वर्कशॉप प्रोजेक्ट

प्रकल्पाचे नाव : फूड लॅब जिना तयार करणे .

विद्यार्थाचे नाव : ऋतिक टेमकर .

मार्गदर्शक : श्री. जाधव सर

श्री . पुरणेश सर

उदेश :

 1. वेल्डिंग करण्यास शिकणे .
 2. मोज माप करण्यास शिकणे .
 3. अभियांत्रिकी आरेखन करण्यास शिकणे .
 4. प्रत्यक्ष काम करण्यास शिकणे .

नियोजन :

 1. प्रथम काम समजून घेतले .
 2. त्याची अभियांत्रिकी आरेखन गूगल स्केचउपच्या साह्याने काढली .
 3. अंदाज पत्रक तयार केल .
 4. त्याचा प्रत्यक्ष काम सुरू केल.
 5. सरांच्या मार्गदर्शनाखाली काम पूर्ण केल .

अंदाज पत्रक :

मटेरियल नगदर किंमत
D पाइप 50 फुट 37.5 रु/ फुट 1875 रुपये
C चॅनेल 85 फुट 75 रु/फुट 6375 रुपये
Sq.ट्यूब 2×270 फुट 45 रु/फुट 3150 रुपये
Sq.ट्यूब 1×190 फुट 17.5 रु/फुट 1575 रुपये
अँगल 25×25×3175 फुट किंवा 62.57 किलो 70 रु/किलो 4379.9 रुपये
MS सीट 3×3.3 फुट 109.37 रु./sq.ट्यूब 1082.76 रुपये.
MS पट्टी 18×318.13 किलो 70 रु/ किलो 1269.1 रुपये.
MS पट्टी 35×40.66 किलो 70 रु/ किलो 46.2 रुपये.
खिळे 250 ग्राम 100 रु./किलो 25 रुपये.
रेड ऑक्साईड 2 लिटर 200 रु./लिटर 400 रुपये.
कलर 2 लिटर 280 रु./ लिटर 560 रुपये.
ग्रॅण्डिंग व्हील 235 रु.70 रुपये
कटींग व्हील 230रु60 रुपये
पॉवर कटर व्हील 1150 रु. 150 रुपये
वेल्डिंग रॉड 1 बॉक्स 350 रु.350 रुपये
सीमेंट 20 किलो 7 रु.140 रुपये
वाळू 25 किलो 2.37 रु.59.25 रुपये
खडी 15 किलो 1.66 रु.24.9 रुपये
थीनर 1 लिटर 260 रु.260 रुपये
रोलर ब्रश 325 रु.75 रुपये
ब्रश 160 रु.60 रुपये
एकूण 21987.11 रुपये

मजुरी =20%

= 21987.11*20/100

= 4397.42 रुपये

झीज = 10%

= 21987.11*10/100

= 2198.71 रुपये

एकूण खर्च = 21987.11+4397.42+2198.71

= 28583.24 रुपये

कृती :

 1. प्रथम सर्व जागा पाहिली .
 2. जिन्याची ड्रॉइंग काढली .
 3. त्याचे अंदाज पत्रक तयार केले .
 4. ड्रॉइंग नुसार जिना बनवायला सुरवात केली .
 5. जिना तयार झाल्यावर त्याला रेडऑक्सिड दिल .
 6. तसेच त्याला रंग दिला .
 7. जिना वापरासाठी तयार झाला .

COMPLETE WORK

प्रत्यक्ष खर्च :

मटेरियल नग रेट (रुपये )किंमत
D पाइप 48 फुट 37.5 1800
C चॅनेल 83 फुट 75 6225
sq . ट्यूब 2*268 फुट 45 3060
sq . ट्यूब 1*189 फुट 17.5 1557.5
अॅंगल 25*25*362.57 किलो 70 4379.9
MS पत्रा 3*3.3 फुट 109.37 1082.76
MS पट्टी 18*317.74 किलो 70 1241.8
MS पट्टी 35*40.66 किलो 70 46.2
खिळे 250 ग्राम 100 25
रेडऑक्सिड1.8 लिटर 200 360
granding व्हील 2 35 70
कटिंग व्हील 2 30 60
पॉवर कटर व्हील 1 150 150
वेल्डिंग रॉड 1 बॉक्स 350 350
सीमेंट 15 किलो 7 105
वाळू 20 किलो 2.37 47.4
खडी 15 किलो 1.66 24.9
थिनर 500 ml 260 130
रोलर ब्रश 3 25 75
ब्रश 1 60 60
रंग 1.3 लिटर 350455
एकूण 21305.46

मजुरी =20%

= 21305.46 *20/100

= 4261.09 रुपये .

झीज = 10%

= 21305.46*10/100

= 2130.54 रुपये

एकूण खर्च = 21305.46+4261.09+2130.54

= 27697.09 रुपये

अनुभव :

काम करताना खूप वेगळा अनुभव भेटला .वेगवेगळ्या अडचणी आल्या . त्यावर मात करण्यात मला यश मिळालं . नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या . गूगल स्केच अप शिकायला मिळालं . वेल्डिंग प्रॅक्टिस झाली . कामाचा वेग वाढला .