शेत तळ्यातून मोटार काढणे
दि . २९ १ २०२१
कल आम्ही मोटर शेततळ्यातून काढून विहरीत सोडली त्यासाथी खूप अडचणी आल्या . जस की मोटर वर काढणे साहित्याच जुगाड करणे ई . आम्हाला २ ते ३ तास लागला .
नंतर आम्ही किचन च्या माग आम्ही ३ ते ४ सरी करून केल्या . सारी आम्ही टेप कहा वापर करून आखणी केली .
सोलार धुण्यासाठी पाईप लाइन
सोलार पाईप लाईन करण्यासाठी आम्हाला ५ एलबो , ३ jioder , २ कॉक , ५० फुट पाईप लागली . ३४ फुट पाईपला आम्ही १ ईच वर छिद्र पडली . त्याच बरोबर आम्ही मोटार चेंज केली व त्याला पण जोइड केली .