1).डोम कॅमेरा – डोमे कॅमेरा हा ऑफिस , रूम अशा ठिकाणी लावला जातो .

डोमे कॅमेरा हा रूम, ऑफिस या ठिकाणी लावला जातो व डोमे कॅमेरा हा ४५ ते ६० डिग्री एरिया कवर करत

2 ). PTZ कॅमेरा -बाहेरच्या ठिकाणी लावला जातो व ३६० डिग्री फिरतो .

व ३६० डिग्री फिरतो ,

३). बुलेट कॅमेरा – हा मोकळ्या जागेत लावला असतो , १८० डिग्री जागा कवर करतो .