1]मापन
मापनच्या दोन पद्धती :-1]म्याट्रिक 2]ब्रिटीस
1] ब्रिटीस :-इच ,फुट ,कोस ,पाड़ ,बीघा ,वजन ,मन ,पाउन ,डजन ,चार आन ,T. M.C , पायली,आदुली
2] म्याट्रिक:-C.M , M.M,मीटर ,लीटर ,ऐमेल ,किलो ,ग्रॅम ,किलो मीटर ,सेकद ,मिनिट ,पाउंड ,सेन्टी मीटर
1] इचाचे फूटत करताना बारणे भागने
2] फुटाचे इचात करताना बाराणे गुनने
3] मिटरचे सेन्टी मीटर करताना 100 भागने
4] सेन्टी मीटरचे मीटर करताना 100 गुनने
5] मिटरचे MM करताना 1000 भागने
6] MMचे मीटर करताना 1000 गुनने
7] मिटरचे किलो मीटर करताना 1000 गुनने
8] किलोमीटेरचे मीटर करताना 1000 गुनने
9] मिटरचे फुट करताना 3.3 भागने
10] फुटाचे मीटर करताना 3.3 गुनने
11] इचाचे सेन्टीमीटर करताना 2.5 भागने
12] सेन्टीमिटरचे इच करताना 2.5 गुनने
1] 1 मीटर =100 cm
2] 100 cm =1000 mm
3] 1 किलो=1000 gm
4] 1000 m =1 km
5] 1000 ml ==1 लीटर
6] 1m =3.3 फुट
7] 1 फुट=300 mm
8] 1 इच =2.5 cm
9] 1 ब्रास =100,5.2 फुट
10]100 पैसे =1 रु
2] मिलीग मशिन
1] मिलीग मशिन दवारे वेगवेगले प्रकारचे टूल शिकलों
उदा :-चावी गला ,V आकर,साईट सरफेस ,इत्यादी .
स्टूल चे नाव :-
1]collet chuck
2]slot clrill
3] end mill
4] dovectail cutter
5] rcverso dovetail
6]woodrut cutter
7] ball end cutter
3] लेथ मशिन
उददेश :-जॉब तयार करायला शिकलों । सरफेज काढ़ने ,कत्रमारणे ,फिनिसिग देने .
1]machlne la लाकुड सेटिग करने
2] लेथ मशीनला चालू केले
3] गेट रिव्हस पुढे
4] लकड़चा सेरफेज काढला
5] त्यानतर प्ले केले
6] त्यांनतर ऐकका साइटला कट लावले
7] त्याला 60 no च्या पॉलिथीन पेपरने घासले
8] जॉब झाल्यावर मशिन बंद केली
9] लाकुड काढून घेतले
4] रंगकाम
साहित्या :-रंग ,थिनर ,स्प्रेगण ,ब्रश ,रोलर
साधने :-स्प्रेगण ,कॉम्परेसर ,ब्रश ,sand paper
रंगकामचे उपयोग :-
1]वातावर्न पासून सुरक्षा करण्यासाटी
2]आकर्षक बनवण्यासाती
3]वस्तुचे आयुष वधवण्यासाती
रंगाचे प्रकार :-
डिस्टेमबर :-नेहमी वापरल्या जानारया घरातील भिंतीवर्ती टिकाऊ आणि स्वच्छ राहण्यासाठी ,कलर टिकावुन ठेवण्यासाठी वाप्रतात
ऑइलपेन्ट :-यामध्ये ड्रॉइग ऑइलचा वापर केला जातो
दरवाजे ,खिडक्या :-धूतूसाठी ऑइल पेंट वप्रतात .
5]CO2 वेल्डिंग
उददेस :-वेगवेगल्या प्रकारचे वेल्डिंग करने शिकने व त्याच्या महत्व समजून घेणे
साधने :-1]वेल्डिंग मशीन
2]वेल्डिंग हेल्मेट
3]वेल्डिंग गॉगल
4]सेफ़्टी गॉगल
5]सेफ़्टी शुज
6]ऑपरोन
साहित्य :-इलेक्ट्रिक वेल्डिंग रॉड 2.5 mm 1 नग
2] l कोण
वेल्डिंग:-दोन समान किवा असमान धातुला योग्य तापमानवर्ती गरम करून जोडण्याची प्रक्रिया co2 वेल्डिंग होय
6] पॉवर हेक्सा :-
उददेश :-आपण पॉवर हेक्सा मशीनच्या सहयाने लहान मोठे ,लाकुड़ ,फली ,इत्यादि वस्तुनची पॉवर हेक्सा मशीनवर्ती कटिग करतो
mchine चे पार्ट ची नावे :-
1]on/off switch
2]hand wheel
3]arm
4] blade
5]machine vier
6]cooling pipe
7]work
8]support
9]columri
7]RCC कॉलम
साहित्या :- 6 FT पाइप ,सिमेंट ,खडी ,वालु ,फावड़ा ,ब्रस ,ऑइल ,
कृती :-1]पहिले आम्ही 6 FTचा गोल पाइप घेतला
2]त्यात साफ करून ब्रश ने ऑइल लावले
3]नंतर पाइप उभा केल्या व तारेने 3 ठिकाणी बांधले
4] नंतर वालु ,खड़ी ,सिमेंटयांचे 1 लीटर दब्याच्या सहाय्याने माप घेऊन त्यांचे मिश्रण तयार केले
5] व rcc कॉलम मध्ये तयार मिश्रण ओतले
6] या साठी आम्ही खडी 20 डबे ,वालु 10 डबे ,सिमेंट 5 डबे एवढे घेतले
8] प्लबिंग
उददेश :-घरातील व इमारती ,सोसायटी मध्ये पाइप लाइन बसवने मंजेच प्लबिंग
साधने :-टाकी ,यूनियन ,बोल वॉल , PVC किवा VPVC आणि CPVC पाइप इत्यादि
PVC :- पोली विलीन क्लोराइड
UPVC :-अन पलेस्टेट पॉलीव्हीन क्लोराइड
CPVC :-क्लोरीनेटेड पॉलीव्हीलीन क्लोराइड
पाइपचे प्रकार
PVC,UPVC, CPVC :-गरम पाण्यासाठी पाइप लाइन करण्यासाठी वप्रतात
9 .Mobail aap.
1. मोबाईल अॅप म्हणजे काय तर अनावश्यक सेवा आवश्यक करणे.
2. मोबाईल मध्ये अॅपच्या सहाय्याने आपण लेव्हल काढू शकतो.
3. बरेच वेळेस स्टेटूब विसरण्याची शक्यता असते तेव्हा मोबाईलच्या सहाय्याने आपण लेवल काढू शकतो.
10.पायाची आखनी
साहित्यः लाईन दोरी, ओलंबा, टेप, फकी, इ.1
. पहिले लाईन दोरी ने दोन्ही बाजूला धरून ठेवले.
2. नंतर आम्ही टेप चा सहायाने मोजमाप केले.
3. लाईन दोरी काटकोन मध्ये आहे की नाही ते पडताळून पाहिले. तसेच लाईन दोरी लाऊन त्यावरती चुन्याची आखणी केली.
4. पायाची आखणी झाल्यानंतर त्यावरती पाया खोदला.
11. बांधकाम आणि विटा.
साहित्य:- विटा, थापी, लाईन दोरी, ओळंबा, पाटी हॅण्ड ग्लोज, फावडा, इत्यादी.
1. वाळू आणि सिमेंट यांचे प्रमाण घेऊन डेपो टाकला. त्याच पुढीलप्रमाणे आहे 1/6 एकास सहा.
2. नंतर माल तयार केला व विटा कामाचा ठिकाणी .
3. त्याचा पाया हा 8 in एवढा होता.4
. नंतरुन आम्ही सरांनी सांगितल्या नुसार काम चालू केलं
5. आम्ही जे बांधकाम केलं त्याचे माप. लांबी= 7.2, रुंदी 6in, ऊंची 4.5 in इतकी होती.
6. या बांधकामासाठी आम्हाला 36 पाट्या वाळू v 3 पाट्या सिमेंट लागल. विटा -148 एवढ्या लागल्या.
7. तसेच१) इंग्लिश बाँड २) पलेमिश ३) रेट रॅप ४) ट्रेचर ५) हेदर ६) इत्यादी शिकलो.