- मापन
मापन पद्धतीचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत.
- ब्रिटीश (एफ.पी. एस.)पद्धती [फूट पाउंड सेकंद या इंग्रजी शब्दांचे आद्याक्षर घेउन बनलेले लघुरुप]
- मेट्रिक (एम.के. एस.) पद्धती [मीटर किलोग्राम सेकंद या इंग्रजी शब्दांचे आद्याक्षर घेउन बनलेले लघुरुप]
ब्रिटिश (एफ.पी. एस.) पद्धती[संपादन]
ही पद्धत मुख्यत: युनायटेड कींग्डम आणि अमेरीकेत वापरली जाते. या पद्धतीत फूट, पौंड, व सेकंद ही तीन मुलभुत एकके आहेत. या मुलभुत एककापासुन योग्य ती नवीन एकके बनवता येतात. उदा: गतीचे एकक फूट व सेकंद वापरुन “फूट दर सेकंद” असे बनविता येते.
मेट्रिक (एम.के. एस.) पद्धती[संपादन]
येथे मीटर, कीलोग्राम, व सेकंद ही एकके (युनीट्स्) आहेत. आजच्या काळात जवळपास सर्व देशात ही पद्धत वापरण्यावर भर आहे. ह्या पद्धतीचा एक मोठा फायदा म्हणजे,एकके दहाच्या पटीत असतात. त्यामुळे मापन करणे सोपे जाते.
१० मी.मी. = १ से.मी.
१० से.मी. = १ डेसी मी.
१ डेसी मी. = १ मीटर
१० मीटर = १ डेका मी.
१० डेका मी. = १ हेक्टो मी.
१० हेक्टो मी.= १ की.मी.
२) मशिनिंची माहिती
१) Co2 गॅस वेल्डिंग
मोठे काम लवकर करण्यासाठी वापरतात
कामे लवकर होता याची किंमत 100,000/-
२) स्पॉट वेल्डिंग
पत्रांची वस्तू एकमेकांना जोडण्यासाठी
इत्यादी किंमत १३०.०००
३) पत्रा बेडींग मशीन
आपण काही वस्तू बनवण्यासाठी पत्रा
वाकु शकतो पत्रेला फिनिशिंग देण्यासाठी
वापर तो त्याची किंमत 50,000₹ आहे
४) लेथ मशीन
हे विविध मशीन यांचे काम करते ही मशिन
लाकडाला फिनिशिंग देण्यासाठी असते
.
या मशीन ची किंमत 1लाख 20,000₹ आहे
५) मिलींग मशीन
मिलिंग मशीनची ही एक प्रक्रिया आहे. मिलिंग एक कापणं यंत्र आहे, म्हणजेच जी एक कामाच्या पृष्ठभागावरून सामग्री काढून टाकण्यासाठी एक दळणे कटर वापरते. मिलिंग कटर एक रोटरी कटिंग साधन आहे,
६) ड्रिलिंग मशीन
ड्रिलचा उपयोग करताना त्याला ड्रिल मशीन स्पिंडलमध्ये फिट करून उपयोगात आणतात. ड्रिल शॅन्क वेगवेगळ्या आकारात असते व तिला वेगवेगह साधनाने फिट करतात. ज्या साधनाने ड्रिलला मशिन स्पीडलमध्ये फिट करतात
३) वेल्डिंग
वेल्डिंग ही धातू किंवा थर्मोप्लास्टिक जोडण्याची प्रक्रिया आहे. यात खूप उष्णता वापरून भाग वितळतात एकमेकांना जोडतात आणि त्यांना थंड होऊ देतात. वेल्डिंग हे कमी तापमानात धातू जोडण्याच्या तंत्रापेक्षा वेगळे आहे. कमी तापमानात धातू जोडण्याला ब्रेझिंग आणि सोल्डरिंग म्हणतात.
वेल्डिंग मशीन चे प्रकार
१) आर्क वेल्डिंग
2) मिग वेल्डिंग
3)टिग वेल्डिंग
४) गॅस वेल्डिंग
५) स्पॉट वेल्डिंग
४) रंगकाम
साहित्य :रंग, थिणर
साधने : स्प्रे गण ,लोखंडी टेबल पॉलिश पेपर
रंगकाम म्हणजे एखाद्या भिंतीला किंवा एखाद्या लोखंड वस्तूला चांगलं दिसण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी किंवा त्या वस्तूचे आयुष वाढवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.
रंगकाम करण्यासाठी लागणारे साहित्य: ब्रश, बकेट, रंग, पाणी, पॉलिश पेपर, थिनर, रोलर ब्रश.
रंगाचे प्रकार:1) प्रायमर 2) ऑइल पेंट 3) डीस्टेंबर
प्रायमर हा रंग सुरुवातीला मारला जातो कारण याच्या वरती दुसरा रंग चांगला आणि व्यवस्थित दिसायला पाहिजे म्हणजे. प्रायमर हा रंग पांढऱ्या कलरचा असतो. हा पांढरा कलर भिंतींसाठी मुख्यतो वापरला जातो.
लोखंडाला जो प्राइजवर दिला जातो त्याला रेड ऑक्साईड असे म्हटले जाते. हा रंग लोखंडाला ऑइल पेंट देण्याच्या अगोदर दिला जातो. रेडॉक्सिड दिल्यामुळे त्या लोखंडी वस्तूंची आयुष वाढते. यावर दिलेला ऑइल पेंट हा छान बसतो आणि छान दिसतो.
ऑइल पेंट हा रेड ऑक्साईड नंतर दिला जाणारा रंग आहे. हा रंग दिल्यामुळे लोखंडी वस्तूला लवकर गंज चढत नाही आणि तो खूप काळ टिकून राहतो. आणि दिसायला छान दिसतो.
डिस्टम्बर म्हणजे पांढरा कलर आहे. त्याचा उपयोग मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये सुरुवातीला त्याचा उपयोग केला जातो. भिंतीलाही याचा उपयोग केला जातो. डिस्टम्बर रंग हा दिसायला मस्त आणि स्वस्त भेटतो.
5)प्लंबिंग
प्लंबिंग म्हणजे पाईपचे जोडणी करून घरात किंवा इमारतीमध्ये पाणी वाहून नेण्यासाठी केला जातो.
प्लंबिंग साठी लागणारे साधने: जी आय पाईप, टेपलॉन टेप, सर्विस सेंडल, टैंक निप्पल युनियन रेडूसर नॉन रिटर्न वॉल येलबो टी ब्रास सोलुशन एफ टी आणि एम टी एक्सा इत्यादी.
पाईपाचे प्रकार: 1) PVC (poly vinyl chloride)
2) UPVC (unplasticized poly vinyl chloride)
3) CPVC (Chlorinated poly vinyl chloride)
4) GI (galonise iron)
आम्ही केलेले काही प्लंबिंग चे काम: 1) दोन टाक्क्यांना खंदून पाईपलाईन करून जोडणी केली.
6) मिलिंग माशीन
मिल्लिंग मशिन मशीन वर्कशॉमध्ये वापरले जाते. याचा उपयोग लाकडाचे आणि लोखंडी जॉब तयार करण्यासाठी केला जातो. या मशिन वर मी लाकडी जॉबला सर्फेस कलीनिंग केलो आहे. चावी गाळा आणि डिग्री मारली आहे. या मशनीची किंमत पर्यंत असते
7)लेथ् माशीन
यामध्ये मी वेगवेगळे प्रकारचे स्टूल शिकलो. मी स्टार्टिंग ला लेथ मशीनला लाकूड चांगलं फिट केलं मशीन चालू केली. सरफेज काढाय टूल फिट केला त्याला टर्निंग देऊन 60 NO पॉलिश पेपरने फिनिशिंग दिली आम्ही समोरच्या टोकाला कट मारून जॉब तयार केला.
8) पावर एक्स
मशीनच्या मदतीने लाकूड किंवा लोखंड कापता येते ही मशीन थ्री फेज लाईट वरती चालते लेथ मशीन वरचा जॉब तयार केलेला मी कापला व पावर hoksaw लोखंडी पट्टी कटू शकतो लाकूड पण कट केले
9) पायाची आखणी
हे प्रॅक्टिकल आम्ही वॉल कंपाऊंड च्या माध्यमातून केले आहे.
त्यासाठी आम्हाला लागणारे साहित्य चुना, लाईन दोरी, ओलंबा
टेपने नवा डिग्री मध्ये मोजून 80×90 इतके अंतर घेतले
आम्ही दहा फुटावर खड्डे खोदले व व त्या खड्ड्यांमध्ये सहा फुटांचे खंबे
गाडले
10) RCC कॉलम
हे प्रॅक्टिकल आम्ही प्रत्यक्ष केले यासाठी सहा फुटाचा गोलू पाईप घेतला
बारा एमएम् चे 6.3 फुटाचे तीन रोड़ कापले एक फुटाचे सात रोड घेऊन
रिंगा तयार केल्या
व रिंगा बनवल्यानंतर 6.3 त्याचे तीन रोड वरती रिंगा घेऊन एका एका फुटावरती बायडिंग तारणे बांधून घेतले सहा फुटाच्या पाईपमध्ये तयार झालेला कॉलम टाकून 8 डबे सिमेंट, 30 डब्बे वाळू, 15 डब्बे खडी
पलटी मारून कॉलम भरून घेतला. प्रॅक्टिकल केल्यावर मला असे समजले की आरसीसी कॉलम कसा तयार करायचा.
11)मोबाईल ॲप
उद्देश – मोबाईल ॲप वर लेवल चेक करणे
साहित्य – मोबाईल ( कंपास, लेव्हल ,ट्यूब)
कृती 1) सर्वात पहिले मोबाईल मध्ये ॲप डाऊनलोड करणे
2) मोबाईल ॲपवर आपण कुठेही माप घेऊ शकतो
3) आपल्याकडे कोणतेही साहित्य नसलं तरी आपण मोबाईल ॲप द्वारे कोणत्याही वस्तूचे माप घेऊ शकतो (लेवल ट्यूब ॲप )
- बांधकाम व विटाची
बांधकामाचे पाच प्रकार आहेत
1 इंग्लिश बोंड 2 Flemish bond 3ret rap bond
4 trachar bond
5 hender bond
हे प्रॅक्टिकल आम्ही प्रत्यक्ष करून पाहिले 9 ठोकळा वीट वापरली. ट्रेचर बाँड पद्धतीत केले. 20.2×3.3×2 फुटामध्ये मोजून बांधकाम केले.
प्रमाण-3/1 हे वापरून 27 पाट्या वाळू दीड गोणी सिमेंट लागले
13)FRP
एफ आर पी म्हणजे (फायबर रेनफोर्सड प्लास्टिककिंवा पोलिमर).
याचा उपयोग आम्ही आईस्क्रीमच्या डब्याचे वेज बुजवण्यासाठी केला या डब्याचा उपयोग किचनमध्ये दही तयार करण्यासाठी केला जातो.
यासाठी लागलेले साहित्य: हार्डनर, कोबाल्ट, पिगमेंट, कातर, एफ आर पी, वॅक्स केमिकल, रेगजीनआणि ग्लास मेस्ट इत्यादी.
कृती:1) आईस्क्रीमच्या डब्याला पडलेले वेज पॉलिश पेपरने रफ करून घेतले.2) रफ केलेली जागा स्वच्छ करून घेतले.3) आतल्या बाजूने टेप लावून घेतला 4) सुरुवातीला रेगझिन 200 एम एल घेणे. त्यानंतर 100 ग्रॅम पुट्टी मिक्स करणे. 10 एम एल कोबाल्ट आणि हार्डनर 10 त्यामध्ये मिक्स करून मिश्रण तयार करणे.5) त्याच्यामध्ये ग्लास वेस्ट ची जाळी भरून घेणे.6) रेडमी चे तयार केलेले मिश्रण त्यावर ओतणे.6) 3 ते 6 तास त्याला उणा मध्ये सुकण्यासाठी ठेवले पाहिजे.
घ्यावयाची काळजी: रेगनिझ चे मिश्रण तयार करताना हाताला हात मोजे वापरणे.
14. फेरो सिमेंट
फेरोसमेंटचा वापर तुलनेने पातळ, कठोर, मजबूत पृष्ठभाग आणि अनेक आकारांमध्ये संरचना तयार करण्यासाठी केला जातो जसे की बोटींसाठी हुल, शेल छप्पर आणि पाण्याच्या टाक्या.
फेरोसिमेंटची वैशिष्ट्ये:
- मजबूती: फेरोसिमेंट संरचनात्मकदृष्ट्या खूप मजबूत असते आणि ती मोठ्या प्रमाणावर भार सहन करू शकते.
- हलके वजन: इतर बांधकाम साहित्यांच्या तुलनेत हलके असते.
- लवचिकता: या सामग्रीचा आकार आणि डिझाइन विविध प्रकारांनी बदलता येतो.
- कमी खर्च: कमी खर्चात निर्माण करता येते आणि देखभाल खर्चही कमी असतो.
- जलरोधक: फेरोसिमेंट जलरोधक असते आणि त्यामुळे पाण्याचे नुकसान टाळते.
फेरोसिमेंटचे घटक:
- सिमेंट: बांधकामासाठी वापरले जाणारे मुख्य साहित्य.
- वाळू: सिमेंट मोर्टार तयार करण्यासाठी वापरली जाते.
- पाणी: सिमेंट आणि वाळू यांचे मिश्रण तयार करण्यासाठी.
- स्टील वायर जाळी: मुख्यतः चिकन मेश किंवा इतर लहान व्यासाच्या स्टील वायर जाळीचा वापर केला जातो.
फेरोसिमेंटचे फायदे:
- कमी खर्च: कमी खर्चात उत्तम गुणवत्ता मिळते.
- जलरोधक: पाणी शोषणाचे प्रमाण कमी असल्यामुळे जलरोधक असते.
- लवचिकता: विविध आकार आणि डिझाइनमध्ये उपलब्ध.
- टिकाऊ: दीर्घकाळ टिकणारी सामग्री.
- देखभाल सोपी: कमी देखभाल आवश्यक असते
साहित्य- रेती सिमेंट जाळी विडमेट चिकन मॅच तार पेपर रंदा थापी
कृती -१) प्रथम सहा एम एम इंच असलेला 30 cm चे चार रोड घेतले
२) 30 सेंटिमीटर इतके रोड कापून घेतला
३) वन गुणिले वन फूट ची वेल्ड मॅच कापून घेतली
४) चिकन मिरची एक गुणिले एक फूट जाळी कापून घेतली
५) मग चौकोनी रॉड ला वेळ मी जाळी जोडून घेतली
६) त्यावर तारेने चिकन मे जाळी जोडून घेतली
७) १.३ .३ या पद्धतीने सिमेंट वाळूचे मिश्रण केले
८) त्यावर तयार केलेले सिमेंट व वाळू याचे मिश्रण त्यावर टाकले व ते एक आल्यावर घेतली सारा त्याच्यामध्ये सर्वसामान करून घ्या
उद्देश – मोबाईल ॲप वर लेवल चेक करणे
साहित्य – मोबाईल ( कंपास, लेव्हल ,ट्यूब)
कृती 1) सर्वात पहिले मोबाईल मध्ये ॲप डाऊनलोड करणे
2) मोबाईल ॲपवर आपण कुठेही माप घेऊ शकतो
3) आपल्याकडे कोणतेही साहित्य नसलं तरी आपण मोबाईल ॲप द्वारे कोणत्याही वस्तूचे माप घेऊ शकतो (लेवल ट्यूब ॲप