१ )कृत्रिम श्वसन
कृत्रिम श्वसना चे २ प्रकार शिकलो
१) शेफियर २) सील्वेस्टर
माणसाला जर पुढे करेंट लागला असेल तर शेफियर पद्धत वापरावी ,

सील्वेस्टर ही पद्धत माणसाला पुढे current लागला असेल तर ही पद्धत वापरली जातात

२)तार गेज
साहित्य : गेज मापक , तार किंवा वायर , प्लस सूक्ष्म मापी
कृती : सर्वप्रथम एक वायर चा तुकडा घ्यावा
तो वायर चा तुकडा 1 cm ईतका सोलून घ्यावा व त्याला जमेल तेवड पीळ मारावी
नंतर पीळ मारलेला भाग गेज मापक च्या सहाय्याने मोजावा त्यावरून आपल्याला असे कळते की त्या वायर चा गेज किती आहे .

३)पर्जन्य मापक
x = 3.14
नरसाळ्याचे क्षेत्रफळ = xr2
. =3.14 × 4.85 × 4.85
. = 73.83
त्रिज्या अर्धी असते.
= पावसापासून मिळणारे पाणी ÷ नरसाळ्याचे क्षेत्रफळ × १०
= 200 ÷73.86 × 10
=27 mm पाऊस.
. हे सर्व माहिती प्रत्यक्ष केली आणि त्यांची आओळख केली सर्व काही माहिती मिळाली

४)हत्यारे व अवजारे ओळख
उद्देश – विभिन्न मापक उपकरणे.
हत्यारे व अवजारे व वापर
उद्दिष्टे – विद्युत व्यवसायातील नेहमीच्या वापरातील वेगवेगळ्या हत्यारांची
माहिती मिळविणे.
विद्युत कामाकरीता नित्य उपयोगात येणारी हत्यारे.
साधने – १) पक्कड (फ्लायर ) – पक्कड पओलआदआपआसून बनवतात.
विद्युत कामासाठी वापरायची पक्कड मुठीच्या दोन्ही बाजूला रबर किंवा
प्लासिटकच आवरण असते.त्यामुळे वीज दुरूस्तीचे या कामे विद्युत पुरवठा बंद न ठेवता करता येतात.
२) लांग नोंद फ्लायर – या पक्कडीचे पुढचे टोक लांब निमुळते असते. अडचणीच्या ठिकाणी काम करण्यासाठी हिच विशेष उपयोग होते. तार करणे व पिळणे या कामासाठी उपयोग करतात.
३) प्लांट नोंद फ्लायर – या पक्कडीचे टोक चपटे असते.
. या पक्कडीचे उपयोग अनेक ठिकाणी उपयोग करतात.
४) साईट कटींग प्लायर – या पक्कडीचा उपयोग अडचणीच्या ठिकाणी तारा
अचुकपणे तोडण्यासाठी आणि इन्सुलेशन कामासाठी करतात.
स्कु प्लायर – स्कु बसवण्यासाठी spaner चा वापर करतात तसेच ट्रेज चेक करण्यासाठी याचा वापर करतात.
कृती – आम्ही सर्व विविध वस्तची माहिती घेतली व यांची जानकरी केली.
बो्र्ड. फिटीग केले.त्याची वायर जोडली व पिन बसवले.
याचा सर्व वस्तुचा वापर लागला.

१) उघड्या वायरला हात लावू नये.
२) SI मार्क असलेल्या अॕकसेरीज वापरावे.
३) फ्युज बदलताना सगळे स्विच बंद करणे.
४) कुठल्याही चालु मशीन मध्ये हात लावू नये.
५) मशीनमध्ये सर्व फिरणारे भाग सुरक्षित आवरणाने झाकलेले असावेत.
६) इलेक्ट्रिक वस्तू वापरताना पाण्याचा वापर टाळावा.
७) सगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिकच्या वस्तुंना अर्थिग असणे गरजेचे आहे.
इलेक्ट्रिक शॉक लागण्याची कारणे .
१) अर्थिग नसणे.
२) विजेच्या संपर्कात असलै व्यक्तीला पुरेसे संरक्षण न घेता स्पर्श केल्यास
त्यांना शाॕक लागु शकतो.
३) दोन वेगळ्या पाॕलीकॕब वायरी संर्पक झाल्यास शाॕक लागु शकतो.
४) लाईव्ह वायरशी संर्पक.
विजेच्या संर्पकात असलेल्या व्यक्तीस मदत.
१) त्या ठिकाणाच्या वीज पुरवठा ताबडतोब बंद करणे.
२) त्या व्यक्तीला विजेच्या संर्पकातून दूर करणे .
३) दूर करण्यासाठी हातात रबरी मोजे घालणे.
४) रबरी मोजे नसेल तर कोरड्या कापड्याने धरून दूर करणे.
५) वाळलेले लाकूड किंवा झाडु यांच्या साह्याने दूर करावे.
शाॕक बसल्यावर हे करणे.
१) अपघाती व्यक्तीला लाकडी फब्बई वर किंवा कोरड्या पलंगावर झोपवणे.
२) आवश्यकता असल्यास अंगावरील कपडे ढिले करणे.
३) अपघाती व्यक्तीला बेशुद्ध असल्यास त्या व्यक्तीला शूद्धीवर आणण्यासाठी कृत्रिम पध्दतीचा वापर करणे.
४) डाॕक्टर कडे नेण्यापुर्वी प्रथमोपचार करणे.

६)तार मापण
साहित्य – मापक वायर गेज ब्रिटिश स्टॕड वायर गेज किंवा SWG असे
. संक्षिप्त रूप.
साधणे – तार , वायर , प्लाय, सूक्ष्म मापी
कृती – वायर गेज क्रमांक आणि वायर व्यासाची सारणी खाली दर्शवली
. आहे. प्रणाली चा आधार किंवा ०.००१ मध्ये निर्दिष्ट केला आहेत , तू आणि दहाव्या मिल्स आणि दश अंश मध्ये सांगितले आहेत.वाढत्या आकाराच्या सख्येसह वायरचा व्यास कमी होतो. क्रमांक ७/० सर्वात मोठा
आकार ०.५० इंच आहे. (५०० किंवा १२.७ मिमी व्यास आहे. क्रमांक १०.३० इंच आहे.
प्रणाली मध्ये संपूर्ण पुणे घआतआकईंय वक्र अंदाज करते, गेज नंबरच्या विरूध्द व्यास प्लाॕटिग करते. प्रत्येक आकार मागील आकाराच्या अंदाजे स्थिर गुणाकार असतो. प्रत्येक पायरीवर प्रति युनिट लांबीचे वजन सरासरी २०% ने कमी होते, कारण प्रति युनिट लांबीचे वजन क्राॕस सएकशनल क्षेत्राशी संबंधित आहेत. आणि म्हणून व्यासाची अंदाजे १०.६ % ने कमी होतो.
Dimeter Ratio = 1- 1-02 ~ 10.6
तथापित सिस्टिम तुकड्यानुसार रेषीय आहे. फक्त घआतआकईय वक्र अंदाजे दिले आहे. अशाप्रकारे ते 0.4 thou (0.4 mil ) क्षेणी क्रमांक 49 क्रमांक 39 आणि 0.8 thou( 0.8mil ) ते क्रमांक 39 क्रमांक 30 पर्यंत. चालते.

७)बायोगॅस
पालापाचोळा, अन्न , भाजीपाला , शेण इ.कुजणाऱ्या पदार्थांपासून बायोगॅस तयार केले जाते.बायोगॅस मध्ये मिथेन ( ५०ते ७५) आणि कार्बन डायऑक्साइड ( २५ ते ५०) असतात.मिथेन सामग्री महत्वपूर्ण सुचक आहे.मिथेन जेवढे जास्त तेवढेच उर्जा जास्त असते.
६०% च्या मिथेन सामग्री सह बायोगॅस एक क्युबीक मीटर अंदाजे उर्जा सामग्री असते.सहा किलो वॅट तास हे साधन ०.६एल धीटींग तेलाच्या समतूल्य आहे.
बायोगॅस चा वापर – इंधन म्हणून बायो मिथेन एक उच्च बचत क्षमता प्रदान करते. पेट्रोलच्या तुलनेत नैसर्गिक वायु मध्ये बायो मिथेन अतिरिक्त CO2 उत्पादन कमी केले जाऊन एक हेक्टर कार्बनच्या बायो मिथेन साधारण गाडी चालविण्यास ज् परवानगी देतो. ६०,००० किमी
बायोगॅस घ्या वापरामुळे कचऱ्याची विल्हेवाट लागुन इंधनासाठी पर्यावरण पूरक गॅस मिळतो. शेण २१ किलो पाणी , २१ किलो लीटर मिळून त्याला कळवून पातळ करून त्यांना आत मधून टाकले असे प्रकारे तयार करतात.

८) वायर छिलने
उद्देश – Manual stripper चा प्रयोग करून केबल विद्युत रोध चे हातातून घेऊन शिकणे.
सामग्री – केबल , संयोजन, प्लस ,चाकी,मार्कर
कृती – १) केबल जी पर्यंत छीलून काढायचे आहे इथपर्यंत चिन्ह लावा.
. २) संयोजन प्लस चा प्रयोग करून चिन्ह पर्यंत केबल छिलून काढायची.
३) उरलेले विद्युत रोध (insulation) ला छिलून सरळ करा.
. ४) जी पर्यंत विद्युत रोध उरलेले करून इथुन चिन्ह लावा.
. ५) एक टोक वरून आवश्यकता नुसार विद्युत रोध लावा.
. ६) तारा मध्ये विशेष सावधानी ने करा की केबल एक पण तार तोडू नका.
.

९)बोर्ड भरणे
साहित्य- ६×८ बोर्ड , इंडिकेटर, फ्युज ,प्लग, स्विच , वायर , स्कुड्रयव्हर,
स्ट्रिपर इ.
कृती – १) सर्वप्रथम बोर्ड वरती काय काय लावणार याची माहिती घेणे.
. २) माहिती घेतल्यावर एक सर्किट डआयग्रआम काढून घेणे.
. ३) बोर्ड वरती इंडिकेटर फ्युज , प्लग , स्विच यांची जोडणी
. करणे.
. ४) जोडणी केल्यावर त्यात सर्किट बनवून घेतल्यावर त्याची
. तपासणी करून घेणे.
मटेरियल
वस्तू. नग संख्या दर
६×८ बोर्ड १. ८०
. ६ AH. २. ४०
. ६ AH प्लग. १. २०
. इंडिकेटर. १. २०
् फ्युज. १. २०
. १८०
यावरून बोर्ड कसे भरायचे ते समजले व ते आम्ही प्रत्यक्ष कले.
.

१० ) वीज बिल काढणे
उद्देश – वीजबिल काढण्यास शिकणे.
. घरातील वीजबिल काढणे.
साधणे – वीजबिल
युनिट – एकक
Maedcl – maharastra sate electrical
. Distribution company
१००० वॅटचए कोणतेही एकक अकारण १तास चालविण्यास १ युनिट वीज खर्च होते.
. १०००w = १०००
. १०००kw= 1mw
युनिट – नग× तास × वॅट / १०००
११ )सोलार कुकर
सोलार कुकर हे असे उपकरण आहे जे थेट सुर्यप्रकाशचा वापर पेय आणि इतर खाद्य पदार्थ गरम करण्यासाठी , शिजवण्यासाठी करण्यासाठी करतात. सध्या वापरात असलेले अनेक सौर कुकर सुर्य प्रकाशावर चालवणाऱ्या सौर चूल चा साधण्याचा वापर करून अन्न शिजवता येते.
फायदे – अन्न शिजवण्यासाठी गॅस, राॅकेल कोळसा, वीज अथवा लाकूड ही पारंपरिक उर्जा इंधन जाळण्याची मुळीच गरज नाही. सुर्यप्रकाश फुकट मिळत असल्यामुळे वरील प्रकारच्या इंधनावर पैसे खर्च करण्याची गरज नाही. सोरचुलमध्ये शिजवलेल्या अन्नातील पोषण मुल्ये नष्ट न होता टिकून राहतात नेहमीच्या पद्धतीने शिजवलेल्या अन्नाच्या तुलनेत सोरचुलमध्ये शिजवलेल्या अन्नातील प्रथिने टिकून राहण्याचे प्रमाण १०- २०% अधिक असते. याच प्रकारे जीवनसत्व टिकून राहण्याचे प्रमाण २०- ३०% तर ‘ जीवनसत्व टिकवण्याचे प्रमाण ५- १०% अधिक असते. सौर चुलीव्दारे अन्न शिजवल्याने प्रदुषण होत नाही. तसेच ही पध्दत सुरक्षित असते.
तोटे – पुरेसा सुर्यप्रकाश गरज असते. अन्न शिजवण्याच्या नेहमीच्या पध्दतीच्या तुलनेमध्ये सौरचुलीतील अन्न शिजवण्यास जास्त वेळ लागतो.
सौरचुलीतील प्रकार –
१) घरगुती पातळीवर अन्न शिजवण्यासाठी पेटी म्हणजे बाॅक्स प्रकार ची चुल
२) मोठ्या प्रमाणात अन्न शिजवण्यासाठी काॕन्सेन्टेटर प्रकारची चुल ( कम्युनिटी शफलर्स च


१२ )निर्धुर चुल
उद्देश – निर्धुर चुल महत्त्व समजून घेणे.
साहित्य- ज्वलानासाठी लाकूड, माचिस
साधणे – निर्धुर चुल
कृती – १). सर्वप्रथम निर्धुर चुलीचे निरीक्षण केले.
. २) त्यावर माहिती घेतली.
. ३) सुरसबद्दल माहिती घेतली.
. ४) लाकूड लावून ते माचिस ने पेटवले.
. ५) निरीक्षण केले.
निर्धुर चुलीचे फायदे.
. १). धुरचा त्रास होत नाही.
. २) त्यामुळे श्वसनाचे आजार देत नाही.
. ३) इंधन बचत जात नाही
. ४) उर्जा बचत होत नाही.
. ५) ज्वलन व्यवस्थित होते.



१३ )फॕन बसवणे
साहित्य – फॅन, बोर्ड , वायर, स्विच, स्कु.
साधणे – टेस्टर , वायर, स्कुड्रयव्हर, पक्कड, हॕमर, पट्टी , पाना.
कृती – १) पहिले फॅन जाॅईन करून घेणे.
२) त्यानंतर MCB off करणे.
. ३) खराब झालेला बोर्ड खोलून घेणे.
. ४) फॅन वरती पॅक करून घेणे.
. ५) फॅनला फेज व न्यूट्रला वायर जोडून घेतले.
. ६) त्यानंतर बोर्ड च्या जागी बोर्डचे माप घेवून ड्रील मशीन ने होल पाडून घेतले.
. ७) बोर्ड चे कंवर लावले व फॅन वायरच्या सर्वांच्या पहिल्या टर्मिनला बसवून घेणे.
. ८) न्यूट्रला वायर बटणावर बसवून घेणे.
. ९) पाॅवर बटणाची दुसरी वायर स्विच घ्या टर्मिनला जोडून घेणे.
. १०) बोर्ड पॅक करून घेणे व mcb on करणे.
१४ )कॅपॅसईटर मोटारची जोडणी
उद्देश – कॅपॅसीटर मोटर्स कसे जोडायचे सुरू करायचे आणि उलट करायचे हे शिकणे.
साहित्य – १) विद्युत रोधक प्लास २) कॅपॅसीटर स्ट्रिंग मोटार कोणत्याही अश्वशक्ती .३) वीज पुरवठा ४) इलेक्ट्रिशन चकस ५) मालिका चाचणी बोर्ड
कृती – १) सिंगल फेज एसी मोटारीसाठी योग्य वीज पुरवठ्याची व्यवस्था
करा
२) मोटारचा टर्मिन व बाॅक्स उघडा.
३) सर्किट डायग्राम आधारित मोटार कनेक्ट करा.
४). वीज पुरवठा चालु करा
निरीक्षण – मोटार ची (DOR). फिरवण्याची दिशा केबल चालु करा.
१५ ) डिझेल इंजिन
उद्देश – डिझेल इंजिन चा अभ्यास व कार्य समजून घेणे.
साहित्य – डिझेल
साधणे – टेस्टर
कृती – १) प्रथम डिझेल इंजिन ची माहिती घेणे.
. २) त्याचे प्रत्येक मागची माहिती घेणे.
. ३) तो चालु व बंद करून पाहिले.
. ४) निरीक्षण केले.
• इंजिन म्हणजे इंधनाची रासायनिक उर्जेतुन ज्वालामुखी यांत्रिक उर्जा उपलब्ध करणारे यंत्र यात प्रथम ज्वलन उष्णता निर्माण होते. उष्णतेमुळे दाब तयार होतो व द्रवामुळे माती मिळते.
रासायनिक उर्जा – उष्णता – दाब – गती
. इंजिन चे प्रकार –
. बाह्य ज्वलन इंजिन इंजिनाचे साधणे भट्टीत करून मग आलेली उष्णता जीवमध्ये वापरली जाते.


१६)शोषखड्डा
उद्देश – शोषखड्डा तयार शिकणे.
साधणे -फावडे टिकाव, घमेले, मीटर.
साहित्य – विटांचे तुकडे,जाड वाळु .
आवश्यकता – १) जमिनीतील पिण्याच्या पाण्यामध्ये दुषित पाण्याचे झिरपण्याचे प्रमाण कमी होते.
. २) शोषखड्डा पासून रोगराई प्रसारास आळा बसुन आरोग्य राखले जाते.
कृती –
. १) जेथे सांडपाणी सोडायचे आहे. तेथे १मी × १मी खड्डा खोदून घेणे.
. २) या खड्ड्यात प्रथम २० सेमी जाडीचा वाळू चार थर द्यावा.
. ३) वाळूच्या थरावर २० सेमी जाडीच्या तुकड्यांचा थर द्यावा.
. ४) त्यावर पुन्हा वाळूचा सेमी जाडीचा थर द्यावा.
. ५) त्यानंतर सर्व सांडपाणी वाहून खड्ड्यात येईल अशी सोय करावी.
१७)उपकरण साॅकेट ला जोडणे
साहित्य – स्ट्रिपर , टेस्टर , ३pin, 3कोर केबल , साॅकेट
कृती -१) स्ट्रिपरच्या साह्याने वायर छिलून घेणे.
. २) ३pin मध्ये L,N नुसार वायरचा जोडणी करणे.
. ३) ३pin पूर्ण फिट करणे.
. ४) नंतर उपकरणांची ३pin साॅकेट ला जोडणे.
. यामध्ये साॅकेट कसे जोडावे ते समजले.
१८ ) सोलार पॅनल जोडणी करणे
उद्देश – सौर उर्जेचे महत्व समजावून घेणे.
साधणे- टेस्टर, मल्टिमीटर
साहित्य – सोलार प्लेट, वायर
कृती – १) प्रथम सोलार स्टण्ड तयार करून घेतले.
. २) 45° चा अॕगल ठेवला.
. ३) त्यावर सोलार प्लेट बसवले.
. ४) सोलार प्लेट series मध्ये बसवतात.
. ५) भेटलेल्या + व – complete करून जोडले.
. ६)RYB पासून output काढले.
७) अर्थिग केली.
. ८). अशाप्रकारे जोडणी शिकलो.
. # सोलार प्लेट नेहमी दक्षिणोत्तर बसवल्या जातात.
. #. सोलार प्लेट नेहमी series मध्ये जोडतात
. #. सोलार प्लेट चे २ प्रकार पडतात
. 1) Polueny staline. 2) Memorie Staline

१९) बॅटरी मेटेणेन्स
साहित्य. – Distil Water, Led Lamp इन्सुलेशन
. साधणे – मल्टिमीटर, हायड्रोमीटर, स्कुड्रयव्हर सेट, स्पॅनलसेट, पक्कड, वायर, खराब कापड.
. कृती – १) बॅटरी चे व्होल्टेज तपासणे.
. २) बॅटरी इलेक्ट्रोलाइटची घनता हायड्रोमीटर साह्याने मोजणे.
. ३). बॅटरीतील इलेक्ट्रोलाइटची पातळी तपासणे.
. ४) पातळी कमी असल्यास डीस्टीलवाॅटर ma × पातळी करणे.
. ५) बॅटरी चार्जिंग होते की ते मल्टिमीटर च्या साह्याने तपासणे.
. ६). बॅटरी टर्मिनला साफ करणे.
. रिडिंग –
. १) लाल रंग – Low Battery
. २) जांभळा रंग – Mediam Battery
३) पिवळा रंग. – Good Battery
. ४). निळा रंग. – Best Battery



