इन्वर्टर इंस्टॉलेशन करणे
१७/११/२०२१ रोजी मी आणि अणु नी गावात जाऊन फुल बॅटरी चार्ज करू आणली आणि ईनवटर व बॅटरी ठेवण्या साठी स्टॅन्ड बनवले आणि त्यानंतर इन्वर्टर जोडणे चालू केली .
काही मिनिटात इन्वर्टर जोडून पूर्ण केले
त्यानंतर काही वेळ बॅटरी चार्ज करण्यासाठी दिला परंतु बॅटरी बॅकअप देत नसल्यामुळे सर्किट पूर्णपणे चालू शकले नाही . तर बॅटरी चा प्रॉब्लेम असल्यामुळे ती बॅटरी बदलण्याची आवश्यकता आहे
त्यानंतर आम्ही खात्री करून घेतली व बब्लार ची नविन बॅटरी आणून ती जोडली व सर्किट सुरळीतपणे चालू लागले