Feb 12, 2022 | Uncategorized

सुतार कामातील धार लावणे आणि दिवड करणे1)निस्सना ( wild stone ) : हे सुतार कामातील हत्यारांलाना धार लावणेयासाठी आहे henna सर्व हत्यारांनाला धार लावता येता2) करवत /दिवड पकड : सुतार कामात करवत या हत्यारांला दिवड पकडने दिवड केली जेता कारण दिवड केली कि करवतने लाकूड पटकन कापलेले जातेसुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार करणेसुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार करणे1) L सांधा : लाकडी पेटी बनवताना सुतार कामातील काही हत्यारांना L सांधा तयार केला जातो तो L सांधा गुण्या नी मोजता येते2) T सांधा : लाकडाला T सांधा सुतार कामातील हत्यारां पासून करता येता त्या हत्यारांनी T सांधा बनतात