अवजारे म्हणजे काम करण्यासाठी हाताने वापरली जाणारी साधने

उदा. हातोडा, पाना, स्क्रूड्रायव्हर, प्लायर, रिंच इ.

  • उपकरणे म्हणजे एखादे काम सोपे, जलद आणि अचूक करण्यासाठी वापरली जाणारी साधने किंवा यंत्रे. :- उदा. ड्रिल मशीन, ग्राइंडर, वेल्डिंग मशीन, मोजमापाची उपकरणे इ.
  • काही प्रमुख अवजारे व उपयोग :
  1. हातोडा – ठोकण्याचे काम करण्यासाठी.

2. पाना (Spanner) – नट-बोल्ट घट्ट किंवा सैल करण्यासाठी.

3. स्क्रूड्रायव्हर – स्क्रू घट्ट किंवा सैल करण्यासाठी.

4. प्लायर – वायर पकडणे, वाकवणे किंवा कापण्यासाठी.

5. मोजपट्टी – लांबी मोजण्यासाठी.

6. फाईल – धातूचा पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी.

  • काही प्रमुख उपकरणे व उपयोग:
  1. ड्रिल मशीन – धातू किंवा इतर पदार्थांमध्ये छिद्र पाडण्यासाठी.

2. ग्राइंडर – धातू कापणे व पृष्ठभाग घासण्यासाठी.

3. वेल्डिंग मशीन – दोन धातू जोडण्यासाठी.

4. व्हर्नियर कॅलिपर – वस्तूची अचूक मापे घेण्यासाठी.

5. मल्टीमीटर – विद्युत व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स मोजण्यासाठी.

6. लॅथ मशीन – धातूला आवश्यक आकार देण्यासाठी.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 90;
algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:0;
brp_del_th:0.0000,0.0000;
brp_del_sen:0.0000,0.0000;
motionR: 0;
sv:16.2.11.1.W30;
delta:null;
bokeh:0;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 34;zeissColor: bright;