आज आम्ही प्लेन टेबल च्या सहाय्याने जमिनीची मोजमाफ कशी करायचा ते शिकलो. यात आम्ही जमिनीची वेगवेगळ्या दिशांने असलेले point न गृहीत धरून त्याचा अराकडा तय्यार केला व या नुसार जमिनीची मोजमाफ केली.