विद्यार्थीचे नाव ;- सनी कांदळकर

विभागाचे नाव ;- शेती व पशूपालन

विभाग प्रमुखाचे नाव ;- भानुदास सर

प्रोजेक्ट चे नाव ;-पिशीवीत भाजीपाला लावणे .

प्रस्तावना ;-

जगण्यासाठी माणसाला काय काय हवय अन्न ,वस्र ,निवारा पण आताच्या काळात लोकाना शेती पेक्षा घर गाड्या महत्वाच्या वाटतात . शेती करण्यासाठी लोकाना जागेची समस्या झालीआहे . घरच्या समोरच्या आगणात आपण पिशीवीत भाजीपाला लाऊन निदान दुसऱ्याच तरी नाय पण स्व;ताच तरी भागू शकतोय त्यासाठी मी शेती पशू पालन या विभागातून पिशवीत भाजीपाला लावणे हा प्रोजेक्ट निवडला आहे .

उदेश ;-

जमीन नसल्यावर घरच्या आजूबाजूला पिशवीमध्ये भज्याची

रोपे लावणे . व त्यातून आपला घराची अनाची समस्या भागविणे .

व त्यातून आपल्या घरचा आर्थिक व्यवहार चालवणे .

साध्य ;-

याप्रोजेक्ट मधून मला हे साध्य करायचे की माझ्या स्व;तकडे शेती करण्यासाठी

जागा नसलीतरी मी माझ्या कुटूबाची आर्थिक समस्या दूर करू शकतोय .

साहित्य ;-

मुरघासचे पोते ,वीट ,माती ,कंपोस्ट खत ,लिबाचा पाला ,निर्गुडीचा पाला ,pvc पाइप

कृती ;-

1)सुरवातीला आम्ही पोत घेतल व त्यामध्ये मध्य भागी एक पाइप ठेवला .

2) नंतर विटाचे तुकडे करुन पाईपाच्या सईटणी पोत्यात ठाकले .

3) व त्याच्यावर कंपोस्ट + माती टाकली

4) मग त्यावर लिबाच व नीरगुडि पाला टाकला

5) नंतर परत त्यावर कंपोस्ट + माती टाकली

6) मग त्या पाइप मध्ये खडी टाकली व पाइप काडून घेतला दगडी तशीच उबजी राहिली .

7)मग त्या पोत्याला खिळयाच्या संहियाने छोटे -छोटे होल पडले .

अनुभव ;-

ही अतिशय सोप्या पद्धतीची शेती होती . अनिमला agry मध्ये शिकत असताना आवडणार म्हणजे हे

कारण याच्यात वेगवेगळ्या पोत्यात वेगवेगळी रोप लाऊ शकतोय कुठल्या प्रकारची यचात अडचण नाय

पिकणा कोणी खराब करू शकत नाय नाही मांजर नाही कुत्रा अलग अलग पोती असल्या मूळे वनस्पति रोग

पसरत नाय चंगल्या प्रकारचे उत्पादन . याच्या मधून मी हे शिकलो की जागा नसल्यास आपण अश्या प्रकारची शेती करुषकतोय .