प्रोजेक्ट चे नाव = वायर फिटींग करणे


उद्देश : वायर फिटिंग शिकणे
साहित्य : पट्टी , वायर , स्प्रिंग, पाईप , ड्रिल मशीन, स्क्रू , राहूल प्लग,
स्ट्रिपर , स्क्रू ड्रायव्हर , टेस्टर , सेलो टेप ,

1)मी केलेले काही काम

1)शिवमुद्रा हॉटेल मध्ये वायर फिटींग व कल्सिंग वायरिंग केली.
शिवमुद्रा हॉटेल मध्ये आम्ही पट्टी फिटिंग शिकलो ,कल्सिंग वायरिंग केली.

2) मेमोरियल हॉलमध्ये आम्ही केसिंग पट्टी फिटींग केली. वायर ओढून ईनव्हरटर कनेक्शन केले.

3) फूड लॅब मध्ये दोन एक्झॉस्ट फॅन बसवले.

4) आम्ही सॉईल लॅबची वायर फिटिंगचे काम केले.

कशी करायची त्याला लागणारे साहित्य या सर्वांची माहिती घेतली व कल्सिंग वायरिंग
करायला शिकलो.
आम्ही तिथे ऐकून १)२३ पट्ट्या मारले
२) ८ आरपार होल पाडले
३) कल्सिंग वायरिंग साठी पाइप घातले व त्यातुन पॉइंट काढून दिले
४) व पाईप मधून वायर ओढले
५) बोर्ड साठी पॉइंट काढले
प्रोजेक्ट मधून काय शिकलो : आम्ही या प्रोजेक्ट मधून वायर फीटिंग कशी करावी हे शिकलो
वायर फिटिंग करताना घायची काळजी,
कल्सिंग वायरिंग कशी करावी त्यला किती खर्च येतो याचा अंदाज कळलं

आम्ही सॉईल लॅबची वायर फिटिंगचे काम केले.

अ. क्रमांकवस्तूचे नावनगदरकिमत
1)16 ah बोर्ड2250500
2)6 ah बोर्ड1100100
3)LED 20 watt बल्ब1220220
4)केसिंग पट्टी350150
5)6 ah बोर्ड14040
6)1.5 mm वायर18 मिटर25450
7)2.5 mm वायर21 मीटर30630
8)35*8 स्क्रू25125
9)35*8 रावळ प्लग2510
10)वायर टेप्12020
मटेरियल खर्च1942
मजुरी 35%420
लाईट फिटींग साठी लागलेला एकूण खर्च2365
आम्ही केलेली सॉईल लॅबची वायर फिटिंगचे ऐकून झालेला खर्च 2365 रूपये.

फूड लॅब मध्ये दोन एक्झॉस्ट फॅन फिटींग केली.

अनू क्रमांक मटेरियल नग दर कींमत
11″ केसिंग पट्टी 1 50 50
2 1 वे बोर्ड 2 40 80
3 6 ah 2 20 40
4 एक्झॉस्ट फॅन2 1650 3300
5 35*8 स्क्रू 5 1 5
6 35*8 रावळप्लग 5 1 5
7 1.5 mm वायर 12 मीटर 25 300
8 वायर टेप 1 20 20
9 फेक्सिबल पाईप 1 पाईप 12 12
10 1.5 ” नट बोल्ट 4 7 28
11 4 ” नट बोल्ट 4 7 28
12 आंगले 6 फुट 35 87.5
134 ” नट बोल्ट 4 5 20
मटेरियल खर्च3970
मजुरी 35%250
फीटिंग साठी आलेला एकूण आलेला खर्च 4220 रुपय
फूड लॅब मध्ये दोन एक्झॉस्ट फॅन फिटींग साठी आलेला एकूण खर्च 4220 रूपये

मेमोरियल हॉलमध्ये आम्ही केसिंग पट्टी फिटींग केली. वायर ओढून ईनव्हरटर कनेक्शन केले.

शिवमुद्रा हॉटेल मध्ये वायर फिटींग व कल्सिंग वायरिंग केली.

शेती व पशुपालन

गृह आणि आरोग्य

Leave a Reply

एकूण 4220 रुपय खर्च आला .

Logged in as Mallikarjun AkkalkoteLog out? Required fields are marked *

Comment *