बिजागरी व स्क्रूचा उपयोग करून लाकडी पेटी तयार करणे
उद्देश ;- पेटी तयार करणे
साहित्य सागवाणी पट्या . फॅब्युक्यूक स्क्रूड्रॉयवर खिळा चुका बिजागरी स्क्रू मोजटेप कट्टर मशीन ड्रील मशीन
कृती पहिल प्रथम मोजमाप करून खालची फळी कापून त्यावर बाजूच्या पाट्या उभ्या करून घेतल्या .त्यानंतर
पाठीमागच्या साईटला प्लाऊड लावून घेतला त्यामध्ये आम्ही L -T अश्या प्रकारे सांधे बनवले होते . त्यामध्ये
फॅब्युकॉल लावून पेटी तयार करून घेतली दरवाज्याला बिजागरीच्या साह्याने लावून घरटली त्याला फीड
करण्यासाठी एक पैल लावून घेतली त्याला ड्रिल मारून आणि पेटीला सुद्धा गोल मारून त्या पाईप वर पेटी
बसवणे
या मध्ये आम्ही सुतार कामातील सर्व हत्यारांची ओळख आणि उपयोग कायोग करून घेतली
साहित्य | नग | किंमत | दर |
सागवाणी पट्टी | 5 | 160 | 32 |
चुका | – | 20 | 20 |
बिजागरी | 2 | 45 | 45 |
स्क्रू | 10 | 25 | 25 |
बांदकामासाठी मातीच्या व सिमेंटचा वाट तयार करणे
उद्देश मातीची व सिमेंटची वित्त तयार करणे
साहित्य कच ,सिमेंट , पाणी, पाटी, थापी , मशीन , साचा ,
मातीची वाट भेंडा
भाजलेली विट भाजीव वीट
प्लोअश विट
C 4 x विट
eier bigs विट
कृती सर्व प्रश्न त्या साच्याची मापे घेऊन त्याला लागणारे मापाने सिमेंट कच घेणे
लांबी = ३५ , रुंदी =, १४.५ उंची ७
विटांचे घाण रुप = लांबी ✖ रुंदी ✖उंची ✖
=०. ००८३३
=✖ १०००
विटांचे घाण फळ =८ . ३३ घनमीटर
यानंतर आपण १. ५ ; ९ प्रमाने सिमेंट आणि कच टाकणे आणि साचा दाबून विटेचा आकार
बनावे वरात साचा खाली घेऊन विट बाहेर कडेणे आणि सुकवणे