नाव – सुयश जयसिंग चासकर
प्रोजेक्ट चे नाव – स्टेपिलायजर स्टॅन्ड
विभाग प्रमुखाचे नाव – लक्ष्मण जाधव
साहित्य – येल अँगल, फळी, सिमेंट खिळे
साधने – ग्राइंडर, वेल्डिंग मशीन, हॅमर, हातोडी ,कलर ब्रश
कृती -१) प्रथम 4 एल अँगल दहा इंच कट केले.
२) त्यानंतर प्लेन पट्टी पाच इंचाच्या दोन कट केल्या.
३) त्यानंतर चार एल अँगल ला वेल्डिंग मारून घेतली
४) त्यानंतर दोन पट्ट्यांना ड्रिल मशीनच्या साह्याने होल पाडले
५) त्या दोन पट्ट्या मध्यभागावर वेल्डिंग केल्या
६) त्यानंतरच्या ग्राइंडरच्या साह्याने घासून घेतल्या
७) त्यानंतर काळा कलर मारून घेतला
८) त्यानंतर सांगाड्याच्या मापाची फळी कट करून घेतली
९) त्यानंतर कलर सु क ण्यासाठी प्रेम ठेवून दिली
१०) त्यानंतर फूड लॅबला बसवून टाकली