1)पर्जन्यमापन

उद्देश :- 1)पाऊस मोजण्यास शिकणे .

कृती :-

1)पावसाचे जमा झालेले पाणी मोजून घेतले .

2)पाऊस mm मध्ये मोजतात .

3) पावसाचे सूत्र वापरुन पाऊस मोजले .

सूत्र :-

पाऊस = मिळालेले पावसाचे पाणी

फनेलचे क्षेत्रफळ *10

पर्जन्यमापक आवश्यकता :-

1)वर्षभरात किती पाऊस पडला याचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी .

2)पाऊस मोजता येण्यासाठी .

3)आधीच्या रेकॉर्डवरून पुढे किती पाऊस पडणार आहे याची खात्री होते .

कृती :-

2)कृत्रिम श्वसन

पद्धती :-

1)शैफर पद्धत :-पाठीमागे दाब दिला जातो व श्वसनात मदत होते .

2)silvestar पद्धत :-समोर दाब दिला जातो .

3)तोंडाने श्वास देणे :-तोंडावर फडका ठेऊन श्वास दिला जातो .

4)मशीनच्या साहाय्याने श्वास देणे :-मशीनचा वापर करून श्वास दिला जातो .

निरीक्षण :-

प्राथमिक उपचार म्हणून वरील पद्धतींचा वापर करतात . या पद्धतींचा वापर झाल्यास त्या व्यक्तीस डॉक्टरांकडे न्यावे .

फायदे :-

1)अपघाती व्यक्तीचा जीव वाचतो .

2)तत्काल उपचार केला जातो .

3)प्राथमिक उपचार म्हणून उपयोग .

3)वायर गेज मोजणे .

साहित्य :-वायर , वायर गेज .

कृती :-

1)सुरुवातीला वायर घेऊन तिचे इनसुलेशन काढले .

2) त्यामधील एक तार घेतली .

3) व ती वायर गेज च्या प्रत्येक खाच्यात बसवून बघितली .

4)ज्या खाच्यात घट्ट बसेल तो वेरचा गेज असतो .

उदाहरण :-

1/32 = 1 तार 32 mm ची

20/34 = 20 तारा 34 mm च्या .

निरीक्षण :-

1)वायर गेजमुळे आपणास किती mm ची वायर घ्यायची आहे ती कळते .

2)वायर गेज मोजणे महत्वाचे आहे .

4)बायोगॅस संयंत्र

  • बायोगॅस म्हणजे काय ?

गाई च्या शेणपासून तयार झालेल्या जैविक पदार्थाला बायोगॅस म्हणतात .

  • बायोगॅस निर्मितीसाठी आवश्यक गोष्टी :-

1)गाईनचे शेण

2)मानवनिर्मित मैला

3) खराब पदार्थ.

  • बायोगॅस चे प्रकार :-

1)जनता संयंत्र :- या बायोगॅस ची टाकी जमिनीखाली असते .

2) तरंगत्या टाकीचे बायोगॅस :- या बायोगॅसची टाकी वर असते .

  • बायोगॅस चे फायदे :-
  1. स्वस्त
  2. धूर विरहित
  3. घरगुती वापरकरता योग्य
  • निरीक्षण :-
  1. 1 kg शेणापासून 1.3 घनफुट वायु मिळतो .
  2. बायोगॅस मध्ये मिथेन +कार्बन डाय ऑक्साइड चे प्रमाण 65:55 असते .
  3. तसेच पाणी व शेणाचे प्रमाण 1:1 असते

5)लेवल ट्यूब

उद्देश :-

1)बांधकामाची लेवल काढण्यास शिकणे .

2)लेवल काढण्याच्या विविध उपकरणाची माहिती घेणे .

साहित्य :-

लेवल ट्यूब ,पाणी ,नीळ इ .

कृती :-

  1. सुरुवातीला लेवल ट्यूब मध्ये नी व पाणी भरून घेतले .
  2. नंतर मग लेवल ट्यूब चे दोन्ही टोके एकत्र करून पाण्याची लेवल करून मार्क केले .
  3. जुन्या फूड लॅब च्या मागच्या पेरूच्या प्लॉट आमची प्रॅक्टिकल झाले .
  4. अशाप्रकारे लेवल ट्यूब चा वापर केला .

निरीक्षण :-

पाण्याची स्थिरता हे तत्व उपयोगी पडत .

लेवल ट्यूब मध्ये पाणी भरतानी ट्यूब मध्ये बबल ठेवायचे नाही .

6)धूर विरहित चूल

उद्देश :-

निरधूर चुळीचे महत्त्व समजून घेणे .

साहित्य :-ज्वलन साठी लाकूड
मॅच बॉक्स

कृती :-सर्वप्रथम निरधूर चुलीचे निरीक्षण केले .
त्याबद्दल माहिती घेतली .
सुरक्षतेबद्दल माहिती घेतली .
लाकूड लाऊन माचिसणे पेटवले .

निरधूर चुलीचे फायदे :-धुराचा त्रास होत नाही .
श्वसनाचे आजार होत नाही .
इंधन बचत होते .
ऊर्जा वाया जात नाही .

निरधूर चुलीचे तोटे :- जागा जास्त लागते

7)सौर कुकर

सौर कुकर :-

  1. सूर्यकिरणे एकत्रित करणे .
  2. प्रकाश ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जा .
  3. उष्णता अडविणे .

सौर ऊर्जा वापर :-

  1. कपडे सुखवणे .
  2. कूकिंग करणे .
  3. वॉटर हिटर .
  4. अन्न वाळवणे .

सोलार कुकरचे फायदे :-

  1. इंधन बचत
  2. प्रदूषण होत नाही
  3. अनेक पदार्थ एकत्र शिजवले जाऊ शकतात
  4. अन्न शिजवताना अन्नतील पोषकतत्वे नष्ट होत नाही.

8)शोषखड्डा तयार करणे .

साहित्य :-

सिमेंटची टाकी ,पीव्हीसी पाइप ,छोटे -मोठे दगड , इ

कृती :-

1) सुरुवातीला 4*4 चा चौरस आखला .

2) 4 फुट खोल खड्डा खणला .

3) खड्ड्याच्या मधोमध सिमेंटची टाकी उभी केली .

4)तिच्या आजूबाजूने छोटे -मोठे दगड टाकले व खड्डा पूर्ण भरून घेतला .

5)त्यानंतर ज्या ठिकाणाहून अंघोळी किंवा भांड्याच पाणी येत टीहून पीव्हीसी पाइप टाकीपर्यंत टाकावा .

6)जेणेकरून ते सर्व पाणी टाकीत जमा होऊन जमिनीत मुरून जाईल व त्याचा पुनरवापर करता येईल m.

निरीक्षण :-

1) पाण्याची प्रमाण वाढते .

2)डासांचे प्रमाण कमी होत .

9)अर्थिंग करणे .

साहित्य :-

अर्थिंग प्लेट ,कोळसा ,मीठ ,पाईप,वीट,पाणी ,टिकाव ,फावडे इ .

कृती :-

  1. ज्या घराची अर्थिंग करायची आहे त्या घरापासून 1.5 मी लांब खड्डा खणला .
  2. नंतर पाईप मधून अर्थ वायर टाकून प्लेटला जाइंट केली .
  3. खड्ड्याच्या मधोमध प्लेट उभी केली .
  4. प्लेटच्या बाजूने वीट टाकल्या . त्यानंतर अर्थिग् पावडर टाकली व पाणी ओतले .
  5. खड्डा मातीने भरून घेतला .
  6. अशाप्रकारे अर्थि करण्यास शिकलो .
  7. आम्ही 23-02-2023 ला नवीन फूड लॅबच्या मागे आर्थिग् केली .

अर्थिंगचे प्रकार :-

  • प्लेट अर्थिंग – जमिनीत खड्डा खणून प्लेटच्या साहाय्याने अर्थ केली जाते .
  • पाईप अर्थिंग – जमिनीत खड्डा खणून जीआय पाईपच्या साहाय्याने अर्थ केली जाते .

अर्थिंगची गरज :-

  1. इलेक्ट्रिक शॉक पासून सुरक्षित .
  2. आकाशातील विजेपासून संरक्षण .
  3. 3 फेज सिस्टम चे वोल्टेज स्थिर ठेवण्यासाठी .

10)प्रेशर स्टोव्ह व वातीचा स्टोव्ह

वातीचा स्टोव्ह :-

 त्या स्टोव्ह मध्ये केशकर्षना मुळे तेल वातीतून वर चढते . केरिसीन पूर्ण पणे जळण्यासाठी हवा लागते . ही हवा ज्योतीला मिळाली नाही तर ज्योत पिवळी येते . व भांड्यावर काळजी जमते . ही थांवण्यासाठी वातिच्या वर दोन लंबगोलाकार जाळ्या असतात . त्या जाळ्या गरम झाल्यावर तेलाचे संपूर्ण ज्वलन होत आहे . असे समजावे . असा निळ्या ज्योतीपेक्षा जास्त असते .

प्रेशर स्टोव्ह :-

 टाकी पंप बर्नर ही स्टोव्ह चे मुख्यभाग आहेत . स्टोव्ह पेटवताना थोडे केरोसिन पेटवून बर्नरची पेटी गरम करतो . उष्णतेमुळे ते तेल फुटते. टाकीत प्रेशर राहत नाही .

स्टोव्ह नादुरुस्त होण्याची कारणे :-

  1. पंप मारल्यास हवा जात नाही .

2) बर्नर मध्ये कचरा अडकतो .

3)बर्नर मधून गॅस व्यवस्थित न जळणे .

11)उपकरण सॉकेटला जोडणे .

साहित्य :-

केबल clamp ,सोकेट ,पिलर ,नोज पक्कड ,चाचणी दिवा इ .

कृती :-

  1. सुरुवातीला 3 पिन प्लग सॉ केट घेतला .
  2. त्यावरील कवर खोलून वेगळा केला .
  3. नंतर मग केबल घेतली .लाल आणि काळी
  4. सॉ केट मधे 3 टर्मिनल असतात ..1)फेज ,2)न्यूट्रल 3)आर्थिग्
  5. फेजला रेड केबल जोडली .न्यूट्रल ला ब्लॅक केबल जोडली . आणि अर्थ ला ग्रीन जोडली .
  6. मग तो सॉकेट कवर पुन्हा बसवला . व केबलचे 2 टोक बाहेर काढले .
  7. शेवटी कॉनटॅक्ट कवर बदलला आणि टेस्ट दिव्याला जोडली व कनेक्शन तपासले .

अनुमान :-

उपकरण सॉ केटला जोडण्यास शिकलो .

12)वायरीचे इनसुलेशन काढणे .

साहित्य ;-स्ट्रिपर ,वायर ई

कृती ;-

1)सुरवातीला एक mm ची वायर घेतली

2)वायरीवरील जेवडीअभागतील आवरण कडायचे आहे तिथे मार्क केले

3)त्यानंतर स्ट्रिपर घेऊन मार्क केलेल्या जागी क्रॉस कट मारला .

4)व कट केलेला भाग स्ट्रिपरच्या सायाने समोर खेचला .

अनुमान ;-वायरीचे इनसुलेशन काडण्यास शिकलो .

13)पिन top जोडणे

उदेश ;-1)plag pin top जोडण्यास शिकणे

2)bord भरण्यास शिकणे

साहित्य ;-वायर ,top pin ,स्ट्रिपर ई

कृती ;-

1)प्रथम दोन रेड व ब्लॅक वायर घेतल्या

2)नंतर piug pin top खोलून घेतला

3)त्यामध्ये 3 टर्मिनल असतात 1]fase 2]nutral 3]arthing

4)fase ला लाल वायर जोडली nutral ला काळी वायर जोडली arthing ला हिरवी जोडली .

5)अश्या प्रकारे piug pin top जोडण्यास शिकलो .

14)सेल आणि बॅटरीचे votage मोजण

उदेश ;-विविध सेलांचे vottge मोजण्यास शिकलो

साहित्य ;-६ v ;४ v च्या बॅटऱ्या ,सेल, वही ,पेन इ

कृती ;-१)प्रथम बंद पडलेली बॅटरी घेतली

२)तिला + _ टर्मिनल असतात

३)त्या टर्मिनल ला multimerter च्या दोणी वायरी जोडल्या

व vottge चेक केले .

४)त्याचप्रमाणे sell चे volttge चेक केले .

अनुमान ;-battery व sell चे पान volttge चेक करण्यास शिकलो .

15)प्लेन टेबल सर्वे

उदेश :-1) नकाशा काढणे .

2) क्षेत्र फळ

साहित्य :-प्लेन टेबल ,ड्राय पॉड ,ड्रॉइंग पेपर ,पेन्सिल टाचणी ,

मीटर टेप ,थ्रू पटी ,व वोळंबा ,ट्फ कंपास ,अलिटेड पटी इ

कृती ;-1)प्रथम सगळे साहित्य साधन गोला केली .

2) ट्रायप सर्वेक्षणसाठी जागा निचीत केली

3)त्या जागेचा अंदाजे सेंटर घेऊन तिथे ट्राय पॉटार सेट केला

4)एक पॉइंटवर रेजिनग रॉड धरून आय पीस ने अडजस्ट केले

5)जमिनीवरचे अंतर मोजले व योग्य प्रमाण 1:200 आले .

6)त्याच्या कागदावर ड्रॉइंग काढून चार पॉइंट घेतले .

17)वीज बिल काढणे .

साहित्य ;-वाही ,पेन ,घरातील,उपकरनाचे watt माहिती असणे इ .

१ unit = १००० watt

१००० watt = १ kw

वीज बिल काढण्याचे महत्वाचे स्लप ;-

० ते ५० unit =४.२५

५१ ते १०० यूनिट = ७.००

१०१ ते १५० यूनीट =१०.५०

१५१ ते २०० यूनिट = १५.००

२०० पुढे यूनिट =२०.००

सूत्र ;- unit =वॅट *नग *तास

1000

अ . क्रउपकरणवॅटेजनगएकुण वॅटkwवेळkwh
1बल्प6042400.2451.2
2टीव्ही601600.0630.18
3इस्त्री30013000.30.50.09
4night बल92180.0530.54
इ शेगडी75017500.7520.525
6मिक्सर25012500.250.160.04
7फॅन701700.0740.28
एकुण watt2.9

एक दिवसाचा यूनिट =२.९

महिन्यातचा यूनिट =२.९*३०

=87

0 ते 50 =50*4.25= 213

51ते 100 =37*7 = 259

472

मीटर भाडे = 40

स्थिर आकार = 40

इतर = 20

5721

महिन्याला मला 572 $वीज बिल येते .

18)सौर दिवे बसवणे

साहित्य :-मल्टीमीटर ,सोलर ,पॅनल बॉटरी

कृती :- 1) उपकरण्यासाठी आवश्यक शक्ति गणना

2) योग्य सेौर पॅनल :- निवडणे

3) योग्य बॉटरीची निवड

4) योग्य प्रकाश निवडणे

5) कनेक्शन आणि स्थापना

6) व्हॉल्टमीटर वापरुन वाचन घेणे

Types of solar panel :-

  1. मेनोक्री स्टलाईट
  2. पोलोक्रीस्टलाईट

सेौर सेल सिलिकॉन पासून बननवलेले असतात

Types of solar system

  1. ऑन ग्रिड system यामध्ये नेटमी टरीगचा वापर केला जातो .
  2. ऑफ ग्रॉड system बॉटरीचा वापर केला जातो .

solar Install aticn मध्ये power requier ment चे सूत्र

सूत्र =p =v x i

p = 230 x 4

power = 920 watt

काळजी :-

1)बॉटरी व्होल्टेज मोजणे

2) सोलर पॅनल ची काच तुटली असल्यास काच बदले

3) सोलर कनेक्शन बनवणे

4) सोलर मेन्टीनेशन करणे .

19)बॅटरी मधील पाण्याची घनता मोजणे .

उद्देश :-

1)बॅटरी घनता मोजणे .

2)बॅटरी maintenance करण्यास शिकणे .

साहित्य :-

बॅटरी ,hydrometer ,नोंदवही ,पेन.

कृती:-

1)प्रथम बॅटरीमधील पाण्याची लेवल बघितली .

2)कमी लेवल असलेल्या सेल मध्ये बॅटरी वॉटर टाकले .

3)बॅटरी ला 6 सेल असतात .12 watt ची बॅटरी असते .

4)6 सेल पैकी 1 सेल वरील झाकण काढले व hydrometer च्या साहाय्याने बॅटरी ची घनता मोजली .

बॅटरी आविष्कार :-

सन 1800 मध्ये वोलटा scientist ने केला .

बॅटरी चे प्रकार :-

1)dry sell

2)liquid battery

 20)बॅटरी चे वोल्टेज मोजणे .

साहित्य :-

6 v ,4 v च्या बॅटरी ,सेल ,वही,पेन .

कृती :-

  1. प्रथम बंद पडलेली बॅटरी घेतली .
  2. तिला +- टर्मिनल असतात .
  3. त्या टर्मिनलला multimeter च्या दोन वायरी जोडल्या व वोल्टेज चेक केले .
  4. त्याचप्रमाणे सेल चे पण वोल्टेज चेक केले .

अनुमान :-

वोल्टेज चेक करण्यास शिकलो .

21)प्लेन टेबल सर्वे

उद्देश :-

  1. नकाशा काढणे .
  2. क्षेत्रफळ काढणे .
  3. किती जागा आहे ते ओळखणे ?

साहित्य :-

प्लेन टेबल ,ट्राय पॉड ,ड्रॉइंग पेपर ,पेन्सिल ,टाचणी ,मिटर टेप ,यु पट्टी व ओळंबा ,कंपास ,इ .

उदाहरण :-