विद्यार्थ्याचे नाव :- गोरक्ष सयाजी टाव्हरे

उद्देश :- शेंगा फोडणी मशीन

विभागाचे नाव :- अभियांत्रिकी .

विभाग प्रमुख :- लक्ष्मण जाधव .

प्रस्तावना :-

ही मशीन तयार करण्यामागचा उद्देश म्हणजे कमी कालावधीत. जास्त काम होत आणि टाकाऊ

वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवणे हा याचा सगळ्यात मोठा उद्देश आहे

उद्देश :-

1) भुईमुगाच्या शेंगा सुलभतेने फोडता याव्यात म्हणून

2) स्वच्छ शेंगांचे बिया वेगळ्या होतात

3) कमी वेळात जास्त शेंगा फोडून होतात

साहित्य :-

25- 25-3 चा अँगल 2 मीटर, जाळी 30*60cm , बार 6-30,20-3 पट्टी

कृती :-

आकृती :-

अंदाजे खर्च:-

अ . क्रसाहित्याचे नावसंख्यादरकिंमत
1)25-25-3 अँगल1 मी50/-50
2)30*60 cm jali13030
3)6-30 बार1 फिट3030
4)20-3 पट्टी1 फिट4040
5)Velding करणे1100/-100/-
एकूण250/-

महत्व :-

शेंगा फोडण्यासाठी सुलभ व चांगली मशीन आहे कमी वेळात जास्तीत जास्त शेंगा फोडू शकतो स्वच्छ व चांगला शेंगा फोडता येतात त्याच बरोबर आपल्या घरातील शेंगा आपल्याला सहज फोडता येतात कमी खर्चात व कमी वेळात जास्त काम करता येत टाकाऊ लोखंडी वस्तूंपासून आपण चांगली मशीन बनू शकतो महत्त्वाचं म्हणजे यातून फोडलेल्या शेंगा अगदी स्वच्छ व चांगल्या दर्जाच्या येतात

अनुभव :-

. ही मशीन बनवल्यानंतर मी त्याचा वापर ही करून बघितला तर मला सा जाणवलं की खूप कमी वेळात चांगल्या पद्धतीने आपण शेंगा फोडू शकतो आणि अगदी उच दर्जाच्या शेंगा या मशीन द्वारे फोडता येतात आणि ही मशीन ऐक कुटुंबाला ही वापरण्यासाठी दिली त्यांचा ही उत्तम अनुभव होता वृध्द किंवा लहान व्यक्ती याचा वापर करू शकतात अगदी सावतात आपण चांगली मशीन घेऊ शकतो.