आयरन:- आयरन हे लोखंड सरळ करण्यासाठी किंवा वाकवण्यासाठी असते
ड्रिल मशीन:- होल मारण्यासाठी भिंत किंवा लोखंड वापर केला जातो
ग्राइंडर:- पाईप किंवा लोखंड इतर कापण्यासाठी वापर केला जातो
Co 2:- कार्बन ऑक्साईड गॅस वेल्डिंग. वेल्डिंग मारण्यासाठी वापर केला जातो
लेंथ मशीन:- लेन्थ मशीन चा वापरला लोखंड आकार देण्यासाठी केला जातो
मिलिंग मशीन:- मिलिंग मशीन चा वापर लोखंड किंवा लाकडाला एक वेगळा आकार देण्यासाठी आणि लोखंडाची चावी करण्यासाठी
उड राउटर:- गुड राउटर चा वापर वेगवेगळी नक्षी काढण्यासाठी केला जातो
ग्राइंडर पॉलिश करणे आणि कटिंग करणे.
बेंडिंग मशीन पत्रा वाकवणे
पावर हेक्सा जास्त जाड वस्तू लाकूड लोखंड कापण्यास टूल बद्दल मदत केली जाते
प्लाजमा कटर मशीन पत्र्याला वेगवेगळ्या आकार देणे
सीएनसी टर्निंग मशीन
पावडर कोटिंग\ भट्टी टेंपरेचर
इत्यादी अवजारांचा वापर केला जातो वर्कशॉप मध्ये