1.माती परीक्षण.

यासाठि मी टॉवर जवळची माती परीक्षण केले.

1.माती घेताना मी झिगझाक पद्धतीने घेतली .

माती परीक्षण करताना मी पहिले पीरच चेक केला .

PH-7.0

त्यानंतर नत्र चेक केला

नत्र N-295 भेटला

स्पुरत P-35

पालाश K-370

2.गाईची स्वच्छता .

1.गाई स्वच्छ‌ धुवून घेण्यासाठी पहिलं गाडीवरती पाणी मारले‌

नंतर साबुन लावला व चोळुन पाणी मारले

3.पिशवी मध्ये लागवड

  1. सर्वात पयली माहिती घेतली

2.एक पाईप व एक गमेल माती व एक गमेल राखाडी व निबाचा पाला

व खडी व एलिशिडीचा पाला व एक पिशवी व हे सर्व पिशवी मध्ये मिश्र केले व त्यांच्यात कोबी लावली आहे.

Exif_JPEG_420
Exif_JPEG_420

4.जीवानु खत.

. एक ड्रम् घेतला व 45 लीटर पाणी टाकले त्यामध्ये 1 किलो गुळ थोडे

टाकला व 1किलो गुलकोज टाकला त्यानंतर काठीने ढवळुन घेतले.

Exif_JPEG_420

5.सेंद्रिय खत.

. बेड 10-4 तयार केला मध्ये आधा फुट मध्ये पालापाचोळा व शेणखत

100 kg ओला खत स्टेप बाई स्टेब पसरवले त्यानंतर 4 लीटर कलचर

बेड वरतुन पाणी बेडवर सापडले त्यानंतर 45 लिटर मधुन 20 लीटर

पाणी सिंपटले त्या डा्म् मध्ये 20 लीटर त्या मध्ये 1/2kg गुळ

Exif_JPEG_420

6.कांदा लागवड

पयले कांदया ची पात काढली व तीला फुड लांब च्या मागे घेउन गेलो

व कादयाचे पाती कापली व पाणी मधी ट्रायको ड्रमा टाकून मुळ भिजवली

ज्या ने करून कादयाला बुरशी लागु नये व वाफापदत तयार केले व पाणी

दिले व लावायला सुरवात केल व त्या जागेची मोज मापनी केली तर

3.36 ऐवडी जागा होती .