• पटाशी :उपयोग :१. लाकडाचा भाग काढण्यासाठी व लाकडावर खच पाडण्यासाठी पटाशीचे वापर करतात .वाकस : ( तासानी )उपयोग :१ . तासण्यासाठी व घासण्यासाठी .२. हे वाकस कामात लाकूड छेकायला किंवा तासण्यासाठी उपयोगी येते.केकरे :उपयोग : हे केकरे लाकडाला होलं पाडण्यासाठी असते .कानस :उपयोग : हि कानस सुतार कामातील धार लावायला उपयोगाला येते .करवत :उपयोग : आपण कर्वतिचा वापर लाकूड कापण्यासाठी करतो . कर्वेतीचे दात व्ही या शेप मध्ये असतात .पार्वतीला त्रिकोपनि कानास याने धार लावतात .गुण्या :उपयोग : हे सुतार कामातील हत्यारांनी वस्तू गुणण्याच काम करत .कटावणी :उपयोग : याचा वापर खिळे मारण्यासाठी होतो.बर्डी कानस :उपयोग ; हे कानस सुतार कामातील लाकूड रफ करण्यात मदत होते .ह्यांड ड्रिल मशीनउपयोग : हे सुतार कामातील होल पाडण्यासाठी कमला येते .लोखंडी रंधा : हे सुतार कामातील लाकडं रफ करण्याचे काम करते .सी फ्लाम :उपयोग : हे सुतार सी फ्लाम आहे , जर एखादी वस्तू धरून किव्हा जॉईन्ड करून ठेवण्यासाठी उपयोगाला येते .