1} प्रॅक्टिकल – मशीन व अवजारची ओळख
- मिलिंग मशीन
मिलिंग मशीन, एकतर उभ्या किंवा क्षैतिज, सामान्यत: सपाट आणि अनियमित आकाराच्या पृष्ठभागावर गीअर्स, थ्रेड्स आणि स्लॉट्स ड्रिल, बोअर आणि कट करण्यासाठी वापरली जातात
2) Co2 welding
ज्याला गॅस मेटल आर्क वेल्डिंग (GMAW) असेही म्हणतात, एक वायर इलेक्ट्रोड वापरते जे वेल्डिंग गनद्वारे दिले जाते आणि इलेक्ट्रिक आर्कद्वारे वितळले जाते. वातावरणातील दूषित होण्यापासून वेल्डचे संरक्षण करण्यासाठी कार्बन डाय ऑक्साईड वायूचा संरक्षक वायू म्हणून वापर या प्रक्रियेत होतो.
3) लेथ मशीन
लेथ मशीन हे एक स्थिर कटिंग टूल आहे जे प्रामुख्याने लाकूड आणि धातूला आकार देण्यासाठी वापरले जाते, हे एक स्थिर कटिंग टूल आहे जे प्रामुख्याने लाकूड आणि धातूला आकार देण्यासाठी वापरले जाते.
2} प्रॅक्टिकल – मापन
मापणाचे 2 प्रकार आहे . ब्रिटिश & मेट्रिक हे २ मोजमपणाचे येणत्रना आहे
ब्रिटिश | मॅट्रिक |
इंच | मिलि मीटर |
फूट | सेंटी मीटर |
मन | मीटर |
खंडी | किलो ग्रॅम |
गुंठा | लिटर |
डझन | ग्रॅम |
ऐकर | मिलि लीटर |
सव्वा | |
मेल |
25 mm = 2.5 cm
25 mm = 1 inch
2.5 mm = 1 inch
12 inch = 1 foot
3.3 foot = 1 mete
3} प्रॅक्टिकल – RCC COLUM
उद्देश – जास्त वजन पेलण्यासाठी rcc कॉलम तयार करणे
साहित्य – मोठी खडी , ग्रीट, सिमेंट , पाणी, ऑइल
साधने – घमेल, फावडे, थापी, कॉलम साचा
कृती -1} rcc कॉलम साठी जागा निवडावी .
2 }कॉलम साचा साफ करून तेल ऑइल लाऊन गयावे
3} माल गोळा करावा
4} पाईप ला तारा बांदुण घ्यावी
5} कॉलम च्या सच्यामद्धे माल टाकावा
6} हा कॉलम चा साचा 24 तास तसंच ठेवावा
7} दुसऱ्या दिवशी तो साचा उघडून त्यावर पाणी मारावे.
4} प्रॅक्टिकल – लेथ मशीन
उद्देश :- जॉब तयार करायला शिकणे सरफेस काढणे व कट मारणे
साहित्य :- लाकडी ठोकला
कृती :- 1) सर्वप्रथम मशीन ची माहिती घेतली.
2)मशीन लाकूड सेट केले.
३) लईथ मशीन चालू केली.
4) लाकडाचा सरफेस काढला त्यानंतर प्लेन कट केलं.
5) त्यानंतर हलकासा साईटला कट मारला.
6) त्यानंतर पॉलिश पेपरने घासून घेतले.
7) जॉब झाल्यावर मशीन बंद केले व लाकूड कट करून घेतले
5} प्रॅक्टिकल – अर्क वेल्डिंग
वेल्डिंग हि दोन धातू जोडण्यासाठी केली जाते. अर्क वेल्डिंग हि रॉड च्या सहायाने केली जाते.
प्रक्रिया – Electrical चे फेज व न्यूट्रल ऐकत्र येवून स्पार्क झाले की वेल्डिंग होते .
वेल्डिंग चे प्रकार :- 1) अर्क 2) CO2/MIG 3) TIG 4) SPOT 5) GAS
रॉड – E6016, E7013
कृती – 1} प्रथम आपण जी वस्तु बनवणार त्याची डायग्रॅम कडून घ्यावी . वेल्डिंग
2 }वेल्डिंग चे समान जवळ करून घ्यावे.
3 }सेफ्टी असावी.
4 }वेल्डिंग मशीन चालू करून तिचे तापमान सेट करावे व वेल्डिंग करावी .
5} वेल्डिंग झाल्यावर मशीन बंद करावी .
6} प्रॅक्टिकल – पावर हेक्सा
उद्देश :- लोखंड किवा लाकूड कापणे
साहित्य ;- पॉवर axo मशीन लाकूड व लोखंड
कृती :- 1) मशीन मध्ये करंट जोडावा.
2) वॉइस मध्ये लाकूड सेट करावा.
3) कटर bled लकडवर ठेवावे .
4) लॉक करुन कटर हळुवार पणे लाकडाच्या दिशेने झुकवावे.
5) लाकूड कापल्यावर मशीन बंद करावी.
7} प्रॅक्टिकल – पाइप लाइन
उद्देश :- घरातील किवा इतर ठिकाणची पाइप लाइन करायला शिकणे
साहित्य :- pvc पाइप, लबो, सेलुशन, xo
कृती :- 1) अगोदर ज्या ठिकाणी आपण पाइप लाइन करणार त्या ठिकाणी मोजमाप करावे व अंदाजे खर्च सांगावा , व मटेरियल गोळा करावे.
2) योग्य त्या मापात पाईप कापून घ्यावा.
3) पाईपे चिकटवताना सेलुशन लावले जेणेकरून पाणी लिकेज होणार नाही.
4) पाईपे लाइन झाल्यावर पाणी सोडून चेक करावे.
8} प्रॅक्टिकल – पाया आखणी
उद्देश :- भिंत सरल व अचूक बांधणे.
साहित्य :- दोरी, गंज, हातोडा, गुण्या, फक्की, मीटर टेप
कृती :- 1) प्रथम पाया आखणीची जागा निवडावी.
2) जागा साफ करुन घ्यावी.
3) मीटर टेप च्या सहाय्याने जागा मापावी.
4) मापन झाल्यावर गंज ठोकून घ्यावेत.
5) लाइन दोरी ताणून घ्यावी.
6) शेवटी मग फककीने लाइन आउट करावे.
9} प्रॅक्टिकल – विटांचे बांधकाम
उद्देश :- विटांच्या रचना व बांधकाम
साहित्य :- विटा, सिमेंट, मीटर टेप, ओळंबा, थापी, हॅन्ड ग्लोज, वाळू, कुदळ, फावडे.
कृती :- विटांचे बांधकामाची जागा पाहणे
2) ती जागा स्वच्छ करून घेणे
3) पायाची आखणी करून घ्यावी
4) सिमेंट व वाळू यांचे मिश्रण करून घ्यावे
5) ज्या ठिकाणी बांधकाम करायचे त्या ठिकाणी अगोदर मिश्रण लावून घ्यावे व त्यावर विटा लावून घेतात
6) सर्व विटा सरळ लावाव्यात
7) त्यानंतर विटांचे संधि भरून घ्याव्या
बोन्ड चे प्रकार :- हेड स्ट्रेचर इंग्लिश फ्लेमिश व रट्ट्रॅप
10} प्रॅक्टिकल – MOBILE APP
उद्देश :- मोबाईल ॲप द्वारे लेवल घेणे
साहित्य :- मोबाईल
कृती :- 1) बबल लेवल नावाचा ॲप घ्यावा
2) एप ची सेटिंग करून घ्यावी
3) त्यामध्ये दिल्याप्रमाणे लेव्हल चेक करून शकतो
11} प्रॅक्टिकल – CO2 वेल्डिंग
उद्देश :- वेगवेगळ्या प्रकारे वेल्डिंग करायला शिकणे.
साधने – वेल्डिंग हेल्मेट , गॉगल्स , सेफ्टी सूज , मशीन , co 2 गॅस वायर कीड यूनिट
साहीत्य :- लोखंडी ट्यूब , मीटर टेप , खडू
कृती :-1) सर्व प्रथम साहीत्य गोला केल .
2) टेबल तयार करण्यासाठी ट्यूब व पत्रा घेतला .
3) 45 डिग्री मध्ये ट्यूब कापली 1-1 फुटच्या .
4) व त्याला co 2 वेल्डिंग केली .
12} प्रॅक्टिकल – मिलिंग मशीन
उद्देश :- लाकडी किंवा लोखंडी सरफेस ला चावी गाळा डिग्री आकार देणे
साहित्य:- मिलिंग मशीन, लाकडी किंवा लोखंडी जॉब, सरफेस टूल, गाळा टूल, डिग्री, इत्यादी.
कृती:- 1) लाकडी जॉब टूल च्या खाली सेट करून घ्यावा
2) सुरुवातीला सरफेस प्लेन करून घ्यावा
3) चावी गावातून लावून त्याला आकाराचा जॉब वर फिरवावा
4) शेवटी डिग्री टू डाऊन सेट करून जॉबला चारही बाजूने डिग्री मारावी.
13} प्रॅक्टिकल – रंग काम
उद्देश :- रंग काम करायला शिकणे व विविध रंग षटांचा अभ्यास करणे
साहीत्य :- रंग , थिनर, प्रायमर, रोलर, पॉलिश पेप, पलटी पत्रा, पुटी, झाडू, बकेट.
कृती :- 1) सर्वप्रथम जागा साफ केली .
2) गॅप मध्ये पुटी भरून लेवळ करून घेतली व पॉलिश पेपर णे घासल .
3) नंतर जागा परत साफ केली .
4) प्रायमर चा एक हात मारला ( वॉल प्रायमर )
5) प्रायमर सुकल्यावर कलर शेड चा हात मारला .
14} प्रॅक्टिकल – सनमायका बसवणे
उद्देश :- प्लाउडला सनमायका बसवायला शिकणे
साहित्य : – फेविकॉल, सनमाईक, प्लाउड, कटर, पत्रा, पेपर .
कृती :- 1) प्लाउडचे मापन करून घेतले.
2) मापाच्या सहाय्याने सन्माईक कट करून घेतली.
3) प्लाउड सनमाइक या दोघांवर फेविकॉल लावला.
4) त्यानंतर त्या दोघांना एकमेकांवर चिटकवले.
5) घट्टपणा साठी पेपर टेपचा वापर केला.
6)24 तासांनी पेपर टेप काढून घेतली व सनमइक वरचा प्लास्टिक काढून स्वच्छ केला.
15} प्रॅक्टिकल – पावडर कोटींग
साहीत्य :- लोखंडी वस्तु
साधने :- पावडर कोटींग मशीन , कलेक्टर, ओहण, स्प्रेगण
कृती :- 1) लोखंडी वस्तूला पहिल थ्री वन लिक्विड लावल.
2) 10 मिनिट थांबून त्याला पाण्याने धुवून घेतल.
3) त्यानंतर कापडाणे पुसून घेतल.
4) कलेक्टर व कॉमप्रेसर चालू करून पावडर कोटींग चा कोट दिला.
5) कोटींग झाल्यावर त्याला ओहण मध्ये ठेवला.
6) ओहण चे तापमान 150 डिग्री
वेळ 45 मिनिट
16} प्रॅक्टिकल – थ्रेडिंग व टॅपिंग
साहित्य :- थ्रेडिंग डाय
कृती :- 1) प्रथम टेबल ला ड्रिल केलं.
2) त्यानंतर त्याला थ्रेडिंग टूलने थ्रेडिंग केलं.
3) ट्रेडिंग करताना त्यावर ऑइल चा वापर केला
17 } प्रॅक्टिकल – फेरो सिमेंट
साहीत्य :- लोखंडी बार , वेल्डमेस्त जाळी , चिकनमेस्त जाळी ,सिमेंट , वाळू , पेपर .
कृती :- 1)ज्या ठिकाणी फेरो सिमेंट करायचे त्याचे माप घेतले. { टाकीचे झाकण }
2) त्या आकाराचा एक गोल किवा चौकीनी साचा तयार करून घ्यायचा.
3) त्यामध्ये वेल्डमेस्त जाळी व चिकनमेस्त जाळी लाऊन घ्यायची .
4) त्यानंतर त्या मध्ये 3:1 या प्रमाणात मिश्रण करून टाकावे .
5) मिश्रण टाकताना एका बाजूला पेपर लावावा .
6) त्यानंतर त्याला वळत ठेवावे व काही दिवस त्यावर पाणी मारावे .
18} प्रॅक्टिकल – WOOD ROUTER
CNC वुड राउटर म्हणजे संगणक नियंत्रित यंत्र (Computer Numerical Control) जे लाकूड कापण्यासाठी, कोरण्यासाठी, आणि नक्षीकाम करण्यासाठी वापरले जाते. हे यंत्र संगणक प्रोग्रामिंगद्वारे नियंत्रित केले जाते, ज्यामुळे अचूकता आणि पुनरावृत्तीक्षमता मिळते.
CNC वुड राउटर म्हणजे काय?
CNC वुड राउटर हे एक ऑटोमेटेड मशीन आहे जे संगणक नियंत्रित प्रणालीचा वापर करून लाकूडावर विविध प्रकारची कामे करते. यामध्ये ड्रिलिंग, कटिंग, मिलिंग, नक्षीकाम आणि प्रोफाइलिंग अशा कामांचा समावेश होतो.
CNC वुड राउटरची वैशिष्ट्ये:
- अचूकता: संगणक नियंत्रित असल्यामुळे अत्यंत अचूक कामे केली जाऊ शकतात.
- पुर्नरावृत्तीक्षमता: एकच डिझाइन पुन्हा पुन्हा तयार केले जाऊ शकते, ज्यामुळे मास प्रोडक्शन सोपे होते.
- स्पीड: मॅन्युअल कामांच्या तुलनेत ही प्रक्रिया जलद असते.
- सुरक्षितता: ऑटोमेशनमुळे मॅन्युअल हस्तक्षेप कमी होतो, ज्यामुळे अपघातांची शक्यता कमी होते.
- विविधता: लाकूड, प्लास्टिक, अॅक्रेलिक, आणि इतर अनेक मटेरियलवर काम करता येते
CNC वुड राउटरचे फायदे:
- कमी वेळ आणि श्रम: मॅन्युअल प्रक्रियेपेक्षा कमी वेळ लागतो आणि श्रम बचत होते.
- उच्च उत्पादकता: मोठ्या प्रमाणावर उत्पादन करता येते.
- अचूकता आणि गुणवत्ता: कामाची अचूकता आणि गुणवत्ता उच्च असते.
- डिझाइनची लवचिकता: संगणकावर डिझाइन बदलून विविध प्रकारचे काम करता येते.
- CNC वुड राउटरसाठी टूल पाथ जनरेट करण्याचे टप्पे:
- डिझाइन तयार करणे (Design Creation):
CAD सॉफ्टवेअर वापरणे: Autocad, Fusion 360, या सारख्या CAD (Computer-Aided Design) सॉफ्टवेअरचा वापर करून डिझाइन तयार करा. हे सॉफ्टवेअर तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टचे तंतोतंत मॉडेल तयार करण्याची परवानगी देते.
डिझाइन आयात करणे: जर तुमच्याकडे आधीच तयार डिझाइन असेल तर ते सॉफ्टवेअरमध्ये आयात करा. - डिझाइनला टूल पाथमध्ये रूपांतर करणे (Converting Design to Tool Path):
CAM सॉफ्टवेअर वापरणे: CAD डिझाइनला टूल पाथमध्ये रूपांतर करण्यासाठी CAM (Computer-Aided Manufacturing) सॉफ्टवेअर वापरले जाते. काही सामान्य CAM सॉफ्टवेअरमध्ये VCarve, Aspire, आणि Fusion 360 यांचा समावेश होतो.
मशीन सेटअप: मशीनचे पॅरामीटर्स सेट करा, जसे की मशीन प्रकार, वर्कपीसची मिती, आणि टूलची निवड.
टूल पाथ सेटिंग्स: कटिंग डेप्थ, कटिंग फीड रेट, स्पिंडल स्पीड इत्यादी सेट करा. - सिमुलेशन आणि व्हेरिफिकेशन (Simulation and Verification):
सिमुलेशन चालवणे: CAM सॉफ्टवेअरमध्ये टूल पाथची सिमुलेशन चालवा, ज्यामुळे कापण्याच्या प्रक्रियेचा पूर्वावलोकन करता येतो.
व्हेरिफिकेशन: सिमुलेशनमधून मिळालेल्या निकालांची पडताळणी करा आणि आवश्यकतेनुसार टूल पाथमध्ये बदल करा. - G-Code जनरेट करणे (Generating G-Code):
G-Code निर्यात करणे: एकदा टूल पाथ तयार झाला की, CAM सॉफ्टवेअरद्वारे त्याचे G-Code मध्ये रूपांतरण करा. G-Code हा मशीनला कसे चालवायचे याचे निर्देश देणारा कोड आहे.
फाईल सेव्ह करणे: तयार केलेले G-Code फाईल सेव्ह करा. - G-Code मशीनमध्ये लोड करणे (Loading G-Code into the CNC Machine):
फाईल ट्रान्सफर: G-Code फाईल USB किंवा नेटवर्कद्वारे CNC वुड राउटरमध्ये ट्रान्सफर करा.
मशीन सेटअप: CNC मशीनवर वर्कपीस व्यवस्थित सेट करा आणि टूल्स लोड करा. - CNC मशीन चालू करणे (Running the CNC Machine):
CNC कंट्रोलर सेटिंग्स: मशीन कंट्रोलरवर G-Code फाईल लोड करा आणि आवश्यक सेटिंग्स तपासा.
प्रक्रिया सुरू करणे: सगळे सेटअप पूर्ण झाल्यानंतर, मशीन चालू करा आणि प्रक्रिया सुरू करा.
CNC वुड राउटरसाठी वापरले जाणारे सामान्य सॉफ्टवेअर:
CAD सॉफ्टवेअर