मातीची व सिमेंटची वीट बनवणे

उद्देश:- मातीची व सिमेंटची वीट तयार करणे
साहित्य :-कच ,सिमेंट ,पाटी ,थापी ,पाणी ,मशीन ,साची
टीप :- सिमेंटची वीट बनवण्यासाठी १:६ असे प्रमाण
मातीची वीट :-भेंडा
भाजलेली वीट :-भाजावी वीट
सिमेंटची वीट:-
फ्लाय -अशा वीट :-
सेफॉरएक्स वीट :-
फायर -ब्रीक वीट :-
कृती:-सर्व प्रथम त्या साच्याची माप घेउन त्याला लागणारे मापाने सिमेंट कच घेणे
उंची :- १६.५ लांबी :- ३४. ५ रुंदी : १४
विटेचे घनफळ :- लांबी *रुंदी *उंची
:-०. ३४५०.१४०. १६५
:-०. ००७९६९५
:-*१०००
विटेचे घनफळ:-७.९६९५ घन लिटर
यानंतर आपण १:६ या प्रमाणाने सिमेंट आणि कच घेउन त्याचे मिश्रण करून संचामध्ये टाकणे आणि सच्चा दाबून विटांचा आकार बनवणे परत साचा खाली घेउन वीट बाहेर काढणे आणि सुकवणे

बेंच ग्राडिंग मशीन

हॅन्ड ग्राडिंग मशीन चा उपयोग कोणत्याही लोखंड कापण्यासाठी केला जातो आणि पेंट गंज काढण्यासाठी पण होतो आणि ग्राडिंग मशीन हि विजेवर चालणारी मशीन आहे.बेंच ग्राडिंग मशिनचा उपयोग वेग वेगळ्या वस्तुंना धार लावण्यासाठी केला जातो हि मशीन वर फिट केली जाते. बेंच ग्राडरच उपयोग कोणत्याही लोखंडी वस्तूला धार किंवा वरची फिनीशींग करण्यासाटी सुदधा होतो. जेव्हा आपण लोखंडाला धार लावतो तेव्हा आपल्या हातात हॅण्ड ग्लोज आणी डोळ्यांसाठी सुरक्षेसाठी सेप्टी गॉगल पाहिजेत आणि हातात वस्तू घट्ट पकडून ठेवली पाहिजे.

सुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार करणे

सुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार करणे1) L सांधा : लाकडी पेटी बनवताना सुतार कामातील काही हत्यारांना L सांधा तयार केला जातो तो L सांधा गुण्या नी मोजता येते2) T सांधा : लाकडाला T सांधा सुतार कामातील हत्यारां पासून करता येता त्या हत्यारांनी T सांधा बनतातसुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार करणे
1) L सांधा : लाकडी पेटी बनवताना सुतार कामातील काही हत्यारांना L सांधा तयार केला जातो तो L सांधा गुण्या नी मोजता येते
2) T सांधा : लाकडाला T सांधा सुतार कामातील हत्यारां पासून करता येता त्या हत्यारांनी T सांधा बनतात

थ्रेडींग टॅप

थ्रेडींग म्हणजे काय हे मला माहिती सुदानवत जेव्हा मला आमचा सरांनी शिकवलंथ्रेडींग काय असत. तेव्हा थ्रेडींग चा फायदा आणि उपयोग कळलं.

थ्रेडिंग मध्ये (पीच,)म्हणजे काय ते समजल लेथ मशीन, कशी चालवायची ते समजलं मी सोता लेथ मशीन चालून एक नट तयार केला. मी सोता एक नट ला थ्रेडींग केली. एक नट तयार केला. थ्रेड डाय थ्रेड करताना एक राउंड फिरवून परत रिवर्स अर्धा फिरवायची हे समजलं.

पेंटिंग

पेंट कोणता पण वस्तूला आपण जेव्हा पेंट करतो तेव्हा ती वस्तु चन दिसते. पेंट मध्ये काही वेगवेगळे प्रकार आहेत ते समजल खूप सा कलर असतात.

आपल्याला पाहिजेल तास आपण पेंट करू शकतो. काही लोखंडावर पेंट केला टर ते लोखंड जास्त दिवस टिकत.

पेंट करना नेहमी थिणरचा वापर करावा. पेंट नेहमी वेगवेगळ्या ब्रशने केला जातो. मी सोंटा एक बेंच ला पेंट केला तेव्हा माला समजल.

पत्र्या पासन डब्बा नरसाळे बनवणे

डब्बा उदा. हा पत्र्याचा डब्बा काही खिळे किंवा काही छोटी वस्तू ठेवायला उपयोग येते.

कृती:- मी पाहिला डब्बा चे माप वहीवर घेतले ड्रॉइंग केली पत्रा घेऊन त्या पत्र्याला कायचीने कापल मापात त्याला ठोकून वाकून डब्बा बनवला झाकण बुड केलं.

ट्यापिंग

ट्यापिंग येकाबोल्ट ला हॅण्ड ड्रिल मशीन ने होल पाडून त्या होल मध्ये ट्यापिंग केलं की त्रेट तयार होतात. आपण नट बोल्ट तयार करून. ट्यापिंग threading करून नट बोल्ट तयार करून तो कोणती वस्तू जॉईन किंवा घट्ट पकडुन ठेवायचं काम करत. ट्यापिंग म्हणजे काय हे सरांनी शिकवलं तेव्हा कल मला माहित सुदा नव्हत.

मेनबत्ती /खडू बनवणे

उपयोग :- मेनबत्ती दीपावलीआली कि लावतात घरातील लाईट गेली कि मेनबत्ती लावता येते. बड्डे असला कि केक वर लावता येते.

उपयोग :-खडू आपल्याला फळ्यावरती लिहिता येतो.

साहित्य :-सच्या ,तेल,डोरा,मेन ,हे सर्व साहित्य मला मेणबती करायला लागलं.
साहीत्य :- साचाल, POP,साबण , निरमा, पाणी, घमेले.

कृती :-मी पहिले ५००ग्राम मेन घेतलं ते वितळवळ व डोरा साचाला लावला तेल लावलं व में त्या साचा मध्ये टाकलं आणि ते घट्ट होण्यासाठी ठेवले.

कृती ;-साबण पाणी घेऊन साचा वरती टाकलं. POP घमेले मध्ये मिक्स केलं व साचा भरला. आणि सुकन्या साठी ठेवले.

फेरो सिमेंट सीट तयार करणे

सर्व साधारण पणे फेरोसिमेंट म्हणजे सिमेंट आणि वाळूचे मिश्रण फेरो सिमेंट मुळे आपन कमीत कमी खरचा मध्ये जास्तीत जास्त मोठी अवजड व टिकाऊ वस्तू बनवू शकतो.

फेरो सिमेंट मध्ये मोर्टरचे प्रमाण १;३ असे आहे,१;३ म्हणजे एक घमेले सिमेंट तर ३ घमेले वाळू असे प्रमाण वापरले जाते .

साहित्य;- पाटी,फावडे,पाणी,घमेले,थापी,रंधा.

मट्रेल;-सिमेंट,टेप,वेल्डमशीन,जाळी,सिमेंट,बार,वाळू,बायडिंगतार.

कृती;- सर्वप्रथम आपण ८mm बारची फ्रेम बनवून घेतली त्यावर ४.४ची वेल्डमेश जाळी लावून घेतली आणि त्यावर चिकन मेष जाळी लावून घेतली ती फ्रेम एक फ्रेम प्लेट वर ठेवून त्यावर एक कागद ठेवून त्यावर सिमेंट आणि वाळू यांचे मिश्रण करून ओतले आणि रंघ्याचा साहाय्याने लेव्हल करून घेतली, आणि फेरो सिमेंट शीट
तयार करून घेतली.

घराच्या पायाची आखणी

उददेश :- घराच्या पायाची आखणी करणे .साहित्य :- लाईन दोरी ,८खुंट्या , चोकपीट , मीटरटेप .कृती :- बैलटप area काढण्यासाठी centerline यानात लोट टॉप .कॉरपेट area काढण्यासाठी centerline भिंतीचे बांधकाम .centerline :- पाया फाउंडेशन बांधकाम असे म्हणतात . जमिनीवर आखणी केली जाते या centerline वरून area साठी कॉरपेट area काढला जातो .ब्लूईत अप area :- म्हणजे खड्डा बाहेरील क्षेत्र पायाखालच्या बाजूचे क्षेत्र म्हणजे built area .

आखणीसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी :- माप करताना किती square foot area कॉरपेट , भिंतीचे बांधकाम किंवा इंच , पाय किती फूट आहे .उददेश :- घराच्या पायाची आखणी करणे .

साहित्य :- लाईन दोरी ,८खुंट्या , चोकपीट , मीटरटेप .

कृती :- बैलटप area काढण्यासाठी centerline यानात लोट टॉप .

कॉरपेट area काढण्यासाठी centerline भिंतीचे बांधकाम .

centerline :- पाया फाउंडेशन बांधकाम असे म्हणतात . जमिनीवर आखणी केली जाते या centerline वरून area साठी कॉरपेट area काढला जातो .

ब्लूईत अप area :- म्हणजे खड्डा बाहेरील क्षेत्र पायाखालच्या बाजूचे क्षेत्र म्हणजे built area .

कॉरपेट area :- मुख्य स्वरूपात वापरण्यात येणारे चेत म्हणजे कॉरपेट area .

आखणीसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी :- माप करताना किती square foot area कॉरपेट , भिंतीचे बांधकाम किंवा इंच , पाय किती फूट आहे .

सोल्डरिंग

सोल्डरिंग म्हणजे की मालाधी माहिती नवत पण जेव्हा माला सरांनी सिकवल ते काय असत. सोल्डरिंग आपण कोणता पण वस्तु ला करू शकतो. कथिल आणि सिस मिक्स असत. ते गरम केल की विथळत. विथळवून आपण एखादी वस्तु चिपकवू शकतो. तांब्याचा खड्या ने ते फास्ट गरम होऊन विथळत. सहोल्ड करण्याची जागा नेहमी HCL ने साफ करुन घ्यायची हे समजल.