प्रॅक्टिकल क्रमांक :1नाचणीची बिस्किट तयार करणे.

साहित्य :नाचणीचे पीठ ,गव्हाचे पीठ ,तूप, गुड ,दूध ,बेकिंग सोडा, बेकिंग पावडर,

साधने :परात, ट्रे ,ओहन,

नाचणीचे बिस्किट तयार करणे

प्रॅक्टिकल क्रमांक:2. द्राक्ष वाळवणे.

2000 kg द्राक्ष मोठे ड्रायर मध्ये वाळवून मनुके तयार करणे.

प्रॅक्टिकल क्रमांक पाव तयार करणे

साहित्य :ईस्ट ,ब्रेड इंम्प्रुयर ,तेल, मीठ इ.

प्रॅक्टिकल क्रमांक4. मसाला तयार करणे .

साहित्य : धने ,मिरची ,हरभरा डाळ ,उडीद डाळ, तांदूळ ,लवंग ,काळीमिरी, हिंग, मेथ्या, हळद

साधने:मसाला गिरणी ,परात, चमच, इ.

वेगवेगळ्या प्रकारचे मसाले तयार करणे किचन साठी.

प्रॅक्टिकल क्रमांकाचे पुरण तयार करणे.

साहित्य:चना डाळ ,गुळ, साखर, इलायची पावडर, इत्यादी.

साधने: पातेल, ड्रायर, चमच, मिक्सर, इ.

३kg हरभरा डाळ पासून इन्स्टंट पुरण तयार करणे.