स्लाइडिंग विंडो

स्लाइडिंग विंडो बनवणे व लावणे आम्ही स्लाइडिंग बनवताना पहिले द्यायचे माप घेतले नंतर आम्ही त्याची कॉस्टिंग काढली मटरेल आणलं नंतर आम्ही त्याचे सूत्रानुसार आम्ही विंडोची मापन केले व आम्ही विंडो तयार करायला घेतले तयार करताना आम्हाला शिकायला भेटलेले टेप मेजरमेंट कसे घ्यायचे व ड्रिल कटिंग हे आम्हाला जास्तीत जास्त शिकायला मिळाले

अडचणी

आम्हाला अनुभव नव्हता एक ड्रिल च्या जागी आम्ही दोन दोन रिलीज करायचा कारण मला हे घ्यायचं आणि उशीर लागत होता व आम्हाला स्लाइडिंग कट्टर होईल कट करायला येत नव्हतं ते लूज बसवतात त्यामुळे आम्ही स्टीलचे कटिंग लावून ते कट केल व मेजरमेंट मध्ये पण चुका होत्या त्या आम्ही शिकले कसं करायचं ते आम्ही शिकून घेतलं

अनुभव.

आम्हाला त्यात मेजरमेंट परफेक्ट जमली आणि ते आम्हाला ते शिकायला भेटलं नंतर आम्हाला मी परफेक्ट कटिंग करायला जमलं त्यानंतर परफेक्ट माफ घ्यायला जमलं नंतर परफेक्ट ट्रेन चालवायला शिकलो परफेक्ट ग्लास फिटिंग करायला शिकलो स्लाइडिंग फिटिंग करायला शिकलो

costing.