१. माती परीक्षण
1. मातीपरीक्षण करण्यासाठी मी पॉलिहाऊस मधली माती घेतली .
2. माती घेताना माती घेताना मी झिकझॅक पद्धतीने घेतली .
3.मारी परीक्षण करताना मी पहिल्यांदा पीएच चेक केला .
PH – ७.० de
तसेच नत्र चेक केला
नत्र n .-२९५ आला
स्फुरद p _३५
पालाश k _३७०
माती परीक्षण करणे.
2.गाँईंची स्वच्छता
१. पहिले पाणी मारून घेणे
२. स्वछ पाण्याने धुवून घेतलं
३. साबण लावून हलक्या हाताने ब्रशन्ये घासले
3.घुटी कलम करणे.
- कटर
- कलम पट्टी
- नारळाचं किस
1) घुटी कलम
घुटी कलम करत असताना मी पहिले जास्वंद-पेरू या 2 झाडांवर घुटि केला.
2 ) दाब कलम
दाब कलम हा पेरुचा झाडावर केला त्याची फांदी घेऊन कटरने कट करूनt त्या मध्ये काडी टाकून माती मध्ये पुरून ठेवली.
3 ) शाट कलम
जास्वंदीच्या झाडाला केलेला कलम 15 दिवसाने कट करून हुंद्यान मध्ये लावला.
घुटी कलम करणे.
4 ) बिज प्रक्रिया .
- बीज प्रक्रीया करण्यासाठी पहिले ज्वारीचा बियाण्यावर प्रक्रिया केली.
- त्यानंतर ट्रायकोडरमा 1.kg ज्वारी 3. Kg घेऊन त्याचावर प्रक्रिया केली.
- जेणे करून बियांना बुरशी लागू नये. आणि मोड चांगले यावेत मनून.
- आपल्या पिकाला कोणत्याही प्रकारची बुरशी लागू नये यासाठी ट्रायकोडरमा वापरावी. हे शिकलो
खणने नांगरणी पेरणी खत टाकणे.
5) पशुंचे तापक्रम
( थर्मामीटर चा सहायाने )
1.प्राण्याचे तापमान मोजण्यासाठी थरमामीटर वापरुन तापमान मोजले.
2.गायांचे व शेळीचे Temperature मोजायला शिकलो.
3. तसेच °C चे °F आणि °F व °C मध्ये रुपांतर करायला शिकलो.
( गाईचं तापमान )
- काळी मोठी गाय 99.8 °F
( शेळीचे तापमान )
2. सफेद शेळी 99.9°F
हे सर्व शिकलो.
गाईंचे व शेळीचे तापमान मोजने.
६ ) पाणी दयायची पद्धत.
( सरी पद्धत )
साहित्य:- टिकाव ,फावड, दाताळ.
1.हती गवताचा मध्ये टिकावाने सरी फोडली.
2. फावड्याचा सहायाने सरी तयार केली.
3. सरी पद्धतीने हती गवताचा मुळाशी ……….खत टाकून 500 लिटर पाणी दिले.
सरी पद्धतीने हति गवताला पाणी दीले.
7 ) लसीकरण .
( कोंबड्यांना लसीकरण ( डोस )
- कोंबड्याणा आजार होऊ नये म्हणून ……….. लस दिली जेनेकरून आजार होणार नाही .
2. आम्ही पोलट्री मध्ये एक -एक करून सर्व कोंबड्यांना लस दिली.
3. मानमोडी, विष्टा मध्ये बदल होणे, गाऊड इ.
4 तर आम्ही लस कशी द्यायची ( माने जवळची स्कीन उचलून ) लस दिली
कोंबड्यांना लसीकरण.
८ ) पिश्वितिल लागवड.
1.पाहिलं सर्व साहित्य जमा केलं .
2. माती 2 पाट्या, राख 1 पाटी, निंबाचा पाला, गीलिशिदीचा पाला तसेच 5ft. पाईप घेतला.
3. पोते घेऊन त्या मध्ये माती , राख, निंबाचा पाला, एलिशिडी चा पाला,यांना एकत्रित करून त्याचं मिश्रण तयार केलं.
. 4. पोत घेतल त्यात 5 ft. पाइप उभा करून त्या मध्ये मोठी वाळू भरली.सर्व मिश्रण पोत्या मध्ये भरल.
5.नंतर पोत्याला छिद्र पाडून त्या मध्ये 1 ft. चे पाईप बसवले. व त्या मध्ये कोबी, फ्लॉवर,आणि बीट लावले.
( हे सर्व शिकलो. )
पिशवीतील लागवड करणे.
9 ) सेन्द्रिय खत तैयार करें।
- आम्ही सेंद्रिय खत तयार करणण्यासाठी 10-4 आकाराचा बेड तयार केला.
- तसेच 1ड्रम घेऊन त्या मध्ये 45 L. पाणी भरल त्यात 1kg गूळ बारीक करून टाकला.1kg( ग्लुकोज ) टाकून काठीने ढवळून त्याचे मिश्रण तयार केले.
- त्या नंतर बेड मध्ये शेणखत आणि पालापाचोळा यांचे थर तयार करून बेड पूर्ण केला.
- तसेच 4 लिटर कल्चर बेड वरून शिंपडले.75 लिटर पाणी नंतरून शिंपडले.
सेंद्रिय तयार करणे.
१० ) चवळी बीज प्रक्रिया.
आम्ही चवळी वर बिजप्रक्रिया केली.
- पहिले 1.55 kg चवळी घेऊन त्या मध्ये रयझोबिअम कल्चर 10 ml. Takun चवळीला चोळले.
- 5-10 मिनिट ऊना मध्ये वाळत टाकले.
- नंतर केळीचा बागेत जाऊन 7 सऱ्यान मध्ये चवळीची लागवड केली.
- अशा प्रकारे बीज प्रक्रिया केली.
चवळीची लागवड.
11) जीवन व्यापार
( कांदा लागवड )
- अगोदर सर्व कांद्याच रोप खणून घेतले.
- रोपाचा छोट्या-छोट्या 58 जुड्या बांधल्या.
- नंतर एका पटित पाणी घेतलं त्यात ट्रायकोडर्मा पावडर टाकली त्याचं मिश्रण तयार केलं
- नंतर वाफ्या मध्ये पाणी भरल. त्या पाटी मध्ये कांद्याच रोप 5 मिनिट बुडवले.
- व 3 गुंठा मध्ये कांद्याच्या रोपाची लागवड केली.
12 ) टिशू क्लचर.
पाहिल्यांदा टिशु क्लचर ची माहिती घेतली.
- शेवग्याची फांदी बरोबर कट केली. व sodium Hypochlond Disslied water. Bavishtin ने (बुरशीनाशक) पाण्याने धून घेतले 2-3 वेळेस.
- त्या नंतर स्टेस्टुब बॉटल घेऊन त्या मध्ये मीडिया चे द्रावण होते
- तसेच एक spirit lamp दिवा, ल्यामिनार एअर फ्लो,मध्ये ठेवला
- नंतर forcep – ( चिमटा ) घेऊन अल्कोहोल मध्ये बुडवून स्पिरीट lamp varti dhrla
- नंतर शेवग्याचा फांद्यांचे तुकड्ये चीमट्याचा सहायाने स्टेस्टुब मधल्या मीडियावर अलगत टोचले व स्टेस्टूब वरती ब्यक्त्येरिया आत मध्ये जाऊ नये म्हणून कापूस लावला
13 ) प्राण्यांचे वजन काढणे.
- आपण जनावरांना दररोज जे खाद्य व पाणी देत असतो याचे प्रमाण ठरवणे यासाठी उपयोगी ठरते.
- जनावराची किंमत ठरवणे.
- जनावराचे गर्भधारणेचे व प्रजननासाठी योग्य वय याविषयी माहिती मिळते.
- ग्रामीण भागात जनावराचे वजन मोजता येईल एवढा मोठा वजनकाटा शक्यतो उपलब्ध होत नाही. अशावेळी सूत्राच्या साहायाने वजन मोजणे या पद्धतीचा वापर करता येतो. यासाठी लांबी मोजण्याचा टेप व गणकयंत्र त्यांचा उपयोग करता यतो.
मोजण्याची पद्धत.
: मीटर टेप ने शरीराची लांबी ( इंच ) व छातीचा घेर ( इंच ) मोजून घेतला. खालील सूत्रांमध्ये टाकून वजन मोजले. येणारे उत्तर (जनावरांचे वजन) हे पौंडामध्ये येईल
14. दूध काढणे.
- पहिले गाईचे कास उपलब्ध असलेल्या पण्याने स्वच्छ धून घेण्ये
- पारंपारिक पध्दतीने दूध काढण्यासाठी मुख्यतः तीन पद्धती वापरल्या जातात. त्या खालीलप्रमाणे.
- – चिमटा पद्धत (stripping)
- – पूर्ण हात पद्धत (full hand method)q
- – अंगठा पद्धत (knuckling)
- हेही पाहा- धार काढण्यासाठी योग्य Milking Method कोणती?
- चिमटा पद्धत-
- शेळीचे पण दूध अशाच प्रकारे काढले जाते.
खाली गाईंचे व शेळ्याचे दूध काढण्याचे काही फोटो आहेत.
15.महाराष्ट्रातील तने ( गवत )
गवत बारमाही हिरवंगार राहणारं असतं .तसच हंगामी पण असतं. गवतामूळे जमिन अच्छादित राहते.थंड राहते. मातीची धूप थांबते . जनावरांचे अन्न हे गवतच . प्रकार : हरळी, गवती चहा, चीपळा,लांडगा, रुई, फुळेरी,लाजाळू,काँग्रेस, इत्यादी.
तर या साठी आम्ही वेगवेगळे तने नमुना .म्हणून गोळा केले.त्याचे खालील प्रमाणे photo’s आहेत .