पापड तयार करणे

उद्देश .पापड तयार करण्यास शिकणे .

साहित्य.पापडाचे पीठ पापडाचा मसाला पाणी तेल इत्यादी.

साधने.लाटणे परत पोलपट

कृती 1. सर्वात प्रथम साहित्य गोळा केले

2 .त्यानंतर पीठ मसाल्यासाठी पापड मसाला पाण्यात टाकून पाणी गरम करून घेतले.

3 त्यानंतर जे गरम पाणी केलेले ते पिठात टाकून पीठ मळून घेतले पीठ मळताना जास्त पातळ व जास्त घट्ट घेऊ नये.

4 पीठ मळून झाल्यावर छोटी छोटी दहा ग्रॅम चे गोळे घेऊन लाटणे

निरीक्षण.पापड तयार करताना हे लक्षात आले की पापडाचा गोळा हा दहा ग्राम चा क्या हुआ

कौशल्य.पापड तयार करण्यासाठी शिकलो

प्रॅक्टिकल. 2

पुरण तयार करणे

उद्देश .पुरण तयार करण्या शिकणे

साहित्य चणाडाळ गुळ साखर इलायची पावडर गॅस

कृती पहिल्यांदा सर्व साहित्य गोळा केले

चणाडाळ साफ करून घेतले फोर्स साफ करून झाल्यावर चणाडाळ स्वच्छ करून घेतले

व ती चणाडाळ पाटीलच शिजवण्यासाठी गॅसवरसवर ठेवले एकूण चणाडाळ तीन केजी होते

आणि सर्व डाळ शिजवल्यानंतर पाणी टाकून घेतले

शिजवल्यानंतर 240 केजी व साखर600 ग्राम आणि इलायची पावडर50 ग्राम 3kg चणाडाळ याचे मिश्रण करून घेतले

मिश्रण करून गॅसवर ठेवले ते पूर्ण सुकेपर्यंत गॅसवरर ठेवायचे

व सुखे झाल्यानंतरव सुखी झाल्यावर पातीला व

एकूण पुरण तयार झालेले 5599 kg.अशाप्रकारे पुरण तयार झाले.

प्रॅक्टिकल.3 खमंग तयार करणे

उद्देश.खमंग तयार करणे शिकणे

साहित्य.कढीपत्ता लिंबू साखर मीठ मोहरी सोडा तेल चणाडाळ चे पीठ पाणी मिरची पावड

साधने.कढई कुकर गॅस डबा

कृती.1 सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले

2 आणि एका बाऊलमध्ये ढोकळा पाणी घेतले पाण्यात एक लिंबू पिळून टाकलं

त्यानंतर एक चमचा साखर घेतली व थोडसं हिंग घेतला व ते सर्व साहित्य मिश्रण करून घेतले

चण्याचं पीठ टाकून मिश्रण करून घेतले त्याच्या दीड चमचा सोडा टाकला परत मिक्स करून घेतली

त्यानंतर बाऊलमध्ये मिश्रण करून डब्यात टाकून घेतले आणि त्यानंतर गॅसवर गॅसवर कुकर गरम करण्यासाठी ठेवलं

आम्ही शुक्रवारी व बुधवारी किचनमध्ये सात किलो मैद्यापासून पाव बनवून देतो अहो बनवायला उभे करायला किती

मसाला तयार करायला शिकलो किचनमध्ये सर्व प्रकारचे मसाले तयार करून देतो दर महिन्याला आम्ही मसाल्याच्या ऑर्डर कम्प्लीट करतो