1.प्रत्यक्षिकाचे नाव :- मुरघास

उद्देश :- मुरघास तयार करण्यास शिकलो.

सहित्य् :- मका. विला .कुट्टी मशीन .मुरघास कल्चर. केबल डाय .सेलो टेप .प्ल्यास्टिक पिशवी इ.

पिके :- मका .ज्वारी .कडवल. बाजरी.हत्ती गवत इ.

कृती :- 1.शेतातून मका तोडली.

2.तोडलेली मका कुट्टी मशीन जवळ वाहून आणलं .

3.मक्याचे 1 ते 2 cm अंतराचे तुकडे केले.

4.rumiferm pavder. एक टफ मक्याच्या कुट्टीच मिश्रण केले.( क्लचर)

5.नंतर पिशवीमध्ये दोन बदल्या टाकले.व मूठभर कल्चर टाकले .अस्या प्रकारे पूर्ण पिशवी भरेपर्यंत हिच कृती करावी .

काळजी :-

पिशवी भरत असताना ती वेवस्थित भरली पाहिजे .

त्यात हवा राहिली नाही पाहिजे .

व् बाहेरील हवा आत जाऊ नये.म्हणून पिशवी नित प्याक करणे .

केबल् डाय व सेलोटेप ने .

अट: – मक्याची कनशे दुधावर अशल्यावर मका कापला गेला पाहिजे .

प्रत्यक्षिकाचे नाव: – प्राण्याचे अंदाजे वजन काढणे .

उद्देश :- प्राण्याचे वजन काढण्यास शिकणे .

सहित्य्:- मिटर टेप .वजन कटा इ.

कृती :- 1सर्वप्रथम. मिटर टेपणे गाईच्या पुढील पायाच्या टोकापासून तर शेपटी पर्यंत त्याचे माप घेतले .छातीचा घेरा मजणे .नंतर् छातीचा वर्ग × लांबी हे सूत्र वापरून वजन काढले .

method: – वजनकट सूत्र .1.चातीचा घेरा × लांबी ÷ y.

2.छातीच्या घेऱ्याचा वर्ग × लांबी ÷ 666 .

अनुभव् :- पुस्तकातील सूत्रानुसार आम्हाला प्राण्याचे वजन काढता आले नाही .

प्रत्यक्षिकाचे नाव :-शेतीचा मोजमापकाचे अभ्यास करणे

उदेश् :- शेतीचा मोजमापकाच्या अभ्यास करण्यास शिकलो

सहित्य: -मीटर टेप

100.m =328 feet

700 feet =213.36 meters

1.गुठा =33×33=1089स.s.q feet

40.गुठे =1 ऐकर

1 एकर =43560.s.q feet

2.5 एकर = 1 हेक्टर

1.हेक्टर =108900.s.q feet

प्रत्याशिकचे नाव:-रोप लागवडीची संख्या ठरवणे

सुत्र्:- रोपाची संख्या = क्षेत्र फळ ÷रोपाचे अतर

केळीचे रोपे 15.c. m लांबी ×1.5.c m रुंदी या अंतरावर एक एकर मध्ये किती रोपे बसतील

उत्तर: -1एक़र् म्हणजे 43560.s q feet त्या एकका मध्ये आपले 1एकर् आले पाहिजे जसे =1एकर् म्हणजे 13.200 s q freter पाहिजे

क्षेत्र फळ ÷ अंतर =13200÷15×15=13200÷2.25=5866.6

2. द्राक्षे चे रोपे :-3× m लांबी ×1.5.m.रुंदी त्या अंतरावर लावण्याची तर 1 एकर मध्ये किती रोपे लागतील

उत्तर: -43560 feet ÷3.5=13200

क्षेत्र फळ =13200÷3×1.5=13200÷4.5=2933

द्राक्षेची रोपे 3.m लांबी ×1.5=रुंदी त्या अंतरावर लावल्यास 2933 रोपे लागतील

अट: – संख्या मिटर मध्ये असेल तर .cm करणे [२] संख्या फुट मंध्ये असेल तर मिटर मध्ये करणे

प्रत्याक्षिकेचे नाव :- पिक लागवडी ची जमीन तयार करणे

उद्धेश :-पिक लागवडीसाठी जमीन तयार करण्यास शिकलो

सहित्य:- मिटर टेप फावडा .कोळपा.

कुर्ती:- जमीन निश्चित करणे[२] जमीन स्वछ करणे उदा.दगड.प्लेस्टिक.वनस्पती अवशेष [३]शेतांची फन् फाळणी करून जमीन समतोल करणे पिकाचा प्रकारानुसार साठी सऱ्या.गादी. वाफे.बेड.तयार.करणे [४]पाणी देण्याची सोय करणे [५] पाठ.पाणी.तुषार सिंचन.ठिबक.सिंचन.

1.ओळ=72 फुट

1 ओळ=2160 cm

2 बियाध्येल् अंतर = 20 cm

एक ओळीत बियांची संख्या = 2160 cm ÷ 20 = 108 बिया

तर् 15 ओळीतील बिया = 108×15= 1620 बिया

प्रत्यक्षिकाचे नाव:- पिकाला लागणारे अन्न द्रव

अन्न्द्र्व्याचे कामतरतेमुळे पिकावर दिसणारे लक्षणें व उपाय

नत्र: -झाडाची खालची पाने पिवळी होतात मुळाची व झाडाची वाढ थांबते .फुट .व फळे कमी येतात.

उपाय :- 1.\.युरियाची फवारणी करावी [100 gm +10 लिटर पाणी]

[2] सफूरद:- पाने हिरव लाबत् होऊन वाढ खुटेत पानाची मागील बाजू जाभलतं होते

उपाय:- 1\ हायमोनियम. फोस्फठची फवारणी करावी fwe2wq

(३) पालस्:- पानाच्या कडा ताबदस हिऊन पानावर थांबडे व पिवळे ठिपके पडतात खोड आखूड होऊन सेंडे गळून

उपाय ;- ०.५ सफेत ऊफ पोतेसईयम फवारणी करावी ५०. ते १० लीटर पाणी

लोह ;- सेनडकडील पानाचा सिरामदिल भाग पिवळा होतो झाडाची वाढ खुटते

उपाय ;- २५ किलो फेरस सळफेत जमिनीतून शेणखता सोबत देणे किवा चिलेटेड लोहाची फवारणी

बोरॉन ;- झाडचा सेनडा व कोवळी पाने पंढरी होऊन मारतात सुरकुत्या पडून पिवळी चटहे पडतात फळावर थंबडे ठिपके पडून भेग पडतात

उपाय ;- २० ते ३० gm योरईक एसएड पोडरची १० लीटर पाण्यातून फवारणी करावी

जस्त :- पाने लहान हाऊन शिरामधील भाग पिवळा होतो व पाने ठिकठिकाणी वाळलेले दिसतात

उपाय :- हेक्टरी 10 ते 20 किलो झिंक सल्फेट जमिनीतून शेणखतासोबत देणे किंवा 0.2% चिलेटेड झिंक पिकावर फवारावे

प्रत्याक्षिकाचे नाव :- वनस्पती संरक्षण उपकणाचा वापर व उपयोग

उदेस् :- वनस्पतींना फवारणी करण्यास शिकलो

सहित्य :- पॉलिटरीन (१० mi + 10 litr पाणी )

फवारणी आधी पंप स्वछ धुवून घ्यावा पंपाचे सर्व पाट चालू आहेत की नाही ते चेक करावेत फारल्यानंतर पंप स्वछ धुवून ठेवावेत हेंडगलोज स्वछ धुवून् ठेवावेत. पाणी व ओिषेधाचे प्रमाण निश्चित करणे

काळजी :- मास्क घावेत हॅण्डगोज घालावेत फवारतानी तोंडावर अंगावर उडणार नाही याची काळजी घ्यावी

पंपाचे प्रकार :- power duster. hand sprayer. knapsasck sprayer .hand operated power sprayer .spray gun. nozle

प्रत्यक्षकाचे नाव :- पिकाला पाणी देण्याचा पद्धती

उदेस्:- पिकाला पाणी देण्यास शिकलो

आकृती:- (A+):- यामध्ये मोकळे पाणी सोडणे या पद्धतीने जास्त पाणी वाया जाते

आकृती (A):- त्यामध्ये पाटणे पाणी सोडणे पिकाला त्यामुळे आकृती (A+) पासून पाणी कमी वाया जाते

आकृती (A):- त्यामध्ये सऱ्याने पाणी सोडले यामध्ये आकृती A. पेक्षा. कमी पाणी वाया जाते

निरीक्षणं :- पॉल्ट 4 चे निरीक्षणं करून बघितलं

क्षेत्रफळ :- 2160 sq feet. 2.वेळ 12 मिनिटे .3. पाणी. 3600 लिटर

अनुभव :- त्यामध्ये मला एक पद्धत माहिती होती ती पद्धत म्हणजे पाटाला पाणी देणे व त्यामध्ये मी एक पद्धत शिकली ती पद्धत म्हणजे तुषार सिंचन व आपण किती mi व त्याचे क्षेत्रफळ किती व किती लिटर पाणी हे कसे काढायचे ते शिकली

तुषार सिंचन :- त्यामध्ये पाणी किती लाब व पसरवतात येतो जास्तीत जास्त sq फुटपर्यत असा अंदाज आहे करण आम्ही किचनचा मागील एक प्लॉट तयार करून स्वछ केला दगडा.गवत उचलून ट्रेक्टरने नांगरले मग राजगिऱ्याचे बी पेरलं व नंतर रेन गण लावून पाणी त्यामध्ये 57 sq feet चा पूर्ण लांब गेले पाणी वेस्ट गेले नाही 30. मिनिटे चालवली रेन गण हा तुषार सिंचन चा एक भाग आहे

प्रत्यक्षिकाचे नाव :- पोल्टी अर्थकरण लेअर

उधेस्:- पोलतीचा खर्च काढण्यास शिकलो

जगा :- ३२×१२ चे शेड व बांधकाम प्रमाण १:३ मिटर

बांधकामाचा खर्च :- (३×४×९) इंचाच्या विटा =१३००=१०४००

वाळू ( कच ) =0.242 ब्राश = 631

सिमेंट (५० kg) = 172 kg = 1204

मजुरी = २५%= 3058.75

toatal खर्च = 15293.75

प्लास्टरचा खर्च :- प्रमाण १:३ मोटर्स

वाळू (कच ) =०.१८९ ब्रास =४१९.४२१

सिमेंट (५० kg) =२७० kg . 89.rs

मजुरी २५%=२७० kg =५३५

total खर्च :-२९७६.७५

कोबा खर्च:- प्रमाण १:२:४

,सिमेंट (५० kg) =३२७.२३ kg =२२९०.६१

वाळू =०.१५२ ब्राश=३९५२

खडी =०.३०४ ब्राश =६९९२

खर्च =३३८४.५

मजुरी = 35℅=८५६℅

total खर्च = ४२३०५

खाद्य :-१२० gm 1 दिवश 1 पक्षी 120 gm ×360=43-200 gm 360= 15.552.kg