एका भाड्यात तूप गूळ व थोडा पाणी टाकून त्याचा पाक बनून घेतलं.पाक तयार झाल्यावर त्यात शिगडण्याची केलेली पावडर टाकून दोन मिनिटं एकत्र करून घेतली.

एक प्लेटला तुप लावून घेतलं आणि त्यात केलेलं शिगडण्याच मिश्रण टाकून त्यात पसरून घेतलं.आशा प्रकारे शेंगदाण्याची चिक्की तयार.