विद्यार्थीचे नाव :- आरती काठ्या

विभागाचे नाव :- वर्क शॉप

विभाग प्रमुखाचे नाव :- पूण्रेश सर

सुरू झालेली दिनांक :- 22/2/23 समाप्त :- 8/3/23

सतिदराचे नाव ;- दीपिका चिपट ,अर्थ गाडेकर

उद्देश :- new food lab रंग देण्यास शिकणे .

क्षेत्रफळ :- new food lab = 1,003 sq फिट ~10 ब्रास

old food lab =1,516 sq फिट ~ 15 ब्रास

साधने :- रोलर ,ब्रश ,बादली .

सुरक्षा :- गॉगल ,हॅन्डग्लोज ,सेफ्टी शुज

costing :- NEW FOOD LAB PAINTING

क्र मटेरियल वर्णन प्रमान दर किंमत
1 प्रायमर कलर 40 लीटर 128/लीटर 5120
2 Interior pixa
Aurus (orange )
20 लीटर
8 लीटर
18 लीटर
149 लीटर
3680
1192
3 Exteriror paint Aurus
Aurus
20 लीटर
8 लीटर
26 लीटर
149 लीटर
5280
492
4 Rolar 9 3150450
5 Brush 42150300
6 पॉलिश पेपर 1015150
7 पूट्टि 10 kg 10 kg 400
8 patru2 20 40
9 मटेरियल खर्च 17,804

मजुरी (25%) 445

एकूण खर्च 22,255

कृती :- 1) सर्व प्रथम आम्ही food lab चे क्षेत्रफळ काढले तर एकूण क्षेत्रफळ 24 ब्रश क्षेत्रफळ आले .

2) त्यानंतर अंदाज खर्च काढले . व त्यानंतर पॉलिस पेपर व पत्र्याने घासून घेतले त्यावर परत मशीनने घासून घेतले .

3) व जिथे खड्डे होते तिथे पुट्टी भरून घेतली . व भिंतीला पाणी मारून घेतले .

4) त्यांतर 1 लीटर प्राइमर साठी 1/2 लीटर पाणी टाकून प्राइमर मिक्स केले .

5)व रोलर णे लावले व कोपऱ्याना ब्रश णे लावले प्राइमर एक बाजूने भिंतीला व दुसऱ्या बाजूने पेंटला पकडते आणि प्राइमर लावल्यावर पेंट कमी लागते . म्हणून प्राइमर मारतात .

6)त्यानंतर 4 लीटर पेंट साठी 1 लीटर पाणी वापरुन रंग मारला

7)अशा प्रकारे रंगकाम करण्यास शिकलो .

अनुभव :- खडतडया ठिकाणी पॉलिस पेपर ने खूप घासव लागल व खड्डे होते त्या ठिकाणी पुट्टी भरावी लागली आणि रंगमारताना वेळ खूप लागला कोपऱ्यात मारण्यासाठी ब्रश ने मारावा लागला .