उतीसंवर्धन –
झाडाच्या विशिष्ट अवयवाच्या भागाची एखादया पेशीती किंवा पेशींचा समूह (Tissue) केंद्र होऊन को योग्य प्रकारच्या माध्यमात कृत्रिम पोषण प्रयोग शाळेत निरजंतू आणि नियंत्रीत वातावरणात परिक्षा नलिकेत (Test tube) घालून त्यापासून रोपांची अभिरूध्दी करण्याच्या शास्त्रशुद्ध पद्धतीला ऊती संवर्धन असे म्हणतात.
उती संवर्धन तंत्रात दिवसेंदिवस प्रगती होत आहे. त्याचा उपयोग फूल पिकात देखील होत आहे. माति सारखी अनुवंशिक गुणधर्म असलेली रोग विरहित रोपे कमी कालावधी तयार करण्यासाठी ऊती संवर्धनाच्या तंत्राचा वापर करतात. ऊती संवर्धन हे जैव तंत्रज्ञान (Biotechnolo -१५) या आधुनिक शास्त्राचा भाग आहे सर्वप्रथम Dr. Morail या शास्त्रज्ञांनी France मध्ये 1960 मध्ये orcidia फुल झाडा मध्ये उती संवर्धनाचा उपयोग केला.
ऊतीसंवर्धन करण्याच्या पध्दती.
ही छाट कलम या मध्ये 1 सेमी पेक्षा कमी लांबीचे खोड, पान, फुल, मूळ, मुकूळ, (डोळा) यांचे तुकडे उपयोगात आणले जातात. वनस्पतींच्या प्रत्येक पेशी मध्ये त्या जातीच्या परिपूर्ण वनस्पती संपूर्ण निर्माण करण्याची संपूर्ण क्षमता असते. त्यामुळे एका डोळ्या पासून अनेक रोपे तयार करता येतात. या गुणधर्माचा ऊती संवर्धन तंत्रामध्ये वापर केला जातो प्रामुख्याने ही सारी किमया परिक्षा नळी मध्ये ठेवलेल्या निरजंतु आवश्यक अवस्थेतील पोषन माध्यमावर अवलंबून असते. ज्या मध्ये अन्न द्रवे अमिलो नामले, साखर, संजिवके इत्यादिंचा समावेश असलो, प्रयोग शाळेत कृत्रिम आणि नियंत्रित वातावरणात मध्ये, तापमान, प्रकाश, आद्रता, नियंत्रित करतात निरजंतू केलेले मुकुल या पासून अल्पकाळ पाणी आणि मुळे असलेली फुटवे अथवा बहुमुके अंकूर, निर्माण करूण त्याच जातीच्या रोग मुक्त झाडे जलद गतीने मोठ्या प्रमाणावर वर्ष भर तयार करता येतात.
ऊती संवर्धनाचे फायदे.
१)कमीतकमी कालावधीत निवड केलेल्या मातृ वृक्षा पासून अनुवंशिक शुद्ध गुण असलेली लक्षावधी दर्जेदार रोपे तयार करता येतात.
2)रोपांची नियंत्रित वातावरणात वर्षभर निर्मिती करता येते, रोपे विशानु, जिवाणू व रोगराई पासून मुक्त आणि निरोगी असतात.
③ निर्मित रोपांची देशात लांब अंतरावर किंवा परदेशात वाहतूक करुण विक्री करता येते. कारण ही रोपे परिक्षा – नळी नियंत्रिती आणि निरजंतुक तयार केलेली असतात. ती वातावरणात वाहतुकीस सोपी तसेच निरजंतुक असल्यामुळ्या आयात निर्याती बाबत कोरंटाईन बाबतच्या अडचणी येत नाही.
४)प्रगत जैविक तंत्रज्ञानाचा वापर करूण वनसातींचा गुणधर्मात सुधारणा केलेल्या नवीन वनस्पतीच्या तसेच दुर्मिळ किंवा विशिष्ट गुणधर्माचा प्रगत वाहनांची रुद्धी ऊती संवर्धित झाडांना फुले व फळे लवकर आणि एक समान येतात तसेच अशा सर्व झाडांची वाढ एकसारखी असते.
५)अशा झाडांच्या उत्पदनात सुलभ व जलद काढणी करता येतो आणि उत्पदनात 50 ते 100% वाढ होते.
६)बियाने वापरण्याची अवश्यकता नसल्याने पाहिजे तेव्हा. वर्षभर रोपांची आवश्यकता निर्मिती तयार करता येते.
ऊती संवर्धनातील मर्यादा.
१) उती संवर्धना मार्फत रोपे निर्मिती करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाची तसेच खर्चीक प्रयोग शाळेची आणि इतर सामुग्रीची आवश्यकता असते.
२)काही वनस्पतींच्या बाबतीत अजुनही विशेषता प्रोषन माध्यम आणि नियंत्रित वातावरणासाठी ऊती संवर्धन तंत्रज्ञान विकसित झाले नाही.