1) विज बिल.*उद्दीष्विद्धुत उपकरणे आणि इतर भारांद्वारे वीज वापरायाची गणना करणे*आवश्यक साहित्यअनर्जी मीटर, क्यालकुलेतर, वही, पेन्शील इ.कृति=१. तुमच्या घरातील सर्व विद्धुत उपकरणाची यादी बनवा.२. प्रटेक उपकरणाचे वॅटेज लक्ष्यात द्या.३. प्रतेक यंत्र किती वेळ वापरला जतो याचे काही दिवस निरीक्षण करा.४. दररोज प्रटेक उपकरणाच्या व्यॉट तासांची गणना मोजा.५. खालील सूत्र वापरून खालील व्यॉट तासांना किलोव्यात तासांमध्ये रूपांतरीत करातक्ता=1. Fan = 14 hr 824 w2. To = 5 hr 164 w3. Pulp = 12 hr 144 w4. Tube = 6 hr 120 w5. Mixer = 1 hr 750 w6.Aron 1000 w= 3004 w90 unit2. सेफ्टी*उद्देश=वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल वास्तूना हात लावण्या आधी सेफ्टी वापरणे.*साहित्य=हॅंड ग्लब , टेस्टर, हेल्मेट, अपोरन, लबरी,चप्पल.*कृती=१. हातामधी ग्लब घालने.२. काम करण्या आधी mcb बंद करणे.३. वायर किवा बोर्ड मधे करंट आहे का नाही ते टेस्टर ने चृक करावे .४. पोलावर किव्वा उंचीवर असल्यास हेल्मेट आणि अपोरन घालावे.५. काम करताना चप्पल घालूनच काम करावे .3. इलेक्ट्रिकल सेफ्टी.s*उद्दिष्ट=इलेक्ट्रीकल वस्तूना हात लावण्या आधी घ्यावी काळजी.*उदा=१. उघड्या वायर्सना हात लाऊ नये.२. isi मार्क असलेल्या ऍक्सेस रिजल वापरा.३. फुज बदलताना सगळे स्विज आधी बंद करावे.४. कुठल्याही प्रकारच्या चालू मशीन मध्दे हात घालू नये .५. मशीन चे सर्व फिरणारे भाग संरक्षीत आवरणारी झाकलेले असतील.६. इलेक्ट्रिकल वस्तू हाताळताना पाण्याचा वापर करू नये .७. सगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिकल वस्तूना अर्थिंगशॉक लागण्याची कारणे:१. लाइव्ह वायर शी संपर्क.२. दोन वेगळ्या पॉलन वरील वायरीशी संपर्क३. अर्थिंग नाही४. विजेच्या संपर्कात असलेल्या वक्तीन पुरेसे संरक्षण न घेतल्यास.4. कृति श्वासन.ऊद्देश=कृतिम चटई, स्वयंसेवक.साहीत्य=चटई, स्वयंसेवक.कृती=१. पीडीतला त्याच्या पाठीवर झोपवा. २. त्याच्या खंड्या खाली उशी ठेवा . ३. पीडितेच्या डोक्याजवळ गुढघ्यावर बसा आणि त्याचे धोन्ही हात कोपराच्या खाली धरा. ४. शेतीज स्थितीतील येयीपर्यंत त्याचे हात त्याच्याहलवा आणि ही स्थिती दोन सेकंद धरुन ठेवा .५. पीडितेचे दोन्ही हात त्याच्या छातीच्या बाजूने खाली आणा आणि त्याच्या हातांवर थोडासा दाब दया.६. पीडित व्यक्तिने स्वास घेण्यास सुरवात करेपर्यंत ही प्रक्रिया पुन्हा करत राहा.5. Electric sim Bol१. कल पोल२. दो पोल३. तीन पोल४. एकल पोल५. बहुस्थिती पोल६. द्विमार्गीय स्वीच७. मद्ध्यवर्ती स्विच८. लटकतए हूया स्विच९. पुरा बटण या बेल पुश१०. स्वॉकेट आउटलेट ६ ए११. सोकेत आऊट , १६ ए१२. सौक्त स्विच ओर सॉकेट आउटलेट .६ A१३. संयुक्त स्विच और सोकेत आउटलेट ,१६ A१४. इटारलकिंग स्विच और सॉकेट आउटलेट .१६ A१५. इटारलकिंग स्वीच और सॉकेट आउटलेट ,१६ए१६. लेप या लेप के लीए आउटलेट१७. वाट के तीन लेप का समूह१८. दिवार या लाइव ब्रॅकेट लागा लेप१९. छत पर लतक ह्युआ लेप२०. बटण हेंड लेप२१. वॉटर टाईट प्रकाश कीटिंग२२. बेटन लेप होल्डर२३. प्लग लाइट२४. फ्लोरोसेट लेप२५. हिटर