मल्टीमीटर
- मल्टीमीटर हे महत्त्वाचे विद्युत मोजमापाचे साधन आहे. याच्या सहाय्याने विद्युत प्रवाह (Current), विद्युत दाब (Voltage) आणि प्रतिकार (Resistance) यांचे मापन करता येते.उद्देश:AC/DC विद्युत दाब मोजणे.प्रतिकार मापन करणे.सर्किटमध्ये इलेक्ट्रॉनिक वायरिंगचे दोष शोधणे.साहित्य:डिजिटल मल्टीमीटरटेस्ट लीड (लाल काळी वायर)बॅटरी (9V, 1.5V)रेसिस्टर बोर्डविद्युत सर्किट बोर्डसूचना:मल्टीमीटरचा वापर करताना योग्य रेंज निवडावी.इलेक्ट्रिक उपकरणांचे मापन करताना योग्य पद्धतीने काळजी घ्यावी.विद्युत मोजमापे मीटरमध्ये समानांतर करावीत.
