नाव : हेमराज हिरामण घाटाळ
प्रोजेक्ट : मोटार रिवायडींग
1) या प्रोजेक्टमध्ये मोटर रिवाइंडिंग च्या काम केले मोटर रिवाइंडिंग मध्ये मोटर खोलून वाइंडिंग तर कटिंग केली.
साधने – पक्कड हातोडी स्क्रू ड्रायव्हर वायर कटर चिनी पाना इत्यादी
साहित्य – वायर व्हाईट पेपर वेंग मशीन वायर गेज इत्यादी
कृती – सर्वप्रथम मोटरच्या डाटा म्हणजे एचपी स्पीड फेज याची माहिती घेतली त्यानंतर मोटर कॉलनी त्यातील वायर पाहणे जळाली असल्यास हेट खुलून बाजूला करणे हेड म्हणतील स्टार्टिंग कॉइल कटरने कापणे त्यानंतर व दुसऱ्या बाजूने काढणे व वायर मोजणे व मोटर मधील आतील फीच मोजणे मग कोणतीही एका स्लॅड मधील वायर उडून व त्यानंतर ज्या बाजूने वायर काढली त्यामध्ये पीच मोजणे व ती वायर कोठून कोठे गेली हे पाहणे व सर्व वायर असेच काढणे व किती वायर एका फीज मध्ये होता ते लिहिणे ते झाल्यानंतर मोटरला धुवून घेणे व त्यात त्या मापाच्या फ्लॅट मधील माप घेऊन वाईट पेपर कापणे व कागद थोडासा मूडवून मोटरच्या स्लॅडमध्ये टाकणे आता वायरच्या गेज मोजणे व पहिल्या मोटर निघालेल्या वायरचे स्टार्टंग कॉइल वर रनिंग कॉइल यांचे वेगळे वजन करणे वायर आता मोटर मध्ये भरायला सुरुवात करायची आहे पहिल्या असल्यास वायर मोजलेल्या तेवढ्याच वायर त्या फ्लॅटमध्ये टाकणे व तिच्या वायर किती नंबरचा पीच मध्ये तीच वायर फिरवणे टाकणे असं करता मोजून सर्व फ्लॅटमध्ये वायर टाकणेम्हणजेच रिवाइंडिंग करणे ते झाल्यानंतर ते हिट मध्ये मोटर व पंप कीट करून बेरिंग बसवून आवडणे.
मोटर रिवाइंडिंग करताना घ्यावयाची काळजीमोटर रिवाइंडिंग करताना डाटा घेणे अति आवश्यक आहेपाण्यावरची मोटर कधीही पाण्याने धुऊ नयेमोटर खोलल्यावर त्याचे नट बोल्ट नीट ठेवावेतमोटरच्या डाटा
shwage submersible pump
kw/hp 0.75. Speed 2800rpm
discharg 1400iprn. Max solid size 20 mm
Volts 220v. 50hz. F. 440v
Venala Cochin 28
1. 72. 2) 66. 3) 70.4) 69.5) 70 6) 71
2. 73.8) 67.9) 66. 10) 73. 11) 67 12)
3. 1-12. 1-10. 1-8.1-6
4. 22. 22. 22.16
5. कॉइल चे वजन
6. स्टार्टिंग कॉलेज चे वचन २९६ ग्रॅम
7. रनिंग कॉलेज चे वजन ४४२ ग्रॅम
9. मोटर रिवाइंडिंग ला येणारा खर्च
10. वस्तू नग. दर. किंमत
11.7 एम एम. 100 ग्रॅम. 40. 44
13. मोटार रिवायडींग चा पेपर
14. वायर 100 ग्रॅम. 1200. 1200
15. वार्निस 100 एम एल. 80. 80
16. कॉटनटेप 1.50.50.
17. सेफरेटरपेपर. 100 ग्रॅम. 40. 40.
18.1410
19. अनुभव माझ्या चांगल्या होता ते जे आम्ही वापर ते समजावून सांगत होते.
20. मोटररिवांईडिग चे ठिकाण पाबळ श्रीराम मोटर रिवाइंडिंग शिंदे यांच्या कडे गेलो 22-10-2023. ते 29- 10-2023 असे आम्ही 8 दिवस रिवाईंडिंग साठी