अण्णा खराब कशामुळे होत आणि ते खाल्ल्याने काय काय होत Aug 3, 2026 | Uncategorized आज आम्ही खराब अन्न खाल्ले तर काय होते. अन्न हे खराब हवा मुळे पण होऊ शकते. बुरशी लागने. खराब अन्न खाले तर काय होईल. उलटी. बुखार. पेट दर्द, जर जेवण कच्च बनवले तर ,अन्न तिखट केले तर, असे पदार्थ खाल्ल्याने माणूस आकरी पाडू शकतो .