नाव:- साहिल सुरेश मतकर
विभाग प्रमुख नाव:- कैलास जाधव
प्रोजेक्ट नाव:- मोटार वआयंडईग
नियोजन :- कैलास जाधव सर
प्रस्तावना:-
इलेक्ट्रिक मोटर ही एक इलेक्ट्रोमेकॅनिकल मशीन आहे जी विद्युत उर्जेचे यांत्रिक उर्जेमध्ये रूपांतर करते; म्हणजेच, जेव्हा ते एखाद्या योग्य उर्जा स्त्रोताशी जोडलेले असते तेव्हा ते फिरू लागते, ज्यामुळे त्याच्याशी जोडलेले मशीन किंवा उपकरण देखील फिरू लागते. म्हणजेच, ते विद्युत जनरेटरच्या उलट कार्य करते जे यांत्रिक ऊर्जा घेऊन विद्युत ऊर्जा निर्माण करते.
कृती :- १) पहिल्यांदा मोटर खोलण्याची साहित्य गोळा केली. २) मल्टीमीटर ने मोटर चेक करून घेतली. ३) मोटरला वापस खोलले व आतून मल्टीमीटरने चेक करून घेतली. ४) त्यानंतर इन्सुलेशन बराबर आहे का नाही ते चेक केले. ५) त्यानंतर मोटरच्या पंप ला खोल्ले. ६) त्यामध्ये लिकेज असल्यामुळे मोटर पाणी फेकीत नव्हती मी ते लिकेज काढून मोटर नीट करून. ७) इन्सुलेशन नीट लावून मोटर फिट केली व ती चालू केली.
उद्देश :- १) मोटर रिपेअर करायला शिकणे. वरी वेंडिंग करायला शिकणे.
साहित्य :- मल्टीमीटर, कट्टी पाने, पक्कड, स्क्रू ड्रायव्हर, टेस्टर, टेस्ट लॅम्प.
साधन :- अर्धा HP मोटर