उपासाचे फ्रीमिक्स
साहित्य. साबुदाणा.30gm
2. भगर150.gm
3. मीठ.4.gm
4. इलेक्ट्रिक चार्ज.1/2unit
कृती. आम्ही पहिले साबुदाणा वजन करून घेतला मग भगर वजन करून घेतली मग मिठ वजन करून घेतलं मग मिक्सर मध्ये बारीक करून घेतले मग त्याच्यात पाणी ओतून दहा ते पंधरा मिनिट साईटला ठेवले मग आम्ही इडली व डोसा तयार करून घेतला
No | मटेरियल | वजन | दर/kg | किंमत | |
१ | साबुदाणा | 30.gm | 90.gm | 2.7 | |
2 | भगर | 150.gm | 130.gm | 21 | |
3 | मिठ | 4.gm | 0.8 | ||
4 | इलेक्ट्रिक चार्ज | 1/२ unit | 7.rs युनिट | 3.5 | |
total | =27.28 | ||||
25/. मजरी | 34.1rs | ||||
cake
साहित्य.
१.vanilacake premix 250.gm
२.kIhip cream 300.gm
3.sugar .4.gm
४.sprinkels.10.gm
५.oil.40.gm
६.light charge.25.gm
कृती.
बाजरी चॉकलेट
साहित्य.
१. डार्क कंपाउड
२. वाईट कंपाउंड
३. बाजरीपिठ
४.तूप
५. काजू बदाम
६. गॅस चार्ज
कृती. १ वाईट कंपाउंड डार्क कंपाऊंड वजन करून घ्यावे
बाजरीचे पीठ तुपामध्ये भाजून घ्यावे
काजू बदाम तुपामध्ये भाजून घ्यावे
कंपाउंड डबल बॉयलिंग पद्धतीने मेल्ट करून घ्यावे करून घ्यावे
मोल्डमध्ये टाकून सेफ देणे
फ्रिजमध्ये सेट व्हायला ठेवणे
खारे शेंगदाणे
साहित्य:-
1.शेंगदाणे
2.मीठ
कृती :-
1.10% concentration असलेल्या मिठाच्या पाण्यात शेंगदाणे 3-4 तास भिजत घालणे.
- त्यानंतर ते अर्धवट सुकवले
- आणि मीठ गरम करून घेतले
- त्यानंतर शेंगदाणे मंद आचेवर भाजून घेतले
- मग थंड झाल्यावर पॅक करुन घेणे
पिझ्झा.
साहित्य:-
1.मैदा
2.यीस्ट
- साखर
- मीठ
कृती:-
1.पहिलं मैदा घेतला .
2.मग साखर आणि यीस्ट कोंभट पाण्यात मिक्स करा .
3.10 मिनिट activation साठी ठेवा .
4.मैद्या मध्ये मीठ टाका मिक्स करून घ्या active झालेले यीस्ट मिक्स करून मळून घ्या .
5.त्यानंतर rest ला ठेवा .
- नंतर शेप देऊन लाटून घ्या .
- त्यानंतर सॉस लावा आणि वेग वेगळ्या भाज्या लाऊन oven मध्ये बेकिंग
- ला ठेऊन द्या.
÷ | मटेरियल | वजन | दर/kg | किंमत |
1 | मैदा | 500.gm | 36.rs | 18 |
2 | ईस्ट | 5.gm | 160.rs | 0.8 |
3 | साखर | 10.gm | 40.rs | 0.4 |
4 | मिठ | 5.gm | 20.rs | 0.1 |
5 | सिमला मिरची साधी मिरची कांदा टोमॅटो | 30.rs | ||
6 | चीज | 30.gm | 200.rs | 6.12 |
7 | बटर | 5.gm | 220.rs | 1.1 |
8 | चिंच खजूर सॉस | 20.gm | 150.rs | 3 |
9 | ओव्हन चार्ज | – | 1unit | 10 |
10 | total | 119.9 | 88.82 31.08 | |
11 | Labour charge | =35/. | ||
मोरिंगा लाडू.
साहित्य: मोरिंगा पाऊडर- २० ग्रॅम,
शेंगदाणे- २०० ग्रॅम ,
तीळ- १२० ग्रॅम,
जवस- ८० ग्रॅम,
मणूके – ३६० ग्रॅम,
खजूर – ४० ग्रॅम
तूप – १० ग्रॅम ( इच्छेनुसार)
वेलची पाऊडर- ५ ग्रॅम
साधने : गॅस, कडई, मिक्सर्, उलतणे, पॅकिंग बॉक्स,
कृती :
1.प्रथम शेंगदाणे, तीळ, जवस, मणूके, खजूर मोजून घेऊन निवडून घेणे.
2.शेंगदाणे, तीळ, जवस वेगवेगळे मध्यम आचेवर भाजून घेणे.
3.भाजलेले शेंगदाणे, तीळ, जवस वेगवेगळे मिक्सर् मध्ये बारीक करून घेणे, आणि मिश्रण एकत्र करणे.
4.मिश्रणामध्ये वेलची पाऊडर, मोरिंगा पाऊडर, निवडलेली खजूर, मणूके घालून, मिक्सर् च्या मदतीने एकत्र करणे.
5.तयार झालेले मिश्रण तूप घालून लाडू वळून घेणे.
बाजारी लाडू
साहित्य: बाजरीचे पीठ- २०० ग्रॅम
तीळ- १८० ग्रॅम
जवस- १२० ग्रॅम
मगज बी- १२० ग्रॅम
इलाईची पावडर- १० ग्रॅम
तूप- ८५ ग्रॅम
गूळ- ६०० ग्रॅम
कृती:
१. मोजून घेतलेले बाजरीचे पीठ, तीळ, जवस, मगज बी, वेगवेगळे मंद आचेवर भाजून घ्या.
२. तीळ, जवस, मगज बी वेगवेगळे मिक्सर् ला बारीक करून घ्या.
३. भाजलेले पीठ, आणि बारीक केलेले कूट एकत्र करून मिक्सर् मध्ये बारीक करून घ्या.
४. लाडू करण्या साठी, मध्यम आचेवर गूळ वितळवून घ्या .
५. वितळलेल्या गुळामद्धे तूप, वेलची पाऊडर, आणि तयार झालेले मिश्रण टाकून परतून घ्या.
६. लाडू बांधून घ्या
पपया बॉल
साहित्य:
कच्ची पपई खिस – १ किलो
साखर – ७५० ग्रॅम
दूध पाऊडर -५० ग्रॅम
डेसीकेटेड कोकोनट – १५० ग्रॅम
सुखामेवा – २० ग्रॅम
ईसेनस
कृती:
१. कच्ची पपई धुवून , तिची साल काढून घ्या , आतील बिया काढून , पपई खिसून घ्या.
२. खिसलेली पपई मिक्सर् मध्ये टाकून बारीक करा .
३. पपई चा गर , साखर टाकून शिजवायला ठेवणे .
४. थोडे पानी आठत आल्यावर त्यामध्ये दूध पाऊडर आणि ५० ग्रॅम डेसीकेटेड कोकोनट आणि सुखामेवा टाकून शिजवा.
५. पानी पूर्ण आठल्यावर गॅस बंद करणे आणि २ मिलि ईसेनस घालणे
६. थंड झाल्यानंतर हातानी बॉल करणे आणि डेसीकेटेड कोकोनट मध्ये घोळसून काढणे
७. पेपर मोल्ड मध्ये ठेवणे
खारी
साहित्य.
मैदा.250gm
लिली डालडा. 156gm
कस्टर्ड पावडर.6.2
साखर.6.2
मीठ.6
तेल.5gm
दूध.50gm
पाणी.150gm
कृती :- पहिले मैदा, कस्टर्ड पावडर, मीठ, साखर हे मिश्रण एकत्रित करने नंतर 150ml पाणी घेऊन ते मळून घेणे, घट्ट मळून घेतल्यानंतर डालडा घेणे डालडा मथुन 25 ग्रॅम डालडा वेगळे करून उरलेल्या डालडेचे चार भाग करून घेणे, मळून घेतलेल्या पिठाला लाइन होणे चौकोनी आकारामध्ये, लेअर लाटून घेतल्यावर • डालडाचे गोळे लावणे. परत दोन्ही बाजुनी लेयर करून घेणे व परत लाइन डालडा लावण असे तीन वेळा लाइन घेणे. नंतर कापड भिजून त्या मध्ये पीठ ठेवणे आणि फ्रिजमध्ये 30 मिनिट ठेवणे. ३० मिनिटानंतर परत का चौकोनी आकारामध्ये लाइन होने नंतर खारीच्या आकारा मध्ये कट करून घेणे. दे ला तुप लावणे द्रे मध्ये खारी ठेवणे व वरून दुध लावणे, ओव्हनमध्ये 15-20 आपली खारी तयार. मिनिट ठेवणे. 15 मिनिटानंतर.
1 | मटरियल | वजन | दर/kg | किंमत |
२ | मैदा | 250gm | 36rs/kg | 9rs |
3 | कस्टर्ड पावडर | 6.2 | 120rs/kg | 0.7 |
4 | लिली डालडा | 156gm | 130rs/kg | 20.28 |
5 | साखर | 6.2 | 40rs/kg | 0.24 |
6 | मिठ | 6.2 | 20rs/kg | 0.12 |
7 | दूध | 20ml | 40rs/li | 0.8 |
8 | तेल | 5.ml | 130rs l | 0.65 |
9 | ओहनचार्ज | 1unit | 14rs /unit | 14 |
total | 45.83 |
कांदा भजी
साहित्य –
कांदे, हळद, बेसन, तांदळाचे पिठ, मीठ, जिरा, ओवा, तेल, लसूण, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर.
कृती –
- कांदे चिरून घेणे.
- चिरून घेतल्या नंतर एका भांड्यात घेणे.
- त्याच्या मध्ये मीठ मिक्स करून घेणे.
- हिरवी मिरची, लसूण बारीक चिरून घेणे.
- बारीक चिरून घेतल्या नंतर ते मिक्स करावे.
- बेसन, चिमुटभर तांदळाचे पीठ, जीरा, ओवा, लाल मिरची पावडर मिक्स करणे.
- मिक्स केल्या नंतर चवी नुसार मीठ तकाने.
- कडाई मध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवावे
- तेल गरम झाल्या नंतर मध्यम आचेवर भजी तळून घेणे.
ज्वारी कुकीज
साहित्य –
Bitter, margarine, jawar pour, wheat pour, milk powder, Coconut pawdar, velila essences, beking pawdar, Coco pawdar, choco chips
जवरीचे पिठ, गव्हाचे पीठ, बटर, क्रीम, मर्गरिन, गुळ पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मिल्क पवडर, व्हेनीला इसेन्स, इलायची पावडर, ज्वारी आणि गव्हाचे बिस्कीट.
कृती –
- सगळेसाहित्यमोजूनघेणे.
- मगर्रीन बटर अकत्रा मिक्स करून घेतल्या नंतर ग्राईड करणे.
- ग्राईड झाल्या नंतर त्या मध्ये मैदा साकरचे मिश्रण मिक्स करणे.
- मागरीन आणि मैदा हे दोन्ही मिश्रण अकत्रा मिक्स करून ग्रेड करून घेणे.
- चांगले मिक्स करून घेणे.
- ते झाकून 30 मिनेट ठेवणे
- 30 मिनिटा नंतर ते मिश्रण मळून घेणे.
- ते लाटण्याने लाटून घेणे.
- कुकीज ला वेगवेगळे आकार देणे.
- कुकीज ट्रे मधे ठेवणे मग ट्रे ओव्हन मध्ये ठेवणे.
कोस्टइंग –
No. | मटेरियल | वजन | दर/kg | किंमत |
1. | मैदा | 900gm | 37RS/kg | 33.3RS |
2. | बटर | 300gm | 570RS/kg | 171RS |
3. | साकर | 430gm | 40RS/kg | 17.2RS |
4. | कस्तर्ड पावडर | 30gm | 100RS/kg | 3RS |
5. | मिल्क पावडर | 30gm | 486RS/kg | 14.58RS |
6. | ब्रेकिंग पावडर | 10gm | 350RS/kg | 3.5RS |
7. | माग्ररिन | 300gm | 140RS/kg | 42RS |
8. | व्हेनिला इसेन्स | 2ml | 37RS/kg | 3.7RS |
9. | ओव्हन चार्ज | 1unit | 14RS/1unit | 302.28 |
105.79 | ||||
total= | 408.07 |
आवळा सुपारी
साहित्य –
आवले, जीरा, ओवा, मीठ, काळे मीठ, काळी मिरी, गॅस.
कृती –
- सर्व अवळे धुऊन घेणे व उकळून घेणे
- . उकळल्यानंतर बिया बाजूला काढणे आणि आवळ्याचे तीन पीस करणे.
- तीन पीस केलेल्या परत चाकूच्या मदतीने तीन पीस मध्ये कट करून घेणे, त्यानंतर सर्व फोटो एका भांड्यात ठेवणे.
- मीठ टाकून वरखाली करून मिक्स करून घेणे.
- मिक्स केल्यानंतर ते झाकून ठेवणे आणि रात्रभर तसेच सोडणे.
- सकाळी पंधरा मिनिट झाकण काढून ठेवणे.
- सर्व मसाले मटेरियल मोजून घेणे व मिक्स करणे.
- सर्व फोडींना मसाला लागावे म्हणून चमचनी वरखाली करून मिक्स करणे.
- मिक्स केल्यानंतर परत झाकण लावून ठेवावे आणि दिवसभर तसेच सोडावे.
- 8 -9 तासानंतर ड्रायरला ठेवावे.
कॉस्टइंग
मेटरियल | वजन | दर/kg | किंमत | |
1. | आवळे | 6kg | 50RS/kg | 300 |
2. | जीरा | 100gm | 400RS/kg | 40 |
3. | मीठ | 300gm | 15RS/kg | 4.5 |
4. | काळे मीठ | 100gm | 4.08RS/kg | 4 |
5. | काळीमिरी | 200gm | 1800RS/kg | 360 |
6. | हिंग | 50gm | 800RS/kg | 40 |
7. | ओवा | 50gm | 140RS/kg | 7.00 |
8. | गॅस | 30gm | 1800RS/kg | 2.84 |
9. | ड्रायर चार्जेस | 1unit | 14RS/1unit | 14.00 |
10. | पॅकिंग बॉक्स | 20.00 | ||
792.34 | ||||
+277.31 | ||||
total= | 1069.65 |
नान कटाई
साहित्य –
मैदा, पिटी साखर, डालडा, फ्लेवर, कलर, पॅकिंग बॉक्स
कृती –
- सगळे साहित्य वजन करून घेतले.
- मैदा पिठ चाळून घेतले.
- कोको पावडर, पिटी साकर डालडा मिक्स करून घेणे.
- पिठ मळून घेणे.
- नान कटाईच्या पिटाला वेगवेगळे आकार दिले.
- नान कटाई ला ओव्हन मध्ये 180% वर ठेऊन घेणे.
- प्याकिंग बॉक्स मध्ये 150gm प्याक करून घेतले.
No. मटेरिअल वजन दर/kg किंमत
- मैदा 500गम 37 18.50RS
- पिटी साखर 400gm 50 20.00RS
- डालडा 400gm 120 48.00RS
- बतरस्कॉच फ्लेवर 1ml 42/20ml 2.00RS
- कलर 1gm 100RS/100ml 1.00RS
- ओव्हन चार्ज 1unit 14RS/1unit 14RS
103.50RS
मजुरी 35% खर्च=140RS 130.50RS
+36.22RS
139.72RS
मोरींगा चिक्की
साहित्यः-
मोरिंगा पावडर, शेंगदाणे, तीळ, गूळ, तूप
साधने:
गॅस, कडई, मिक्सर, लाटणे, कटर, चिक्की ट्रे, पॅकिंग बॉक्स.
. कृती:- 1.
सर्वात आधी शेंगदाणे, तीळ, जवस वेगवेगळे निवडून घेऊ
नंतर मध्यम आचेवर भाजून घेणे.
- भाजलेले शेंगदाणे, तीळ, जवस, वेगवेगळे मिक्सर मध्ये बारीक करून घेणे आणि मिश्रण एकत्र करणे.
- मिश्रणामध्ये मोरींगा पावडर घालून मिक्सरच्या मदतीने एकत्र करणे.
- जेवढे मिश्रण तयार झाले आहे तेवढेच गूळ मोजून घेणे आणि बारीक चिरून घेणे.
- चिक्की ट्रे ला, लाटण्याला आणि कटर ला तूप लावून घेणे.
- कडईमध्ये मध्यम आचेवर गूळ वितळून घेणे.
- वितळलेल्या गुळामध्ये उरलेले तूप आणि मोजून घेतलेले मिश्रण घालून एकत्र करणे.
- तयार झालेले चिक्की चे मिश्रण मिश्रण चिक्की ट्रे वर घालून लाटण्याच्या मदतीने लाटून घेणे.
- त्याच्यावर थोडे तीळ टाका आणि कटरच्या मदतीने चिक्की कापून घेणे.
- बॉक्स मध्ये पॅक करून ठेवणे.
Coating
- शेंगदाने – 200gm – 130RS =26RS
- तिळ – 120gm- 240RS= 288RS
- जवस – 80gm -100RS =8RS
- मोरिंगा पावडर – 20gm-1000RS =20RS
- गुळ – 300gm 45RS =13RS
- तूप – 20gm 550रस= 11RS
- गॅस – 90gm 1800RS/19kg= 8.52RS
- प्याकिंग बॉक्स – 2130×2 shsers =12रस3
Total= 390RS
माझीरी 235% 45RS
176.607RS
total = 612.594
चिंच खजूर सॉस
निवडलेली चिंच,साखर,गरम मसाला, चाट मसाला ,काळे मीठ ,साधे मीठ
लाल तिखट, सायट्रिक ऍसिड ,सोडियम बेन्जोएट.
कृती:-
- निवडलेली चिंच दोन वेळा धुवून घेणे.
- धुवून घेतलेली चिंच व खजूर मोजून घेणे.
- चिंच खजूरच्या दुप्पट पाणी टाकणे.
- पंधरा मिनिट शिजवून घेणे व थंड करून घेणे.
- मिक्सरमध्ये वाटून घेणे पुरणाच्या चाळनिने गाळणे. ( गरजेनुसार पाणी टाकणे.)
- तयार स्लरी (पल्प) + साखर + सर्व मसाले घेणे.
- उकळी येई पर्यंत शिजवणे.
- सोडियम बॅन्जोएट व सायट्रिक ऍसिड मिक्स करणे.
- चिंच खजूर सॉस तयार झाल्यावर पॅकिंग+ लेबलिंग करणे.
- थंड व कोरड्या ठिकाणी साठवणे.
PAV
साहित्य. मैदा 7kg
साखर 120gm
ईस्ट 150gm
मीठ 120gm
ब्रेड इम्पोअर 14gm
तेल 100gm
ओव्हन चार्ज 1unit
कृती. | |
एका टोपा मध्ये मैदा घेतला आणि त्याला चाळून घेतलं आणि मैद्यामध्ये मीठ मिक्स केलं आणि एका वाटीमध्ये साखर ईस्ट ब्रेडईम्पुर आणि आणि घेऊन मिक्स ते मिक्स केलेले मैद्यामध्ये टाकलं आणि त्याला म्हणून घेतलं म्हणून आपल्याला पिठाला आम्ही एक ते दीड तास ठेवलेआणि ट्रे ला तेल लावलं आणि पिठाचे छोटे छोटे गोळे केले आणि ते गोळे ट्रेमध्ये अर्धा तास ठेवतोआणि तो ट्रे ओव्हन मध्ये 15 मिनिट ठेवले आणि ते 15 मिनिट ठेवल्यावर मंग पाव तयार होतात आणि तयार झालेल्या पावला तेल लावतो आणि पाव तयार होतात |