मेथी लागवड

1)सर्वात प्रथम टॅक्टर ने फनूण घेतले.

2)फावडी ने वाफे तयार करून त्यातील दगडी बाहेर काढले.

3) कोळप्याचा वापर करून रहाळळे.

4) वाफे तयार झाले.

5) मेथी चे बी आणले.

costing =1kg =100rs

5kg= 500rs

6)5kg मेथी आणली.

7) मेथी च्या बी ला बीज प्रक्रिया केली.

7)मेथी पेरून घेतल्यावर,पुन्हा कोळप्याचा वापर करून रहाळळे.

8) मेथीला पाणी दिले.