Date.13/07/2026

इन्स्टंट पुरणपोळी प्रीमिक्स – मटेरियल (Material)

साहित्य. प्रमाण

हरभरा डाळ 2 कि.ग्रॅ.

गूळ 1.6 कि.ग्रॅ.

साखर 400 ग्रॅम

वेलची 100 ग्रॅम

सुंठ 50 ग्रॅम

जायफळ 16 ग्रॅम

प्रक्रिया (क्रमानुसार):

1. हरभरा डाळ स्वच्छ धुऊन शिजवावी.

2. शिजवलेल्या डाळीतील अतिरिक्त पाणी काढून डाळ पूर्णपणे वाळवावी.

3. वाळवलेली डाळ बारीक करून पावडर तयार करावी.

4. गूळ बारीक करून पावडर तयार करावी.

5. वेलची, सुंठ आणि जायफळ यांची बारीक पावडर करावी.

6. हरभरा डाळ पावडर, गूळ, साखर, वेलची, सुंठ आणि जायफळ एकत्र करून चांगले मिसळावे.

7. मिश्रण चाळून एकसारखे करावे.

8. तयार प्रीमिक्स हवाबंद पिशवीत भरून पॅकिंग करावे.

9. थंड व कोरड्या ठिकाणी साठवण करावी.