1. कृत्रिम शोषण
1. सेपियर पद्धत 2. सेलव्हीष्टर पद्धत
जर एखाद्या व्यक्तीला करंट लागला तर 230 होल्टेज चा तर प्रथम उपचार सॉफ्टवेअर किंवा सेमिस्टर पद्धत वापरावे त्यासाठी चटई किंवा टेबल वरती त्याला झोपून ती स्टेप करावे.
1. पीडिताला त्याच्या पोटावर झोपायला लावा. त्याचा एक हात समोरच्या दिशेने सरळ करा. कोहलीने दुसरा हात दुमडून चेहरा एका बाजूला वळवा आणि खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे हातावर किंवा तळहातावर ठेवा.2. बळीच्या जवळ त्याच्या गुडघ्यावर अशा प्रकारे बसा की त्याच्या मांड्या तुमच्या गुडघ्यांच्या मध्ये येतील आणि खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे तुमची बोटे आणि अंगठे ठेवा.3. हात सरळ ठेवून, हळू हळू पुढे वाकवा जेणेकरून तुमच्या शरीराचा भार बळीच्या खालच्या कड्यावर पडेल आणि खाली दिलेल्या चित्रात दाखवल्याप्रमाणे पीडिताच्या फुफ्फुसातून हवा बाहेर येऊ शकेल.
2. शोल्डरिंग करणे
कृती 1. शोल्डर वर घेऊन बोर्डामध्ये पिन जोडून 2. शोल्डरिंग स्टॅन्ड व टेबल 3. शोल्डरिंग तार शोल्डर गरम झाल्यानंतर शोल्डर तार घेऊन आणि त्याला वेळ लावून मी वायर घ्यायची आणि सोल्डरिंग करायचे शोल्डरिंग करताना त्यामुळे सोल्डर एकदम परफेक्ट होते.
3. जॉईंड चे प्रकार
1.टी जॉईंड 2. मॅरीड जॉईंट 3. ट्विस्ट जॉइंड 4. ट्रस्ट ज100य हिंद
1. ती जॉईंट ✓ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वीजपुरवठा करताना दोन कंडक्टरर्स एकमेकास जोडून त्याची लांबी वाढवावी लागते.✓ ओव्हर हेड लाईनच्या कंडक्टर ला टॅपिंग घेऊन वीजपुरवठा करावा लागतो.✓ वायरिंग इन्स्टॉलेशन मध्ये दोन तारा जोडाव्या लागतात.
4. फेक्सिबल पाईप लावला. रंजीत सरांच्या ऑफिसच्या मागे वायरिंग चे कनेक्शन खाली आले होते टेक्निकल पाईप लावला साडे एकोणीस मीटरचा आनला होता त्यामध्ये सोळा मीटर बसवला 100 mm चे टाई 44 आणि 450mm चे टाई लावले. यासाठी खर्च 393.8₹ पैसे इतका आला.
5. इलेक्ट्रिकल टूल्स ओळख
उद्देश. इलेक्ट्रिकल युज करने वाले सब टूल्स के बारे मे जानकारी लेना और इलेक्ट्रिशन काम करते समय कोणती सावधान और कौन से सेफ्टी युज करे इलेक्ट्रिशन का काम करते समय सावधानी चाहिए
इलेक्ट्रिकल में युज करने के स्टूल. उदाहरणार्थ. पक्कड स्टेटस स्क्रू ड्रायव्हर,टेप , वायर स्ट्रीपर, इलेक्ट्रिशन चाकू हेक्सा,ऑटोडी, पॉवर ड्रिल ओळंबा क्लिपर,खालील इमेज मध्ये पहा.
6. प्लेट अर्थिंग
1. प्लेट अर्थिंग करताना एक प्लेट घेतली आणि एक पाईप 1×2 फुटाचा खड्डा खोदला प्लेट पाईपाला जॉईन केले. कोळसा आणि मीठ, विटा चे तुकडे, दोन बादल्या पाणी 2. प्लेट वायर जोडली आणि खड्ड्यामध्ये टाकले त्यानंतर पावडर टाकले कोळसा आणि मीठ टाकला साईटने मिठाचे तुकडे टाकले व माती टाकून घेतले 3. त्याचे कनेक्शन दिले आणि होल्टेज चेक केले 200 होल्टेज केले नंतर आरती वरती पाणी ओतून डबल होल्टेज चेक केले तर 240 इतके वोल्टेज वाढले.
7.येणारे व्होल्टेज आणि अर्थिंग चेक करणे
1. व्हाट्सअप मागील अर्थिंग चेक केले 2. सिंगल फेज चे कनेक्शन येणारे वोल्टेज196 आणि अर्थिंग चे होल्टेज 209 आपला अर्थिंग म्हणजे चांगली आहे. उदाहरणार्थ: शॉर्टसर्किट किंवा बंगल्यावर ती वीज पडणे. धोकादायक असते म्हणून आरती असणे गरजेचे आहे या कारणामुळे होणारा अडथळा जमिनीत वाहून जातो. आरतीचे प्रकार प्लेट अर्थिंग पट्टी अर्थिंग, रोड अर्थिंग इत्यादी.
8. डिझेल इंजन
Ic इंजिन
I.c इंटरनल कॉम्बिनेशन / अंतर्गत compression igmition उदाहरणार्थ डिझेल इंजन spark tumgmition विजेच्या पेटणाऱ्या उदाहरणार्थ पेट्रोल इंजन
स्ट्रोक ; पिस्टन वर खाली( किंवा मागे पुढे) होतो त्याला स्ट्रिक म्हणतात. दुसरा स्ट्रोक म्हणजे –
म्हणजे क्रॅक शापटचा एक फेरीत वर जाण्यास व एक खाली येण्याचा असतं असे दोन स्ट्रोक आहेत
9. मोटर रिवायडींग करणे.
सुरुवातीला गावात गेलो आणि शिंदे मोटर रिवायडींग दुकानात गेलो मोटार तोडले कॉईल काढले आणि त्याचे स्टंट मोजले. व स्लॉटवर पीच मोजले पाच एचपी मोटर स्टार कनेक्शन 1.2 गेज लेअर सिंगल मोटर पाण्याने स्वच्छ धुतली त्यानंतर त्याला पेपर बसवले.
10. वायर गेज मोजणे
वायर गेज मोजण्यासाठी वायर गेज स्ट्रीपर व वायर लागते. कृती १. सर्वप्रथम वायरचा एक तुकडा घेतला२. तो वयारचा तुकडा १cm इतका शेलुन घेतला. ३. नंतर पीळ मारलेला भाग गेज मापकाच्या साहाय्याने मोजला.