उद्देश:- मीटर टेपच्या साह्याने मेजरमेंट काढायला शिकणे.
साहित्य:- मिटर टेप आणि वही-पेन.
कृती :- सरांनी आज आम्हाला मेजरमेंट कसे करायचे ते शिकवले. आम्हाला सोप्या पद्धतीने मेजरमेंट काढायला शिकवले. सरांनी आम्हाला एक तक्ता लिहून दिला त्या मुळे आम्हाला मेजरमेंट काढायला जमलं पहिला तक्ता मीटर,मिलीमीटर ,सेंटीमीटर वर होता.
(1) पहिला तक्ता:-
1मिटर=100से.मी ,1मीटर=1000मिलिमीटर,1से.मी=10मिलिमीटर.
( तक्ता)
(1) 61.3cm=>100m =) 6 1.3cm -:-100m =0.613m
(2) 61.3cm=>10mm =)61.3cm x10mm =613mm
(2)फुट आणि इंच तक्ता:-
(1)61.3cm=>2.54इंच =)61.3cm -:-2.54इंच =24.133858268इंच
(2)61.3 cm =>30.48 फुट =)61.3 cm -:-30.48 फुट =2.01 फुट
आम्हाला कोणत्याही वस्तूंचे माप घ्यायला लावले आणि त्याचे मिलिमीटर आणि सेंटिमीटर काडायला लावले. मग फुट आणि इंचाचे माफ काढायला लावले.