SEP 29, 2024|Uncategorized
ऊर्जा व पर्यावरण प्रकल्प
प्रकल्पाचे नाव : वर्कशॉप मधील वायरिंग व
एमसीबी सर्विस वायरिंग जोडणे.
विद्यार्थ्याचे नाव:- आयुष मोहन भरणे
मार्गदर्शक :श्री कैलास जाधव सर
उद्देश :-
विद्युत उपकरणाची सुरक्षित आणि कार्यक्षमता
जडणं घडणं
करणे या मध्ये योग्य वायरिंग तत्व विदधुत
सर्किट ची रचना
विजपुरवठा आणि उपकरणाची सुरक्षा यांचं
समावेश होतो.
साहित्य :-
मल्टिमीटर, पक्कड , स्ट्रीपर, इन्शुलेशन टेप,
स्क्रूड्रॉईंवर,
चाकू, टॅग पट्टी, सेप्टी हेल्मेट, सेप्टी जॅकेट, ड्रॉईंग
मटेरियल,
टाय (केबल काढण्यासाठी गुंचं ) पेन , पेन्सिल,
पेपर , सीट
, रबर ई.
कृती :-
1) पहिल्यादा आम्ही 3 फेज मेन light off केली.
2) 3 फेज ची वायरिंग कुठून कुठे गेली आहे ते
बघितले. व अर्थिंग पण चेक केली.
3) फॅब लॅब व सॉईल लॅब यांचे कनेक्शन शोधले.
4) वर्कशॉप मधील नंतर च्या MCB मधून 3फेज
वायर
गेली आहे. ते कनेक्शन चेक केल मसाब हा 32A
चा आहे.
5) 3 फेज वर वेल्डिंग मशीन जोडली आहे व एक
फॅन
जोडला आहे.
6) सिंगल फेज मधून वर्कशॉप मधील सर्व लाईट
ऑन व ऑफ MCB मध्ये कनेक्शन दिले आहे ते
बघितलं.
7 ) अशा वेगवेगळ्या वायरिंग वरती चडून चेक
केल्या व त्यांना टॅग केल.
8) नेटवर्क च्या कनेक्शन च्या खूप वायरिंग केल्या
होत्या त्या कडून टाकल्या.
9) नेटवर्क केबल च्या वायरिंग मुले खूप गोंधळ
झाला होता.
10) वर्कशॉप मधील सर्व वायरिंग कुठे गेले आहेत
त्या
शोधून त्यांना टॅगिंग केले. टाईप केल्यामुळे
आपल्याला पटकन कळते की कोणती वायरिंग चे
कनेक्शन
कुठे गेले आहे आणि कोणत्या ठिकाणी किती लोड
ची
वायरिंग जोडणी केली आहे ते समजतं.
अनुमान :-
वायरिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपण योग्य
कलेक्शन व
वायरिंग च्या प्रभावितेबद्दल माहिती मिळवली.
सुरक्षितेसाठी
च्या दृष्टिकोनाने सर्व कनेक्शन पूर्ण राव लोकन
करणे
आवश्यक आहे. यामुळे आपल्याला समजले की
कोणती
वायरिंग कुठे गेली आहे ती आपल्याला समजले.
अनुभव :
वायरिंगच्या तांत्रिक ज्ञानात वृद्धी होते.
सुरक्षेबाबत जागृत
होतो आणि वायरिंग प्रक्रियेत स्वतःचा
आत्मविश्वास निर्माण
होतो. खरेदी केलेल्या साहित्याच्या गुणवतीची
निवड कशी
करावी यावर देखील महत्वपूर्ण शिकण्याचा
अनुभव मिळाला.
3 फेज ला कोणती वायर वापरावी हे पण बघितले
त्या मधून
फेज काढली. आहे ते बघितले.3 फेज मधून
कोणत्या RYB
वर लोड द्यावा याची माहिती घेतली.वायरिंग
करताना अर्थिंग
चांगली. दिली नाही तर वोल्टज चांगले जात नाही.
साथीदारांचे नाव :-
उमेश इपाल,
रवींद्रनाथ चडविक
सौरभ कोकरे
आयुष भरणे