1.प्रॅक्टिकलचे नाव :- मोजमाप करणे .

आज आम्ही १कग म्हणजे काय हे शिकलो .

मोजमाप कशे करावे हे आज आमचं प्रॅक्टिकल झालं .

2.प्रॅक्टिकलचे नाव :- शेंगदाणा चिक्की तयार करणे .

साहित्य :- शेंगदाणे .गूळ .साखर .तेल .ट्रे चिक्की .कटर .लाटनी .वजनकाटा .सुरी .गॅस .प्याकिंग बॉक्स इ .

कृती :- 1सर्वप्रथ साहित्य गोळा केले .6

.त्यानंतर गॅस पेटवून त्यावर कढी ठेवून त्यात ३०० gm शेंगदाणे भाजून घेतले .

३.नंतर शेंगदाणे भाजून झाल्यावर त्याची शाल काढून ते बारीक करून घेतले .

त्यानंतर त्याची कॉस्टिंग काढली तर खाली कॉस्टिंग .

3.प्रॅक्टिकलचे नाव :- मोरिंगा चिक्की तयार करणे .

साहित्य :-१.सर्वप्रथम आम्ही सर्व साहित्य गोळा केले .

२.त्यानंतर जवस ८० गम .तीळ १२० गम .व मोरिंगा पावडर २० गम .घेतली

.व त्याचे मिश्रण करून घेतले .

. यानुसार आम्ही मोरिंगा चिक्की तयार केली .

तयार करताना .

व त्याची खाली कॉस्टिंग काढली तर कॉस्टिंग आली .

4.प्रॅक्टिकलचे नाव :- नान कटाई तयार करणे .

साहित्य :- मैदा .पिठी साखर .डालडा .ट्रे फ्लेव्हर .इ .

कृती :-१सर्वप्रथम आम्ही साहित्य गोळा केलं .

२त्यानंतर ३५० gm डालडा वितळवून घेतला .

3.v त्यामध्ये ३५० gm पिठी साखर घेतली .व चांगलं मिश्रण करून घेतलं .

नान कटाई तयाkartani .

खाली costing काढली .7

5.प्रॅक्टिकलचे नाव :- blood group ( रक्तगट )

साहित्य :- लेन्सेट .अप्रोन .कापूस .काच पट्टी .ह्यांड ग्लोज .स्पिरिट .ब्लड ग्रुप किट इ .

कृती:- १ सर्वप्रथम आम्ही साहित्य गोळा केले .

२.त्यानंतर आम्ही ब्लड ग्रुप चेक करायला घेतले .

आम्ही ब्लड ग्रुप चेक करताना प्रॅक्टिकल केलं

6.प्रॅक्टिकलचे नाव :- बाजरीचे लाडू तयार करणे

साहित्य :- बाजरीचे पीठ .गूळ .तीळ .जवस .मागास बी .तूप .इलायची पावडर .स्टिकर .प्याकिंग बॉक्स .गॅस इ .

कृती :-१ सर्वप्रथम आम्ही साहित्य गोळा केले

२.त्यानंतर आम्ही ८० gm तूप कढईत गरम करून घेतले .

३.त्यानंतर त्यामध्ये ३०० gm गूळ टाकून त्याचा पाक तयार केला .व त्यांध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून त्याच मिश्रण करून घेतलं .

.नंतर लाडू तयार केले .

कृती करताना आम्ही

त्याची कॉस्टिंग

7.प्रॅक्टिकलचे नाव :- पॉपकॉन तयार करणे .

साहित्य :- तेल .मीठ .मक्का .उलथनं .कुकर इ .

कृती :- १ सर्वप्रथम आम्ही साहित्य गोळा केलं

२.नंतर आम्ही कुकर घेतले .

३त्यामध्ये आम्ही १०० gm तेल टाकलं .

४नानंतर आम्ही त्यामध्ये १०० gm मीठ टाकलं त्यांध्ये मक्का टाकला .व वरून झाकण दिल १० ते १५ मिनिटांनी ते झाकण काढलं .व पॉपकॉन तयार झाले .

आम्ही प्रॅक्टिकल करताना

8.प्रात्यक्षिकांचे नाव :-6pan परीक्षण करणे .

साहित्य :- टेस्ट .बॉटल .२ नोंदवही .पेन .टेस्ट पेपर इ इ .

कृती :-१ .सर्वप्रथम दोन वाटेत टेस्ट बॉटल घेतल्या .

२. त्या दोन्ही बॉटल मध्ये टेस्ट पेपर टाकला .

३ .आणि एका बॉटल मध्ये किचन चे पाणी घेतले .आणि दुसऱ्या बॉटल मध्ये ड्रीम हाऊस चे पाणी घेतले .

9.प्रात्यक्षिकांचे नाव :- पाव तयार करणे .

साहित्य :- मैदा .यीस्ट .मीठ .तेल .ब्रेड इम्प्रुअर .ट्रे इ .

साधने :- ओव्हन .आटा मेकर .इ .

कृती :-१ .सर्वप्रथम आम्ही साहित्य गोळा केले.

२ .त्यानंतर ७ kg मैदा घेऊन यीस्ट व पाणी एकत्र करून घेतले .

.मैद्यात १५० gm मीठ घातले .त्या मध्ये ब्रेड इम्प्रुअर टाकले .

४. यीस्ट तयार झाल्यावर ते मैद्यात टाकून पीठ मळून घेतले .

५. त्यानंतर ट्रेला आणि लाटणीला तेल लावून घेतले .त्यानंतर

.त्यानंतर पिठाचे गोळे तयार केले .व ३० मिनिटांसाठी फुगण्यासाठी ठेवले.

पाव तयार करतानाही प्रॅक्टिकल

व त्याची खाली कॉस्टिंग काढली .

10.प्रात्यक्षिकांचे नाव ,:- बाजरीचे लाडू तयार करणे .

साहित्य :- बाजरीचे पीठ .गूळ .तीळ .जवस .मगज बी ..तूप .इलायची पावडर इ .

साधने :- बाजरीच्या पिठाचे लाडू तयार करण्यास शिकलो .

कृती :- १. सर्वप्रथम साहित्य गोळा केले .

२. बाजरीचे पीठ =४०० gm

३. गुळ = ६०० gm

४ .तीळ = ३६० gm

५. मगज बी = २४० gm

६.जवस = २४० gm

७ .तूप= १६० gm

८ .इलायची पावडर = २० gm

हे सर्व मिक्स करून घेतले .आणि त्याचे हातानी मिश्रण गोल करून घेतलं .व लाडू तयार केले .

१५०० gm पासून आम्ही १२५० एवढे लाडु तयार केले .

व त्यासाठी आम्हाला ४५० .६३ रु .इतका खर्च आलं

11.प्रात्यक्षिकांचे नाव :- कॅलरीज काढणे .

साहित्य :- kg आणि gm मध्ये कॅलरीज मोजलं जात

उद्देश :- १. अन्नपदार्थात असणारी कॅलरीज मोजणे .२. आनचे कार्य

३.हाडांना मजबूत करणे .

४ . शरीराच्या वाढीसाठी

. सह्रीराच्या आतील भागास होणारी जखम .

८.शरीराच्या तापमान नियंत्रित ठेवण्यावचे काम करते .

९. शरीराचं तापमान ३७ Remove? असते .

कॅलरीज काढणे .

=

j

12. प्रत्यकशिकाचे नाव :- ors तयार करणे .

साहित्य :- पाणी, साखर, मीठ गॅस इ .

कृती :- १ सर्वप्रथम १ लिटर पाणी घेतले .

.ते पाणी उकळून घेतलं .

३ .उकळलेलं पाणी थंड करून घेतले .त्या पाण्यात साखर व मीठ टाकलं .

.व ते मिश्रण उकळून घेतलं व ors तयार केला

व खाली आम्ही कॉस्टिंग काढली ..

13.प्रात्यक्षिकांचे नाव :- रक्तदाबाचा अभ्यास करणे .

.रक्तदाब म्हणजे काय ?

१ .आपलं हृदय शुद्ध रक्त करून धमन्यांमार्फत पाठवले जाते तेव्हा तिथे दाब निर्माण होतो त्या दाबला रक्तदाब अशे म्हणतात .

.रक्तदाबाचे दोन प्रकार

.उच्च रक्तदाब .

२ .कमी रक्तदाब

रक्तदाब तपासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीनचे प्रकार .

१ .इलेकट्रोनिक स्फिग्मोमीटर .

.अनारयॊची स्फिग्मोमीटर .

३.क्लिनिकल पॅरा मनोमीटर .

* उच्च रक्तदाब :- माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाब पेक्षा जास्त दाब होय .

च्च रक्तदाबाची करणे :- १ .शरीरात शिंग्ध पदार्थ वाढले कि ते हातापायाच्या लहान लहान रक्तवाहिन्यांच्या भीती लागत जमा होतात .

14.प्रात्यक्षिकांचे नाव :- अन्न पदार्थातील भेसळ ओळखणे .

अन्न तिला भेसळ म्हणजे काय ?

अन्न तिला काही घटक काढून टाकणे अन्न ना मध्ये कमी दर्जाच्या वास्तूचे मिश्रण आन मध्ये हानिकारक पदार्थामध्ये जास्त रंग टाकणे .

उदा :- टोमॅटो , तूप , लोणी , कडधान्य इ इ ,

भेसळीचे प्रकार :- १. दुधात भेसळ

२. अन्न भेसळ .

३. औषेध भेसळ

. भाज्यांचे भेसळ

भेसळ पदार्थ खाल्याने होणारे आजार :-

  1. १. विषबाधा ..पोटाचे विकार .आणि इतर आजार .

भेसळ ओळखण्याची कृती :-

15.प्रात्यक्षिकांचे नाव :- लिंबाचा रस ( स्क्व्यास ) तयार करणे .

उद्धेश :- लिंबू सरबत तयार करायला शिकली .

साहित्य :- लिंबू , साखर , पाणी , मीठ , इ

कृती :- १ .सर्वप्रथम आम्ही ६ किलो .लिंबू घेतले .

.नंतर आम्ही लिंबूचे दोन फोड करून त्याला कापले .

.३. त्यानंतर त्याचा रस काढला .

४. आणि त्या रसाचे वजन करून घेतले .नंतर पाणी आणि साखर घेऊन त्याला गॅसवर थेउवून तयचय आम्ही पाक तयार केला .

५. व त्या पाकात आम्ही रस टाकला .आणि आम्ही लिंबू सरबत तयार केलं .

त्याची खाली कॉस्टिंग

तयार केले.

16.प्रात्यक्षिकांचे नाव :- टोस्ट तयार करणे .

साहित्य :- मैदा , ईस्ट ईस्ट , कॅस्टर पावडर साखर मीठ .

कृती :- १ .सर्वप्रथम ५०० किलो .मैदा घेतला .

. त्यानंतर ईस्ट + साखर कॅस्टर पावडर .पाण्यात मिक्स करून घेतली .

.ते मिश्रण मैद्यात टाकले .व चवीनुसार मीट टाकले .आणि पीठ चांगले मळून घेतले .

४. मळलेले पीठ फर्मेटेस्टीन साठी ठेवले .

५ . नंतर ते पीठ चपाती सारखं च त्यातून ते फोल्ड करून ब्रेड डोममडे ठेवले.

. आणि २ऊ.तापमानाला व्हॅनमध्ये बेक केले .

बेक झाल्यावर छोटे छोटे आकाराचे टोस्ट चाकूने कट केले.

17.प्रात्यक्षिकांचे नाव :- वयक्तीक स्वच्छता

१ .पोट साफ करणे . ५ .अंघोळ करणे .

.हात धुवणे . ६ . केस विंचरणे ( तेल लावणे .)

ब्रश करणे . ७ .पोषक आहाराचे सेवन .

४व्यायाम . ८. शरीर हेल्दी करणे .

वयक्तीक स्वच्छता म्हणजे काय ?

स्वतःची स्वच्छता म्हणजे वयक्तीक स्वछता होय .

स्वतःची स्वच्छता का केली पाहिजे ?

शरीर निरोगी ठेवण्यासाठी स्वतःची स्वच्छता केली पाहिजे .

अंघोळ न केल्याने शरीरावर होणारे परिणाम ?

घामाचा वास येतो तवचेचे रोग होतात .

हात धुवण्याची क्रिया .

18.प्रात्यक्षिकांचे नाव :- आवळा कॅन्डी तयार करणे .

साहित्य :- आवळे .हिंग .साखर .बरणी .पाणी .गॅस .इलायची पावडर .

साधने :- पातेलं .

कृती :- १ .सर्वप्रथम ६ .kg आवळे घेतले

.व ते गॅसवर गरम पाण्यात उकळवून घेतले .

३. त्यांनतर त्या आवळ्याचे ६ तुकडे करून घेतले .आणि त्यातील खराब तुकडे बाजूला काढले .

४ .आणि एक बरणी घेतली त्याकडे आम्ही सर्वप्रथम आवळे व साखर टाकली .

.त्यानंतर पुन्हा साखर टाकली व त्यावर आवळ्याचे तुकडे टाकले .

.व आवळा कॅण्डी तयार केली .

19.प्रात्यक्षिकांचे नाव :- आवळा सुपारी तयार करणे .

साहित्य :- जिरे .हिंग .ओवा .काळी मिरी .साधे मिठ .कळे मिठ .आवळा इ .

साधने :- मिक्शर इ .

कृती :- १ .सर्वप्रथम आम्ही ५ kg आवळे घेतले .

२ .त्यानंतर ते लहान लहान तुकडे कापून घेतले .

३ .व नंतर त्याचा वजन करून घेतले .तर वजन भरलं ४ kg ७ gm इतकं भरलं.

.०त्यानंतर हिंग .ओवा .जिरे .काळी मिरी .इत्यादी मिक्स करून घेतले .

.व आवळा सुपारी उन्हात वळवायला टाकली .

.व आवळा सुपारी तयार केली .

त्याची कॉस्टिंग काढली तर .

20.प्रात्यक्षिकांचे नाव :- चिंचेचा सॉस तयार करणे .

साहित्य :- चिंच .गूळ .मिरची पावडर .काळे मीठ .गरम मसाला

कृती :- १ .सर्वप्रथम लागणारे साहित्य गोळा केले .

.त्यानंतर चिंच साफ केली .

३ .व गरम पाण्यात उकळवून घेतली .

.नंतर चिंचेच्या पाकमध्ये १ मग ८०० gm इतके गुळ घेतले .

.व ते मिश्रण ढवळून घेतले .त्यानंरत ते मिश्रण गॅसवर ठेवले त्या मिश्रणात २५ gm मिरची पावडर टाकली .व सॉस तयार केला .

सॉस तयार करताना प्रॅक्टिकल .

21.प्रात्यक्षिकांचे नाव :- टोमॅटो सॉस तयार करणे .

साहित्य :- टोमॅटो .४ kg ८०० gm .पाणी गॅस इ .

साधने:- फ्रुट पल्व्हर .

कृती :- १ .सर्वप्रथम आम्ही लागणारे साहित्य गोळा केले .

२. टोमॅटो पाण्यात स्वछ धुवून घेतली .

.नंतर त्याच वजन करून घेतले .तर वजन ४ .kg 800 gm एवढं भरलं

. त्यांनतर आम्ही कुकर मध्ये टोमॅटो आणि पाणी उकळवून घेतले .

५. आणि नंतर थंड झाल्यावर त्याची साल पट काढून घेतली .

६. आणि नंतर ते मिक्सरमध्ये लहान करू घेतली .

.नंतर त्याला आम्ही गाळून त्याचा सॉस तयार केला .

सॉस करताना प्रॅक्टिकल .

22.प्रात्यक्षिकांचे नाव :- प्राथमिक उपचार

साहित्य :- सेफ्टी पिन .ब्यांडेज .ह्यांड ग्लॅब्स .डेटॉल .सॅनिटायजेर .जखमेवर लावली जाणारी पावडर .कापूस .हायड्रोजन .जखम पट्टी इ .

उद्देश :- १. हे आपला जीव वाचवतात

२ .दुःखित पोटातील मदत करतात .

३ .पोटातील स्तिथी खराब होण्यास chalte .

४ .दुःख कमी करते .

प्रथम पेटीतील साहित्य

23.प्रात्यक्षिकांचे नाव :- केक तयार करणे .

साहित्य :- प्रिमिक्स पावडर .कोको पावडर . मैदा .शुगर पावडर .बेकिंग पावडर .बेकिंग सोडा .दूध .बटर इ .

साधने :- ओव्हन चार्जे .

कृती :- १ .सर्वप्रथम आम्ही साहित्य गोळा केले.

२ .त्यांनतर १५५ gm प्रिमिक्स पावडर घेतली .

३ . व नंतर त्याला पाणी टाकून चांगले ढवळून घेतले.

४ .

५ .त्यानंतर ते पातेलं कोरड केलं .

६ .व कोरड झाल्यावर त्यामध्ये तेल लावून घेतलं .

.व नंतर आतमध्ये थोडा मैदा टाकला .

८ .आणि त्यामध्ये त्या पातेल्यात प्रिमिक्स पावडर मिक्स केली .

.व नंतर केक तयार करून ओव्हन मध्ये बेक केला .

४ . नंतर एक पातेलं घेतल

खाली कॉस्टिंग काढली .

24.प्रात्यक्षिकाचे नाव :- हिमोग्लोबिन चेक करणे

सहित्य :-परिक्षा नळ . ड्रापर .ब्रश .कापुस. apron इ.

साधने: –

कृती: sarvpratham lagn are sahitya. Gola kele.

tyananter chinch s lo

25.प्रत्यक्षिकाचे नाव :- मानवी कंकल तंत्र.

उदेश् :- मानवाचे कंकल तंत्र अब्यासने

कंकल तंत्राचे काम .

  1. शारीराला. आकार देणे .
  2. शरीरातील आतील काही भागास शारीराला मजबूती प्राप्त होते .
  3. शारीराला गती प्राप्त करणे .
  4. शारीराला मजबूती करण

कंकल तंत्राचा निर्णय :-

अश्ति उपस्थी आणि सांधे यांना एकत्र करून कंकल तंत्राचा निर्णय् केला .

1.जन्मलेल्या मुलामध्ये 270 हाडे असतात.

2.बाल अवशतेत् मुलामध्ये 350 हाडे असतात.

3. किशोर वायच्य व पिूड वायच्या माणसांमध्ये 206.हाडे असतात.

कणकलाचे प्रकार:-

  1. बह्य कंकल :- शरीराच्या आतील कंकल आत्रॉक कंकल असे म्हणतात .
  2. शरीरातील काही हडणविषयी माहिती

26.प्रत्यक्षिकाचे नाव :- लिंबु लोणचे तयार करणे

उदेश् :- लिंबु लोणचे तयार करण्यास् शिकणे.

सहित्य् :- लिंबु .साखर .काळे मीठ .मिरची पावडर .बेडेकर मिरची पावडर.गॅस.बॉटल इ.

साधने :- शेगडी.टोप .पातेल.

लिम्बच्य लोणच्याही प्लो चटी.

लिम्बु धुवून घेणे व उकळवून घेणे .1 लिंबु तुकडे करने

सर्व् मसाले व साखर मिठ मिक्स करून ते लिंबामदे टाकणे .

नन्तेर् जार मध्ये भरावे .

4 ते 6 दिवस सूर्य प्रकासात् ठेवावे.

ते गरम केल्यानंतर आणि थंड केल्यानंतर तेल टाकावे .

पुर्न् झाल्यवेर् स्टोरेन करावे .

व् त्याची खाली काढली .तर काढली आली 230.32 एवढी.

पॅटिस

प्रोजेक्टचे नाव :- पॅटिस तयार करणे

विद्यार्थिनीचे नाव :- प्रणाली सुनिल वातास

विभागाचे नाव :- food lab

विभाग प्रमुखाचे नाव :- रेश्मा हवालदार

साथीदाराचे नाव :- प्रणाली तुंबडा

प्रस्तावना :- वेगवेगळ्या प्रकारच्या नास्ता रेसिपी बनवल्या जातात आणि त्यामधील एक वेगळा झटपट बनवणारा स्वादिष्ट आणि मॉडर्न नास्ता म्हणजे पॅटिस होय .आपण घरामध्ये वेगवेगळया पद्धतीने आणि वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो.जशे की बटाट पॅटिस .व्हेज पॅटिस .कॉर्न पॅटिस .इत्यादी.

उदेश् :- बेकरीतील वेगवेगळ्या पदार्थतील खार पॅटिस हा बनवण्यास शिकलो.

साधने :- प्लेट.कढई.चमचा.ब्रश.ओव्हाण.ट्रे.वजन कटा .गॅस.फ्रीज. लाटणी.स्केल.इ.

सहित्य :- मैदा .बटाटा.कांदा.मिरची पावडर.हळद.जिरा.मोहरी.तेल.मीठ.हिरवी मिरची.आणि कोथिंबीर इ.

कृती :- (1.)सर्वप्रथम पीठ चाळून घेतलं.(2). त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मळून घेतलं. (3).नंतर डालडा लावून लाटून घेतलं (. 4).10.मिनिट पीठ फ्रीज मध्ये मुडण्यासाठी ठेवले. (5.)नंतर ते परत फोल्ड करून 5 मिनिट फ्रिजमध्ये ठेवले .(6.) नंतर ते परत लाटून घेतलं .(7.)असे 3 वेळा लाटून घेतलं .( 8.)नंतर स्केलने चौकोनी माप घेऊन् कटर ने कट केले . (9).व नंतर त्याचे छोटे छोटे चौकोन केले . (10). आणि त्यामध्ये भाजी भरून ओव्हाणला बेक केले .