1. साधने आणि उपकरणेउद्देश- अभियांत्रिकी विभागामध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व साधरणांची व उपकरणाची ओळख करून घेणे.कृती अभियांत्रिक विभागामधील सर्व उपकरण्याची व साधनांची ओळख करून घेतली व कसे चालते ते समजून घेतले. 1) वेल्डिंग मशीन- 1)आर्क वेल्डिंग – 5000/- 2)CO2 वेल्डिंग- 8000/- CO2 वेल्डिंग म्हणजे कार्बन डाय-ऑक्साइड वेल्डिंग ज्यामध्ये co2 गॅस चा वापर केला जातो हा प्रक्रिया साधारण स्टील आणि इतर धातूंमध्ये वेल्डिंगसाठी वापरली जातेटिग वेल्डिंग एक टंगस्टन इनर्ट गॅस वेल्डिंग ज्यामध्ये एक टंगस्टन इलेक्ट्रोड वापरला जातो आणि गॅस वापरून वेल्डिंग प्रक्रिया सुरक्षित केली जाते. किंमत 2000/- 2) बेंच ग्राइंडर मशीन- 8000/- वेल्डिंग जॉईंट्सचा समतल करणे पृष्ठ भागावर गडद किंवा खराब सामग्री काढणे आकारमान सुधारणे ग्राइंडिंगसाठी उपयुक्त आहे. 3) पाईप कटर मशीन- 15000/- विविध आकार आणि सामग्रीचा पाईप्स कट करण्यासाठी पाईप लाईन इन्स्टॉलेशन आणि रिट्रोफिटिंगसाठी. वेल्डिंग किंवा इतर प्रक्रियांसाठी योग्य आकारात पाईप्स तयार करणे. 4) आयर्न- 7000/- आयर्न (लोखंड) एक महत्त्वपूर्ण धातू आहे त्यावर ती आपण कोणत्याही लोखंडी वस्तूला सरळ करण्यासाठी त्याच्यावर ठेवू शकतो किंवा आपण ठोकून वाकवू शकतो. 5) वेडिंग साईड टेबल- 30000/- वेल्डिंग करतानी वस्तू हलू नये म्हणून तिला स्थिर ठेवण्यासाठी विविध वजनाच्या धातूच्या भागांना सुरक्षित ठेवण्यासाठी वेल्डरला आरामदायक उंची वरती काम करण्यासाठी. 6) मिलिंग मशीन- एक प्रकारची यांत्रिक उपकरण आहे जो विविध धातू किंवा इतर पदार्थांचे पृष्ठभाग काढण्याचे काम करते.