फूड लॅब
प्रोजेक्ट
साहित्य = चिंच, पाणी, गुल, मीट, तिखट
.
साधन = रोलर, चाळणी, गॅलस, गळणी, चाकू, मिक्सर.
कृती.
चिंच स्वच्छ करा नंतर निचण आणि पाणी एक उशीर द्या उत्तर द्या. आणि नंतर नी मिक्सर मध्यान छळणीने का होवो व वेस्टज होवो. त्यानंतर निसटण्यासारखे काही नाही तर गुल टाका. नंतर पाठ्यकर्मी नि: शुल्क सेवा देतात आणि नंतर त्यास कमी कराव्यात.
ऐगरीशेशण
गांडूळ खत
गांडूळ खत म्हणजे काय ?
गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला 24 तासांचा कालावधी लागतो. . गांडूळखतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्र्व्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळखत हे भरपूर अन्नद्र्व्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. गांडूळखत हा सेंद्रीय शेतातील एक महत्त्वाचा घटक आहे.
गांडूळाचे प्रकार
एपिजिक: ही गांडुळे जमिनीच्या पृष्ठभागालगतच राहतात. आपल्या अन्नापकी 80 टक्के भाग सेंद्रिय पदार्थ खातात, तर 20 टक्के भाग माती व इतर पदार्थ खातात. त्यांचा प्रजननाचा दर अधिक असतो. त्यांचा आकार लहान असतो.अॅनेसिक: ही गांडुळे साधारणत जमिनीत एक मीटर खोलीपर्यंत राहतात ते सेंद्रिय पदार्थ व माती खातात. त्यांचा आकार मध्यम असतो.एण्डोजिक: ही गांडुळे जमिनीत तीन मीटर अथवा त्याहून अधिक खोलीपर्यंत राहतात. त्यांचा आकार लांब असतो, रंग फिकट असतो व प्रजननाचा दर अतिशय कमी असतो. ते बहुधा माती खातात. या तीन प्रकारांची वैशिष्टय़े व गुणधर्म पाहता एपिजिक व अॅनेसिक गांडुळे खत तयार करण्यासाठी वापरली जातात. त्यातही आईसेनिया फेटिडा, पेरिऑनिक्स, युड्रिलस व लॅम्पिटो या चार प्रजाती अधिक उपयुक्त आहेत. ते स्वतच्या वजनाइतके अन्न रोज खातात.
गांडूळखतासाठी गांडुळाच्या योग्य जाती
गांडूळखतासाठी गांडुळाच्या योग्य जाती संपादन करागांडूळांच्या 300 हून अधिक जाती असल्या तरी प्रामुख्याने ईसिना फोइटीडा, युड्रीलस युजेनिया, पेरीनोक्सी, एक्झोव्हेटस, फेरीटीमा इलोंगेटा या गांडूळांच्या महत्त्वाच्या आणि योग्य जाती आहेत. या जातीची वाढ चांगली होऊन त्या खत तयार करण्याची प्रकिया 40 ते 45 दिवसात होते.
जागेची निवड व बांधणी
संपादन करागांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. तसेच खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत, कारण या झाडाची मुळे गांडुळखतामधील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळखत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्याने त्यासाठी पुढीलप्रमाणे छप्पर तयार करून घ्यावे. ते तयार करताना रुंदी साडेपाच मीटर, मधील उंची ३ मीटर, बाजूची उंची १ मीटर आणि लांबी गरजेनुसार म्हणजे – उपलब्ध होणारे शेणखत व छप्परासाठी लागणारे साहित्य यानुसार- ५ ते २५ मीटर पर्यंत असावी. छप्परामध्ये १ मीटर रुंद व २० सें.मी. खोलीचे दोन समांतर
गांडूळखत करण्याच्या पद्धती
संपादन करागांडूळखत ढीग आणि खड्डा या दोन्ही पद्धतींनी तयार करता येते. मात्र दोन्ही पद्धतींमध्ये कृत्रिम सावलीची गरज आहे. सूर्यप्रकाश व पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी छप्पराची शेड तयार करावी. या शेडची लांबी दोन ढिगांसाठी 4.25 मीटर तर चार ढिगांसाठी 7.50 मीटर असावी. निवारा शेडच्या दोन्ही बाजू उताराच्या असाव्यात. बाजूच्या खांबांची उंची 1.25 ते 1.50 मीटर आणि मधल्या खांबांची उंची 2.25 ते 2.50 मीटर ठेवावी. छप्परासाठी गवत, भाताचा पेंढा, नारळाची झापे, कपाशी अथवा तुरीच्या काड्या, ज्वारीची ताटे, जाड प्लॅस्टिकचा कागद किंवा सिमेंट अथवा लोखंडी पत्र्यांचा उपयोग करावा. गांडूळखत तयार करण्यासाठी गांडूळाचे
- इलेक्ट्रॉनिक
अर्थिंग
इलेक्ट्रिकल अर्थिंगसाठी जमिनीमध्ये साधारणत: ५ ते ८ फुटांपर्यंत खड्डा खणून त्यामध्ये एक १’x१’ आकारमानाची १’’ जाडीची तांब्याची किंवा बिडाची प्लेट बसवितातव व. त्या प्लेटच्या सभोवताली कोळसा, मीठ, अर्थिंग पावडर टाकतात, व खड्डा भरून टाकततात. या क्रियेस ‘अर्थिग’ करणे असे म्हणतात.जमिनीमध्ये पुरलेल्या प्लेटपासून तांब्याची एक जाड तार बाहेर काढलेली असते. या तारेस ‘अर्थिगची तार’ म्हणतात. अर्थिग केलेल्या जागेच्या आसपास ओलावा राहील, अशी खबरदारी घेतली जाते. विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या धातूच्या भागास शॉक बसू नये. याकरिता उपकरणांच्या धातूच्या भागास अर्थिग करतात.
अर्थिंग चे प्रकार पाईप अर्थिंग संपादन कराया प्रकारामध्ये पाईप चा उपयोग करतात.लोखंडी पाईप (जीआय पाईप) खड्ड्यात खोडाला
जातो आणि त्यात जाड कोळसा आणो जाड मीठ याचा वापर केला जातो.जस त्या प्लेट मधेच असत पाईपच्या वरच्या टोकाला वायर जोडून हे मुख्य स्विचला जोडलेले आहे.प्लेट अर्थिंग कोणत्याही धातुच्या मशीन किंवा उपकरणाच्या धातुच्या भागावर वायर जोडण्याद्वारे आपण त्याला पृथ्वी प्लेट आणि पृथ्वी इलेक्ट्रोडसह जोडतो, याला अर्थिंग किंवा ग्राउंडिंग म्हणतात.अर्थ प्लेट किंवा पृथ्वी इलेक्ट्रोडसाठी आम्ही खूप जाड वायर वापरतो ज्यास प्रतिकार कमी असतो
अर्थिंग कराजेव्हा विद्युत वाहक (थेट वायर) कंडक्टर (उदा. इस्त्री, कुलर, फॅन, वॉशिंग मशीन, टेबल दिवा, इलेक्ट्रिकल हेअर रिमूवर, गिझर) धातूच्या भागाशी किंवा त्याच्या वरच्या भागाशी जोडलेला असतो तेव्हा इलेक्ट्रिक शॉक येतो. घरे, कारखाने, छोटी दुकाने वैज्ञानिकदृष्ट्या अर्थपूर्ण आहेत जेणेकरून दुर्घटनेला धक्का बसू नये.कमी विद्युतीय दाबाच्या प्रतिरोधक सामग्रीसह वीज नेहमीच वाहते ग्राउंड व्होल्टेज 0 (शून्य) असे गृहित धरले जाते. म्हणूनच, विजेला गळती, मनुष्याला विद्युत शॉक होण्यापूर्वी, पृथ्वीच्या तारामधून जमिनीवर जाते आणि पुढील अपघात टाळले जातात.