प्रोजेक्ट वायर फिटिंग करणे.

उद्देश :वायर फिटिंग करण्यास शिकणे.

साहित्य ;केसिंग पट्टी, वायर इन्सुलेशन टेप टेस्टर स्क्रू ड्रायव्हर रावळ प्लग, ड्रिल मशीन इ.

कृती.

१. सर्वप्रथम वर्षाच्या पाठीमागील शेडमध्ये ज्या ज्या ठिकाणी जॉईंट घ्यायचे होते तेथे मार्करच्या साह्याने मार्किंग करून घेतले.

२. त्यानंतर १in केसिंग पट्टी मारली. ती पट्टी टी एल अशाप्रकारे फिट केली. ३. वर्षाच्या पाठीमागे आम्ही दोन स्विच बोर्ड व 16 एंपियर बोर्ड व दोन ट्यूबलाईट याचे कनेक्शन काढले.

४. केसिंग पट्टी मारल्यानंतर वायरिंग करण्यास सुरुवात केली. पहिले मी फेसबुकचे कनेक्शन बोर्ड मध्ये दिले त्यानंतर बोर्ड मधून न्यूट्रल घेऊन ट्यूबलाइट चे कनेक्शन काढले व ट्यूबलाइटची फेज परत तो स्विच बोर्ड मध्ये आणले.

वायरिंग केल्यानंतर त्याची कॉस्टिंग काढली.

अ.कमटेरियलनगदरकिंमत
२.५mm फेज१०.५mm२९m३०४
२.५mm१०.५mm२९m३०४
१mm२० .७mm१२m२४८
केसिंग पट्टी१०४८४८०
२ स्विच बोर्ड५५५५
१ पॅकेट रावळ प्लग१ पॅकेट१५१५
स्क्रू१ बॉक्स८०८०

तसेच त्या शेडमध्ये बस बार बसवायचा होता व वायरिंग करायची होती. त्यासाठी आम्ही फोरवे आरमार केबल वीस मीटर वापरले. आर मड केबल पसरवल्यानंतर बस बार बसून घेतला . त्यानंतर ३२ इम्पेअरचा एक एमसीबी व 64 एम सी बी बसवला त्यासाठी पहिले किसिंग पट्टी मारली व नंतर वायरिंग केली .