साहित्य = 1. साबुदाणा 30gm
2. भगर 150 gm
3. मीठ 4 gm
कृती. = पहिल्यांदा आम्ही साबुदाणा व भगर याचे वजन करून घेतले ते मिक्सरला बारीक करून घेतले. नंतर ते चाळणीने चाळून घेतले .त्यामध्ये मिठाचे वजन करून घेऊन त्या मिश्रणामध्ये घातले नंतर पाणी दीड कप घालून मिक्स केले. नंतर दहा मिनिट ठेवून नंतर गॅस चालू करून डोसे बनवण्यासाठी घेतले.ते बनवून झाले नंतर थालीपीठ व इडली बनवली.
कॉस्टिंग =