१.उद्देश :- वर्कशॉप मधली मशीनची ओळख

सेंट्रल ड्रिल मशीन, लेथ मशीन, बेंच वाईस ,राउंड आर्क, आर्क वेल्डिंग ,co2 वेल्डिंग मशीन, प्लाजमा कटर ,पावर कटर मशीन, ह्यांड ड्रिल मशीन.

२.मापन

1 ) 1cm चे meter करताना 100 ने भागणे

2) meter चे cm करताना 100 ने गुणणे

3) inch चे feet चे करताना 12 ने भागणे

4) feet चे inch करताना 12 ने गुणणे

least count :-

1)व्हनियर केंलिपर =0.02 mm

2)स्कू गेज =0.00

3)फुट पट्टी = 0.5 mm

4)मेजर टेप =1 cm

निरीक्षण :- 1) नैनदिन जीवनात मापन करता येते . अत्यांत महत्तींवचे आहे .

2) मापन अचूक करते आंवश्यक आहे

अनुमान :- आपमास प्रत्यक ठिकाणी मापणची गरज असते .

सेंटीमीटर चे करताना 100 ने भागणे .

ईचाचे फुट करताना 12 ने भागणे

3.वेल्डिंग

समान किंवा भिन्न धातूचे उष्णता (आणि किलर किंवा फिलस व्यतिरिक्त ) जोडण्याची प्रकिया ,किलर ,मेटिरियलच्या वितळण्याच्या बिंदु ज्यं धातुमध्ये जोडला जातो . त्याला सारखा असतो . फिलर सामगी आणि जोडणारी समान आहे . आंर्क वेल्डिंग दरम्यान 3000 टे 4000 पर्यंत असते .

वेल्डिंग चे फायदे :- कामस्वरूपी आणी दाब घट्ट साधे , कमी जागा घेतात कमी वजन उच्च तापमान आणी दाब सहन करते , प्रकिया लवकर होते . सर्वत समजू मजबूत पकडे

आंर्क वेल्डिंग ,रलेकटीक हिड आणि धातुमधील अटशमध्ये कंस तयार हेतो कंसचे तापमान 3000’c पेक्षा जास्त चापच्या ऊंची तपमानामुळे आणि त्वरित थंड होऊन वेल्डिंग संयुक्त तयार होतो .

4. रंगकाम करणे

साहित्य ;- रंग ,थिणर

साधने :- स्प्रे गण ,कोमपरेसर ,लोखडी टेबल ,ब्रस sand papee .

कुति :- 1) सर्व प्रथम ज्या ठिकाणी आपल्याला रंग मारायला भाग sand पापी घासून साफ केला

2) स्प्रे गण पद्धती स्प्रे गमणे रंग भरला

3) योग्य पद्धती ने स्प्रे गण ने रंग केला .

4) रंग केलेल्या भाग ल्फाउड सुकायला ठेवले

5.थेडिग व टेंपिंग करणे .

उदेदश :- पाईपाल थेडिग व टेंपिंग करण्याचा शिकणे .

साहित्य :-1)डायस्टॉक 2)बुदती 3) टेंपिंग तूल (1. teper tap 2. second tap 3. botming tap).

थेडिग :- थेडिग म्हणजे धातूच्या बाहेरील भागावर आटे पडणे .

टेंपिंग :- टेंपिंग म्हणजे धातुच्या आतील भागावर आटे पडणे .

अनुमान:- वेगवेगळ्या पाईपसाठी वेगवेगळे तूल वापरतात .

निरीक्षण :- टेंपिंग व थेडिग करताना ऑईलचा वापर करावा .

6.R.C.C कॉलम तयार करणे

उद्देश:-सिमेंट कशी तयार करायची हे शिकलो.

साहित्य:- सिमेंट २) वाळू ३) खडी ४) ऑईल ५) टर्सन बार ६) थ्रेडिंग तार

साधने :-१) थापी २) पावडे ३) पावर कटर ४) साऱ्या ५) मेजर टेप

कृती:-

१)सर्वप्रथम साहित्य गोळा केले

२) सर्वप्रथम आम्ही सिमेंट वाळू याचे प्रमाण ३: ६घेतल

३) त्यानंतर वाळू ९KG आणि सिमेंट ६ किलो

४) साचा पूर्ण स्वच्छ करून त्याला ऑइल लावला

५) त्यानंतरआम्ही माळ तयार करुन साचा मध्ये टाकला

६) कॉलम तयार केला त्याला २१ दिवस क्युरिग केलें.

कौशल्य:- मापन, सिमेंटची विट.

7.सुतार कामातील हत्यारची ओडख वउपयोग

उदेदश :-सुतार कामात वापरल्या जाणाऱ्या हतीयारांचे महत्व आणि उपयोग समजून घेणे .

हत्यार व माहिती :-

क्लॉ हेमर :-ही हेमर प्रामुख्याने लकडतील खिळे कंठण्यासाठी व थोकण्यासाठी वापरतात .

कॉस् पेन हेमर :- पत्र्याच्या कामासाठी या हेमरचा वापर केला जातो .

सी क्लें :-एखदी गोष्ट घट्ट पकडून ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो .

करवट लाकूड कापन्यासाठी करवतीला वापर केला जातो .

8) पत्रेकाम करणे

उदेदेश :-gi पत्र्यापासून नरसाळे डबा तयार करण्यास शिकणे

साहित्य :- gi पत्रा

साधने :- पत्रा काटर सणीपर

नरसाळे :- 1) प्रयम योग्य मापाचे डोईग करून घेतले

2) 9 cm चा व्यास घेतला

3) 7 cm ऊंची घेतली तसेच 6 cm चा नळी तयार केली

4) डोईगणूसार पत्रा कापून योग्य मापच फणेल तयार केल

डबा :- 1) प्रथम योग्य मापाची डोईग कढून घेतले

2) 7*5*2 cm चा डबा बनवला

3) पत्रा योग्य मापास कापला

4) असा प्रकारे डबा बनवला

9) सिमेंट वीट

उद्देश:- सिमेंट ची वीट कशी बनवायची ते शिकलो

साहित्य:- सिमेंट वाळू खडी ऑइल टेन्शन बार ट्रेडिंग तार

साधने :-थापी फावडा पावर कटर साऱ्या मेजर टेप

कृती :-सर्वप्रथम आम्ही सिमेंटची वाळूचे प्रमाण 36 घेतले

त्यानंतर वाळू 9gk .आणि सिमेंट 6 किलो.

10) फेरो सिमेंट तयार करणे

उद्देश:- फ्रेरो सिमेंट तयार् करायला शिकलो त्याच महत्व समजून घेणे.

साहित्य :-सिमेंट, वाळू,सळ्डी , चिकन मिस, टॉर्शन बार ,

फ्रेरो सीमेट :- फ्रेरो ,लोखंडी , सीमेट ,फ्रेरोसीमेट

11)लेथ मशीन ट्रेनिंग व बेरिंग करणे

उद्देश :-लेथ मशीनची ओळख करूनन घेणे व ट्रेनिंग व बेरिंग करण्यास शिकलो

साहित्य:- लाकूड वेगवेगळे रोड

मशीन बेड:-

वजनदार व मजबूत भाग आहे

इतर भागांना सपोर्ट करतो

बेडवर इतर भाग बसवले जातात

चाकाचे दोन प्रकार :- 1) 3 जॉ चाक

2) 4 जॉ चाक

12) बिजागरि चे व स्कूचे उपयोग व ओळख .

उदेश :- बिजागरिचे तसेच स्कूचे प्रकार समजून घेणे तसेच त्याचा उपयोग समजून घेणे .

T बिजागरि :- या बिजागरिचा उपयोग दरवाजे व खिडक्या साठी केला जातो .

पियानो बिजागरि :- या बिजागरि वापर फणीचर साठी केला जातो .

बट बिजागरि :- खिडकी ला व दरवाजे ला या साठी वापरतात .

बुश बेरीग बिजागरि :- या बिजागरि चा या उपयोग गेट साठी केला जातो .

13 .प्लबिंग करणे

c. p. v. c . म्हणजे गरम पाण्यासाठी वापरला जाणार पाईप .

u . p .v . c . म्हणजे थंड पाण्यासाठी वापरला जाणार पाईप .

प्लाबिग ला लागणारे साहित्य :-

1) हेक्सों , 2) रेन्ज पाना , 3) सोल्यूशन , 4) टेप लोन टेप ,5) छनी \हातोडी ,6)बेकर , 7) ड्रिल मशीन ,8) कटर मशीन

* पाईप जॉईटचे प्रकाचे :-

1) एल बो 5)सॉकेट

2) टी जॉइन 6)युनियन

3) ईड केप 7)क्पलिंग

4) रेडूसर

*1)स्टील पाईप पाव=25%

2) g . i पाईप पाऊण =75%

3) कॉपर पाईप

4) c . i पाईप

5) p. v. c पाईप

14) एफ .आर. पी (fibcr rcinferccd, plertie)

उद्द्श् :- बॅट रिपेरिंग केली

साहित्य:- मेजर टिप्स ,समकोण, माफिर ,दयास ,बूस ,कैची ,हेग्लोज ,माक्स ,सेपटी शूज ,गॉगल ,रेजिनग , मोल रेझिंग ,एजेव्हट , हाडनर कोंबाळ्ट ,पिगमेन्ट ,fibcr mat थिणर .

f . r . p चॉक पावडर ,पोलियस्टर पुट्ट ,पोलिस पेपर

कूती :-1) आधी पोलिस पापेरणे बेट साफ केली .

2)fibcr mate वर मकीरणे करून घेतले

3)केचीच्या साह्याने fibcr mate कापून घेतले .

4)बेटीला लेमिनेसं लावले ,

5)fibcr mate लावले ,आणि लेमिनेसं लावले .

6)1.30 ते 2 तास सुखवण्यासाठी ठेवले