प्रक्रिया होय. त्यात बियाण्यांची पारख करणे, त्यांतील सकस बिया निवडणे, त्यांवर लेपन इत्यादी योग्य प्रक्रिया करणे, त्यांची उगवणशक्ती तपासणे आदी बाबींचा समावेश असतो. बीजप्रक्रिया केल्यावर त्यांपासून वाढीव दर्जेदार उत्पन्न अवश्य मिळते. ही लागवडीपूर्व करावयाची एक सोपी पण परिणामकारक प्रक्रिया आहे. याने तद्नंतरच्या कीटकनाशक फवारणीच्या खर्चात बचत होते. योग्य प्रक्रिया केलेले बियाणे पेरल्याने कमी अथवा जास्त ओलाव्यातही पीक एकसारखे येते. बीजप्रक्रिया केल्यामुळे पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते, पीक जोमदार येते, जमिनीत नत्राचे स्थिरीकरण होते व जमिनीतील अपायकारक जीवाणूंसून पिकाचे संरक्षण होते.बीजप्रक्रियेसाठीचे साहित्य : बियाणे, बुरशीजन्य औषधे: ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सल्फर (गंधक), पाणी इत्यादी.साधने : घमेले, बादली, रद्दी पेपर, हातमोजे इत्यादी.कृती:बियाण्याची उगवणशक्ती तपासण्यासाठी बियाणे हे पेरणीपूर्वी किमान १५ दिवस अगोदर खरेदी करतात. या बियाण्याच्या साठ्यातील सुमारे १०० दाणे काढून ते, ज्या शेतात त्यांची पेरणी करावयाची आहे तेथील माती एका मातीच्या कुंडीत घेऊन पेरतात. अशा बियाण्याचे सुमारे ८ ते १० दिवसात कोंब निघतात. किती कोंब निघाले यावरून त्या विशिष्ट बियाण्याची उगवणशक्तीची टक्केवारी कळते. समजा,त्यापैकी ८३ कोंबच उगवले तर त्या बियाण्यांची उगवणशक्ती ८३% आहे असे अनुमान काढता येते.त्याप्रमाणात पेरणी करता.

बळीराजांनो! खरीप हंगामात बीजप्रक्रिया करूनच करा पेरणी

पशुच तापमान , नद्यांचे ठोके व श्वसन यांचे रेकॉर्ड करणे.

उद्देश :- पशुच तापमान , नद्यांचे ठोके व श्वसन यांचे रेकॉर्ड करणे.

साहित्य :- थर्मामीटर , वैसलीन , स्टोपवॉच , स्तेथोस्कोपे , पशू

प्रक्रिया ;

क) श्वसन रेकॉर्ड करणे.

१) पशूंच्या थोड्या दुरिवर उभ राहणे

२) पशूंच्या कोणत्याही बाजू छातीच्या बाजूस वर व खाली होण्याचे निरीक्षण करणे.

३) स्तोपवॉच्य साह्याने छातीच्या भागास वरून खाली होण्यास मोजणे.

ब) पशूंच्या नडायचे ठोके चे निरीक्षण करणे.

१) पशुला बांधून घेणे.

२) पशूंच्या थोड्या दोरीवर उभ राहणे.

३) स्तेटेस्कॉप ला हृद्य वर ठेवावे व त्याची नोंद करावी.

ग) पशू शरीच तापमानाचा रेकॉर्ड ठेवणे.

१) पशू ला बांधून घ्या .

२) थर्मामीटर ला एक किंवा दोन वेळा झ्टके त्यची रीडिंग न्युट्रल येत पर्यंत .

३) थरमामीटर चा बल्ब ला वैसलिन से साफ करे.

४) थरमामीटरला मलाष्य मधे टाकावे.त्याला आतून संपर्क आणावे

.५) एक मिनिटाच्या आधी थर्मामीटर मलष्य बाहेर काढे. अशा प्रकारे तापमानाची रींडींग घेणे.

सावधनिया :-

१) रेकॉर्ड करताना पशु बाजूस दंगा करू नये.

२) थर्मामीटर च्य बल्ब ला स्पर्श करू नये

तनावर नियंत्रण ठेवणे

उद्देश: आपले पीक चांगले येण्यासाठी तनावर नियंत्रण ठेवणे

साहित्य: *रासायनीक कंट्रोल- Hardocide 2-40,glycol m-71

. *Physical method- 1} खुरपने. 2} कोळपने. 3} हाताने तन . काढणे. 4} कागद हातरणे

कृती:. पिकमधील वाढलेले तन काढण्यासाठी आपण दोन पद्धती वापरतो. त्या मध्ये रासायनीक औषधे फवारून आपण तन नियंत्रण करतो. आणि पीक घेण्याआधी कागद हतरून तन नियंत्रण करणे किंवा हाताने तन काढणे हे पद्धत वापरतो.

फायदे; १} रासायनिक पद्धती- • कमी. • उत्पादनाची बचत . २}हाताने तन काढणे- •शेतीची मशागत होते. •पीक चांगले

आपले पीक चांगले येण्यासाठी तनावर नियंत्रण ठेवणे

उद्देश: आपले पीक चांगले येण्यासाठी तनावर नियंत्रण ठेवणे

: *रासायनीक सामग्री नियंत्रण- हार्डोसाइड 2-40, ग्लायकोल एम-71

. *Physical method- 1} खुरपने. 2} कोळपने. 3} हाताने तन . काढणे. 4} कागद हातरणे

कृती:. पिकमधील वाढलेले तन काढण्यासाठी आपण दोन पद्धती वापरतो. त्या मध्ये रासायनीक औषधे फवारून आपण तन नियंत्रण करतो

. आणि पीक घेण्याआधी कागद हतरून तन नियंत्रण करणे किंवा हाताने तन काढणे हे पद्धत वापरतो.

फायदे; 1} रासायनीक पद्धत- • कमी कष्ट. • वेळेची बचत

. 2}हाताने तन काढणे- •शेतीची मशागत होते. •पीक चांगले येते

पिक लागवडीच्या पद्धती🌱

उद्देश ; वेगवेगळ्या भाजीपाला व पिके लावण्याच्या पद्धती .

पिके लावण्याच्या ३ पद्धती आहेत .

१)पेरणी पद्धत ,,,

यंत्राच्या साहाय्याने बी पेरली जाते .

ओळीं मधील अंतर सामान असते .

झाडामध्ये सामान अंतर असते .

२)हाताने फेकणे ,,,

या मध्ये कुठलेच अंतर सामान नसते .

एकिकेकडे पीक जास्त एकीकडे कमी पीक भेटते .

३)टोकाने ,,,

हाताने बी लाववतो .

खुरप्याच्या साहाय्याने खड्डा करून त्यात बी पेरले जाते .

꧁ फळबाग लावण्याच्या पद्धती ….

1) फळबाग
या मध्ये झाडामध्ये व ओळींमध्ये सामान अंतर असते . उदा ,आंबा ,चिकू,पेरू .

2)आयात पद्धत
ओळींचे अंतर जास्त असते .आणि झाडांमधील अंतर कमी असते . उदा , डाळिंब .

3)समभुज त्रिकोण मांडणी पद्धत
या मध्ये त्रिकोणाच्या तिनी टोकाला झाड लावले जाते . उदा ,लिची ,आंबा ,पेरू .

4)षट्कोनी पद्धत
ह्या मध्ये षट्कोनी तयार केला जातो . त्याच्या प्रेतेक टोकाला झाड लावले जाते . उदा,चिकू,लिंबू ,संत्री ,मोसंबी .

5)समपातळी रेषा मांडणी पद्धत
ज्या ठिकाणी जमीन सामान नसते ,त्या ठिकाणी समपातळी रेषा मांडणी पद्धत लावली जाते
डोंगरावर हि पद्धत जास्त वापरली जाते ,उदा ,चहापत्ती ,कॉफ़ी

शेळी पालन

शेळ्यांच्या जाती 

१)उस्मानाबादी 

२)सानेन 

३)सोजत 

४)संगमनेरी 

५)सिरोही 

६)बीटल 

७)आफ्रिकन बोअर 

शेळीपालनाच्या  पद्धती

1….बंधीस्त शेळीपालन 

शेळ्यांची चरण्याची पद्धत ही इतर गुरांपेक्षा वेगळी असते.त्या केवळ झाडांची पाने व कोवळे शेंडे ओरबाडतात.यामुळे बकरीने तोंड लावलेल्या झाडांची वाढ खुंटते.तसेच यामुळे झुडपांचा व जंगलाच नाश होतो असा समज आहे. बंदिस्त संगोपनात शेळ्यांची झपाट्याने वाढ होते.यासाठी वातावरणापासून संरक्षणासाठी त्यांचेसाठी गोठा आवश्यक आहे. तो गोठा उंचवट्यावर,मुरमाड जमिनीत व पाण्याचा निचरा होऊ शकेल अशा ठिकाणी असावा.शेळ्यांना प्रत्येकी १० ते १२ चौ.फूट, करडांना (पिल्लांना)२ ते ५ चौ.फू. व बोकडास २५ चौ.फू. जागा लागते. अशा प्रकारे संख्या बघून गोठा उभारावा.याशिवाय गोठ्याबाहेर त्यांना फिरण्यासाठी मोकळी जागा असावी

2….अर्धबंदिस्त शेळीपालन

शेळ्या या विशेषत: फिरणारे जानवर म्हणून ओळखले जाते. यामुळे जर शेळ्यांना रोज काही वेळ चरण्यासाठी मोकळे सोडले तर त्यांना विविध प्रकारच्या नैसर्गिक वनस्पती खाद्यामध्ये मिळतात व त्यांचे आरोग्य चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते. शेळ्यांना नैसर्गिकपणे फिरुन चारा व झाडपाला ओरबाडण्याची सवय असते. त्यांना गोठ्यात कोंडून ठेवल्यास व्यायाम मिळत नाही. त्यांना फिरवून आणल्याने त्यांचे खूर वाढत नाहीत.

गांडूळ खत म्हणजे काय ?

गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला 24 तासांचा कालावधी लागतो. . गांडूळखतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्र्व्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळखत हे भरपूर अन्नद्र्व्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. गांडूळखत हा सेंद्रीय शेतातील एक महत्त्वाचा घटक आहे.

  गांडूळाचे प्रकार

एपिजिक: ही गांडुळे जमिनीच्या पृष्ठभागालगतच राहतात. आपल्या अन्नापकी 80 टक्के भाग सेंद्रिय पदार्थ खातात, तर 20 टक्के भाग माती व इतर पदार्थ खातात. त्यांचा प्रजननाचा दर अधिक असतो. त्यांचा आकार लहान असतो.अ‍ॅनेसिक: ही गांडुळे साधारणत जमिनीत एक मीटर खोलीपर्यंत राहतात ते सेंद्रिय पदार्थ व माती खातात. त्यांचा आकार मध्यम असतो.एण्डोजिक: ही गांडुळे जमिनीत तीन मीटर अथवा त्याहून अधिक खोलीपर्यंत राहतात. त्यांचा आकार लांब असतो, रंग फिकट असतो व प्रजननाचा दर अतिशय कमी असतो. ते बहुधा माती खातात. या तीन प्रकारांची वैशिष्टय़े व गुणधर्म पाहता एपिजिक व अ‍ॅनेसिक गांडुळे खत तयार करण्यासाठी वापरली जातात. त्यातही आईसेनिया फेटिडा, पेरिऑनिक्स, युड्रिलस व लॅम्पिटो या चार प्रजाती अधिक उपयुक्त आहेत. ते स्वतच्या वजनाइतके अन्न रोज खातात.

गांडूळखतासाठी गांडुळाच्या योग्य जाती

गांडूळखतासाठी गांडुळाच्या योग्य जाती संपादन करागांडूळांच्या 300 हून अधिक जाती असल्या तरी प्रामुख्याने ईसिना फोइटीडा, युड्रीलस युजेनिया, पेरीनोक्सी, एक्झोव्हेटस, फेरीटीमा इलोंगेटा या गांडूळांच्या महत्त्वाच्या आणि योग्य जाती आहेत. या जातीची वाढ चांगली होऊन त्या खत तयार करण्याची प्रकिया 40 ते 45 दिवसात होते.

जागेची निवड व बांधणी

संपादन करागांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. तसेच खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत, कारण या झाडाची मुळे गांडुळखतामधील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळखत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्याने त्यासाठी पुढीलप्रमाणे छप्पर तयार करून घ्यावे. ते तयार करताना रुंदी साडेपाच मीटर, मधील उंची ३ मीटर, बाजूची उंची १ मीटर आणि लांबी गरजेनुसार म्हणजे – उपलब्ध होणारे शेणखत व छप्परासाठी लागणारे साहित्य यानुसार- ५ ते २५ मीटर पर्यंत असावी. छप्परामध्ये १ मीटर रुंद व २० सें.मी. खोलीचे दोन समांतर

गांडूळखत करण्याच्या पद्धती

संपादन करागांडूळखत ढीग आणि खड्डा या दोन्ही पद्धतींनी तयार करता येते. मात्र दोन्ही पद्धतींमध्ये कृत्रिम सावलीची गरज आहे. सूर्यप्रकाश व पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी छप्पराची शेड तयार करावी. या शेडची लांबी दोन ढिगांसाठी 4.25 मीटर तर चार ढिगांसाठी 7.50 मीटर असावी. निवारा शेडच्या दोन्ही बाजू उताराच्या असाव्यात. बाजूच्या खांबांची उंची 1.25 ते 1.50 मीटर आणि मधल्या खांबांची उंची 2.25 ते 2.50 मीटर ठेवावी. छप्परासाठी गवत, भाताचा पेंढा, नारळाची झापे, कपाशी अथवा तुरीच्या काड्या, ज्वारीची ताटे, जाड प्लॅस्टिकचा कागद किंवा सिमेंट अथवा लोखंडी पत्र्यांचा उपयोग करावा. गांडूळखत तयार करण्यासाठी गांडूळाचे

मुर घास

साहीय्तः कापलेले चारा ,गूळ पानी , नमक ,plsitec ची बॅग

मुरघास निर्मिती साठी एकरी मक्याची लागवड 

 प्रत्यक्ष मुरघास निर्मिती शिकण्यासाठी आपण २ एकर मका लागवडीचे गणित पाहू. 

एका एकरात किती चारा तयार होतो ? 

 एका एकर  जागेत ४० गुंठे असतात. आणि एका गुंठामध्ये ५०० किलोपर्यंत चारा तयार होतो. या हिशोबाने आणि आमच्या सायलेज स्क्वाड च्या अनुभवातून लक्षात येते कि एका एकरात १८ ते २२ टन मुरघास बनेल इतका मका तयार होतो. 

मक्याची लागवड कशी करावी ?

 त्यासाठी आपण एका एकरात १० किलो मका पेरावा.  २ फूट रुंदीचे सरी घेऊन ८ इंचावर बी पेरावे. 

किती दिवसात मक्याचे पीक मुरघास चाऱ्यासाठी तयार होते ?

 पेरणीपासून साधारणतः ८०-९० दिवसांत मका पीक मुरघास बनविण्याच्या उद्देशासाठी अनुकूल होते.

मका मुरघासासाठी तयार झाला का हे कसे ओळखावे ?

 मुरघास बनविण्यासाठी आपल्याला चिकातील मक्याची आवश्यकता असते.   बॅग किंवा बांधकामातील सायलेज  (मुरघास ) साठी ६०-६५% ओलावा असलेलं मक्याचे पीक गरजेचं असते. आता हे ६५% ओलावा कसा काय बरं ओळखावा ?  तर मक्याचं कणीस आडवा कापल्यावर दुधाची रेघ दिसते (मिल्क लाईन )  ती मक्याच्या दाण्याच्या अर्धा आणि पाऊण भाग याच्या मध्ये असली पाहिजे.   तसेच  मक्याचा पाला हातात घेऊन चोळला तर ओल लागली पाहिजे. 

कम्पोस्ट खत

`

कंपोस्ट खतात अनेक प्रकारचे वनस्पतिजन्य व प्राणिजन्य पदार्थ असतात. कंपोस्ट खत हे ग्रामीण व नागरी भागात निर्माण झालेल्या सेंद्रिय पदार्थापासून सूक्ष्म जिवाणूंच्या साहाय्याने कुजवून तयार केलेले उत्कृष्ट खत होय. कंपोस्ट खत तयार करण्याच्या निरनिरळ्या पद्धती आहेत. यामध्ये इंदूर पद्धत, बेंगलोर पद्धत, सुपर कंपोस्ट खत, नॅडेप पद्धत इत्यादी पद्धतींचा समावेश होतो.

भारत देशात रासायनिक खताचे आगमन व त्यांचा वापर होण्यापूर्वी शेतकरी शेणखत, कंपोस्ट खत, गाळाचे खत, निरनिराळया पेंडींचा वापर, पिकांची फेरपालट यांचेद्वारे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवत असे. कालांतराने शेतकरी रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करू लागले व त्यामुळे त्याचा दुष्परिणाम पिकावर तसेच जमिनीत दिसून येऊ लागला. पर्यायाने शेतकरी, पाणी, प्राणी, पक्षी मानवी आरोग्य व गांडूळ मित्रांचे अस्तित्वच धोक्यात आले.

शेळीपालन

पालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. शेळयांना इतर जनवरांपेक्षा जसे की गाई , म्हैस यांपेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. साधारणत: एका गाईला लागणार्‍या खाद्यामध्ये १० शेळ्या जगू शकतात. त्यामुळे अल्प भूधारकांसाठी हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे.खाद्याचे , शेळयांच्या आरोग्याचे , निवार्‍याचे व पिण्यासाठी लागणार्‍या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरतो.बंदिस्त तसेच अर्ध बंदिस्त या प्रकारे भारतामध्ये हा व्यवसाय केला जातो. बंदिस्त शेळीपालन मध्ये शेळ्यासाठी लागणारा चारा हा शेळयांना गोट्या मध्येच पुरवला जातो.अर्ध बंदिस्त शेळीपालन मध्ये शेळ्या चरण्यासाठी काही वेळ बाहेर मोगळ्या सोडल्या जातात. यामध्ये शेळयांना चार्‍याबरोबर शेतातील व बांधावरील बर्‍याच वनस्पती मिळतात यामुळे शेळयांचे आरोग्य खूप चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते यामुळे हा प्रकार जास्त फायदेशीर आहे.

.