नाव : गोरक्ष सयाजी टाव्हरे
प्रोजेक्ट नाव : cctv इन्स्टॉलेशन
cctv चा फूल फॉर्म : closed circuit telivishion कीव बंद सर्किट दूरदर्शन असे म्हणतात




cctv चा उपयोग :
cctv हे गुन्हा रोखण्यासाठी आणि गुन्हा करताना गुन्हेगार षोडण्यात मदत व्हावी म्हणून cctv कॅमेऱ्याचा वापर करतात एखादया घरात कीव ज्वेलरी शॉप मध्ये चोरी होण्याची सर्वात जास्त संभावना असती त्यामुळे cctv कॅमेऱ्याचा वापर करतात व रस्त्यावर सुद्धा cctv कॅमेरीची सर्वात जास्त गरज आहे अशीहा अनेक कामासाठी cctv कॅमेऱ्याचा वापर करतात
cctv चे प्रकार :
बुलेट डोम सुरक्षा कॅमेरा : आपल्या भगत सर्वात जास्त होम सिकीओरिती कॅमेरा वापरले जातात बुलेट कॅमेरा विशिष्ट क्षेत्राचे व्हीजुयल capchar करण्यासाठी डिजाइन केलेल आहे हे एका विशिष्ठ ठिकाण ठेवलेले आहे असा एक होम सिकीओरिती कॅमेरा आहे
डोम कॅमेरा :
डोम कॅमेरा हा एक मूलभूत सुरक्षा कॅमेरा आहे त्याला अनेकदा सीलिंग अनेकदा सीलिंग कॅमेरा म्हणून संबोधले आहे हे सहसा घरामध्ये लावले जातात हा कॅमेरा आपण सहज सहजी घरच्या बाहेर सुद्धा वापरू शकतो हे कॅमेरे डोम कॅमेरे इनफरोर इलूमईनेटर सह डिजाइन केलेले असते त्यामुळे ते कमी प्रकाशात विडियो capchar करू शकतो हा असा एक कॅमेरा आहे
cctv ची जोडणी :
cctv ची जोडणी करताना cctv ची वायर ह्या एका वायरी यामध्ये चार वायरी असतात त्यात एक तांब्याची व निळ्या रंगाची वायर असते तांब्याची वायर कानेक्टर ला जोडीची व त्यात पिवळी रंगाची वायर असते ती ऑडिओ ची असते व सपलाय साठी काली व लाल वायर असते मग नन्यत्र dvr ला कानेक्शन करताना तिकडे जसे जोडले आहे तसहेच इकडे जोडायचे आहे व त्या चार मधल्या दोन वायरी कॉम्बो करायच्या आहेत व त्या तिथे जोडायच्या आहेत व मॉनिटर वर सर्वजोडून चालू करून सगळे कॅमेरे चेक करून घ्यायचे
cctv ची प्राइस : कॅमेऱ्याचे सर्व सेटअप dvr कानेक्टर पवार saplay चार्जर muse केबल असा सर्व संहितीयांचा सेटअप ६५३९ रुपायांमद्धे भेटतो
आश्रमात केलेली कामाची यादी
वस्तु | नग | दर | किमत | |
cctv फिनॉलेक्स | १.५ बॉक्स | 1880 | 2820 | |
कानेक्टर | 4 | 20 | 80 | |
fexibal पाईप | 20 मीटर | 10 मीटर | 200 | |
केबल टाय | 30 | 5 | 150 | |
insuleshion tep | 3 | 10 | 30 | |
६ am बोर्ड | 1 | 100 | 100 | |
सॉकेट | 2 | 35 | 70 | |
स्विच | 2 | 20 | 40 | |
२.५ mm वायर पटी | 3 2 | 30 90 | 90 180 टोटल: 3760 |
प्रती कॅमेरा = 100 x 6 =600
प्रती fix = 5 x 150=750
एकूण मजुरी : 1350