१ : अवजारे आणि ओळख :

१ : आयरन : आयरन हे लोखंड , पाइप , सरळ करण्यासाठी असत . आणि हे आपल्याला काम करण्यासाठी उपयोग पडत ..

२ : लेथ मशीन : लेथ मशीन ही आपल्याला काही हि काम करण्यासाठी उपयोगी पडते … आणि त्यावर आपण जॉब तयार करू शकतो .

३ : वर्नियल मशीन : ही पट्टठी आपल्याला उपयोगी पडते .. कारण काम करत असताना आपण मॅप घेतो . किंवा कशासाठी पण कमला येते …

२ : मापन : ** मापनाचा दोन पद्दतही आहे …..

१ : ब्रिटिश २ : मेट्रिक

१ ब्रिटिश : इंच , फूट , मेल , आठव , चिपट , मन , एकर , गुंठा , खडी , डजण , टोला , टन , इयादी साहित्य हे आपण ब्रिटिश मध्ये वापरतात …

२ : मेट्रिक : K , KG , MM , GM , M , KM , CM , L , नग , मिनिट , तास , पौंड , इयादी साहित्य हे आपण मेट्रिक मध्ये वापरतात …

३ : रंगकाम :

उद्देश : रंगवणे साहित्य : ब्रश ,बकर्ट , रंग , पाणी , पॉलीश पेपर , थिनर , इ … आणि ज्यावर आपण काम करतो ती वस्तू ..

कृती :

१ रंगकाम करत असताना हँण्डगोज वापरणे …

२ मास्क वापरणे …

३ रंग निवडणे …

रंगाचे प्रकार :

१ : सिल्वर :

२ : ऑइल पेट

उपयोग : आकर्षण दिसणे , गँज न लागण्यासाठी , इ …

४ : वेल्डींग

उद्देश : वेल्डींग करणे .


साहित्य : आर्क , वेल्डींग , किंवा गॅस वेल्डींग , ग्लोज , सेफटी सूज , गॉगल , इ ..


कृती : १ वेल्लडीग करण्यापूर्वी सुरक्षा साधने द्यावी .


२ : ज्या धातूला वेल्डींग करणार आहे त्याला आर्क शुड पाहिजे ..


वेल्डींगचे प्रकार : आर्क वेल्डींग , CO२ , TP , SPOT , मिंग .

5 : पायाची आखणी

उद्देश : पायाची आखणी


साहित्य : चुंन्ना , लाईन दोरी , विटा ,रेती , खडी , इ

.
कृती :

१ . लाईन दोरीने माप देणे

२ . चुन्नाने लाईन मारणे .

३ . पायाची आखणी नीटपणे मोजणे .

४ . सर्व झाल्यावर बांधकाम सुरु करणे .

6 : बांधकाम :

उद्देश : सरळ रेषेत बांधकाम करणे

साहित्य : फावडा , गमेला , लाइन दोरी , चुना ,

मटेरियल : सिमेंट , रेती ,

कृती : १ सर्वात पहिले मॅप घेणे

२ नंतर चुन्नाने लाइन दोरीत मारणे

३ लाइन दोरीने विटा सरळ रेषेत ठेवणे

7 लेथ मशीन :

उद्देश : लाकडावर किंवा लोखंडावर जॉब तयार करणे

साहित्य : गोल लाकूड किंवा लोखंड

कृती : १ सर्वात पहिले सिराकडून मशीनची माहिती घेणे

२ मशीनला जॉब सेट करणे

१ चेक ,
२ जॉब
३ टूल
४ टूलपोस्ट

8 मिलींग मशीन :

उद्देश : लाकूड किंवा लोखंड ला आकार देणे .

साहित्य : मशीन लोखंड लाकूड .

कृती : १ लाकूड जॉब सेट करणे
२ मशीन चालू करणे
३ डिग्री सेट करणे
४ सर्व झाल्यावर मशीन बंद करणे

9 c o २ वेल्डींग :

उद्देश : वेगवेगळ्या प्रकारचे वेल्डिंग करणे .

साहित्य : १ वेल्डिंग हेल्मेट

२ वेल्डिंग गॉगल

३ सेफ्टी शूज

४ वेल्डिंग मशीन

कृती :

१ सर्वात पहिले मशीन चालू करणे
२ साहित्य गोळा करणे
३ टेबला अर्थिग लावणे
४ सर्व झाल्यावर वेल्डीं मशीन चालू करणे


५ मग वेल्डिंग मारणे

10 मोबाईल अँप :

उद्देश : मोबाईल अँप वर लेव्हल चेक करणे

साहित्य : मोबाईल ( कँपस , लेवल , ट्यूब )

कृती : सर्वत पहिले मोबाईल अँप dowdaulod करणे


२ मोबाईल अँप आपण कुठे हि वापरू शकतो

11 RRC कोलम :

उद्देश : rrc कोलम तयार करणे

साहित्य : गमेला , फावडे

कृती : १ सर्वात पहिले मॅप घेणे

२ rrc कोलम तयार करणे


३ rrc कोलम मध्ये मटेरियल ठाकणे

12 पॉवर एसा बर्ड :

उद्देश : लोखंड किंवा लाकूड कापणे

साहित्य : लाकूड , मशीन , लोखंड ,

कृती : 1 मशीन करंट जोडणे
२ लाकूड कापणे आदी ते सेट करणे
३ मग मशीन चालू करणे

13 प्लंबिंग :

उद्देश : घरातील किंवा बाहेरील प्लंबिग करणे

साहित्य : टिकाऊ , फावडे , पार ,

कृती : १ सर्वात पहिले आपण काम जिथे करणार आहे तिथे मॅप घेणे
२ १ फूट खडा करणे
३ पाइपला सोल्युशन लावणे
४ नंतर पाइपला खंडात टाकणे

14 फेरो सिमेंट :

उद्देश : फेरो सिमेंट पासून डोम , ढाकण , भिंत , इ . तयार करणे .

साहित्य : फावडा , गमेला ,

कृती : १ ७५ इंच रॉड घेणे
२ १८ इंच वाकवणे
३ १फूट रॉड घेणे
४ सर्व घेतल्यावर त्याला गोल आकार करणे
५ मग जाळी लावणे
६ आणि सर्व झाल्यावर मग सिमेंट लावणे .

प्रकार :

  • शील्ड मेटल आर्क वेल्डिंग
  • कार्बन आर्क वेल्डिंग
  • टंगस्टन इनर्ट गॅस आर्क वेल्डिंग
  • गॅस मेटल आर्क वेल्डिंग
  • ऍटोमिक हायड्रोजन आर्क वेल्डिंग
  • सबमर्ज आर्क वेल्डिंग